Skip to main content

मराठी पुस्तके ऑनलाईन विकत घेण्याची स्थळे

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

-प्रणव- Mon, 06/06/2016 - 19:52

In reply to by अनु राव

हो, पण डिस्काउंट पहायला बाकी साइट्स बऱ्या पडतात. बऱ्याचदा मूळ पब्लिशरच्या साइट वर स्वस्त असतात.

अनु राव Tue, 07/06/2016 - 10:33

In reply to by -प्रणव-

तुम्ही नावे मागीतलीत, मी दिली. आता त्याच्यात खुसपटे कशाला काढताय?
तुम्हाला मुळ पब्लिशरच्या सायटी पाहीजे असतील तर तसे सपश्ट लिहायचे होते ना.

-प्रणव- Tue, 07/06/2016 - 11:13

In reply to by अनु राव

ओह, याला खुसपट काढणे म्हणतात का ..

मी फक्त अधिक माहीती देत होतो .. कदाचित केवळ "धन्यवाद" एवढाच प्रतिसाद आपल्याला अपेक्षित होता. असो.