जेन गुडआलची (वि)चित्रकथा
Me…Jane या पुस्तकातील ही रेखाचित्रे पॅट्रिक् मॅकडोनेल यांनी काढलेले आहेत.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
,
.
.
.
या प्राणीविषयक वेडापायी जेन १९५७ मध्ये आफ्रिकेतील केनियाला गेली. लुई लीकी या मानववंशशास्त्रज्ञाच्या मदतीमुळे तिला वानर वंशातील प्राण्यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे तिने सोने केले. कुठलिही बीए बीएससी सारखी पदवी नसतानासुद्धा तिला केंब्रिज युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट पदवी देऊन तिच्या अभ्यासाला मान्यता दिली. टांझानियामध्ये जंगलात राहून तिने चिंपांझी या प्राणी परिवाराच्या वर्तणुकीचा अभ्यास केला. या प्राण्याच्या रक्षणासाठी तिने देणगी गोळा केली व त्यातून Gombe Stream National Park उभे केले. तिला प्राणीमित्र म्हणून जग ओळखते.
.
.
संदर्भ: Brain Picking Weekly
इन द शॅडो ऑफ मॅन
"इन द शॅडो ऑफ मॅन" हे जेन गूडालचं गाजलेलं पुस्तक सध्या वाचत आहे. तिने गोंबेच्या ट्रॉपिकल जंगलात आणि चिंपांझींमध्ये रूजण्यासाठी घेतलेले कष्ट थक्क करणारे आहेत.
रेखाटने आणि थोडक्यात दिलेली गोष्ट फारच छान आहेत. अशी चित्र पुस्तके फार आवडतात.
(शीर्षकात "(वि)चित्"र म्हणण्यापेक्षा चित्रकथाच चाललं असतं असं मला वाटतं.)
जेन गुडआल संबंधीची चित्रफीत
जेन गुडआल संबंधीची ही चित्रफीत