.
.
ललित लेखनाचा प्रकार
याच अपघाताचा कार्यक्रम 'एयर
याच अपघाताचा कार्यक्रम 'एयर डिझास्टर्स'मधे स्मिथसॉनियन वाहिनीवर गेल्या काही महिन्यातच पाहिला होता. त्या कार्यक्रमानुसार, हे विमान गिमलीला उतरलं तेव्हा धावपट्टीवर विमानाच्या पुढ्यात दोन पोरं सायकल उडवत होती. त्यांना आणि बाकीच्याही लोकांना हा आवाज, तुम्ही लिहील्याप्रमाणे, खूपच उशीरा आला. त्या दोन पोरांनाही काहीही झालं नाही. ती पोरांनीही धूम वेगाने सायकल हाणली आणि विमानाच्या रस्त्याच्या बाहेर वेळेत गेले.
इंपिरीयल आणि मेट्रीक एककांच्या घोळामुळे फक्त मंगळावर जाणारं यानच मोडलं असं नव्हे!
मस्त्त...
मस्त्त...सविस्तर व समजयाला सोपा असा लेख. :)
या घटनेवर February 20, 1995 मध्ये "Falling from the Sky: Flight 174" हा चित्रपट ही बनवला होता.
http://en.wikipedia.org/wiki/Falling_from_the_Sky:_Flight_174
वा गवि वा!
वा गवि वा! मस्तच लिहिलंय!
आणि, एक तर ही पॉसिटिव्ह घटना दिल्याबद्दल आभार. नाहितर आपल्याकडे विमानातले प्रवासी अजुन एकदोन लेखांनंतर नक्कीच कमी झाले असते ;)
बाकी, त्या पायलट द्वयीला मुजरा! वेताळ_२५ म्हणतात तो चित्रपटही बघायला हवा.
अदिती,
'मंगळावरचा गोंधळ'ही येऊ देही असाच डिट्टेलवार!
भारीच रे.
अधिकचे तिकडे तंकले आहे.