Skip to main content

ह्याप्पी बड्डे टू an awesome friend(पैचान कौन) :)

ह्याप्पीवाला बड्डे टू One & only one अदिती

.
.
.


.
.
.
.
.
.
आवडला नसल्यास धागा उडवावा. पण I had to wish अदिती. That's an easy way to dote & show how much I like her. :)
_____________
.
खरं तर वाढदिवस माहीत होता पण काही लोकांनी फेब्रुवारीला मजेमजेत तिला विश केल्याने , मी मिसलीड झाले होते. पण आता फोनवर बोलून खात्री करुन घेतली.
BTW - तिने सांगण्याआधी, ती मेष-सूर्य आहे हे मी ओळखलं होतं.
fiercely independent spirit, gusto & a good fight always gave her away. I am proud of my astrology knowledge की मी तिची अग्नी (fiery) रास ताबडतोब ओळखू शकले.
.
खरं तर वरचा लाडेलाडे गुलाबी रंग हा मेषेचा नाहीच. त्यामुळे तो बदलला आहे ;) मेष राशीचा रंग आहे लाल जर्द - fiery & full of vitality. I am yet to meet an Aries I didn't like :)
.