Skip to main content

इंप्रेशन

अंतर्मुख मोने
प्रकाशाशी मारामारी करत होता
तेव्हा सांडलेल्या रंगांनी बंड केले
शिस्तबद्ध
जसे वारूळ
काटेकोर

भुमितीला डोळे असते तर...

तिरशिंगराव Sat, 14/03/2015 - 17:12

भुमितीला डोळे असते तर

तर आपला जोडीदारही आपल्याएवढाच विद्यार्थ्यांना छळतो हे तिच्या लक्षांत आलं नसतं का ?
अगदी वारुळांइतकीच भीति वाटायची आम्हाला त्या दोघांची!