Skip to main content

केल्विन आणि तारे ...

थोडा (फार नाही वीसएक वर्षे :प) ऊशिरच झाला, माझी आणि 'केल्विन'ची दोस्ती व्हायला.
नाहीतर "मोठी होउन तू कोण होणार?" या प्रश्नाला 'केल्विन' असचं ऊत्तर दिले असते! (आपल्या मित्रं मैत्रिणींहून मोठं/महत्त्वाचे कोण असता म्ह्णा आपल्यासाठी :))
रोज सकाळी उठून सर्वातआधी केल्विन समोर हजेरी लावते, एकदा त्याची भेट झाली की, त्या जोरावर दिवसाची कुस्ती खेळायला तयार आपण. (मी ऑफिसला जाणे आणि तिथे जाऊन काम करणे हे कुस्ती ़खेळण्यापेक्षा कमी समजत नाही!)
उठल्या-उठल्या केल्विनचे पराक्रम पाहून भर सकाळी तारे चमाकले ना ;)



चमकलं काही?, नसेल तर इथे पहा
https://www.youtube.com/watch?v=86JUDGH4234

धनंजय Sat, 27/09/2014 - 03:06

गंमत आहे! कॅल्विन आणि हॉब्स वाचलेले होते, परंतु "तारे जमीन पर" बघितलेला नव्हता.