आर्थिक व्यवहारांना बुडवणारे सायकल समर्थक!
कार वापरू नका... सायकल वापरा, असे कंठशोष करणारे पर्यावरणवादी राष्ट्राच्या अर्थशास्त्रालाच सुरुंग लावायला निघाले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
-
कारण सायकल स्वार
- वाहन कर्ज घेत नाही.
- वाहन विमा घेत नाही.
- इंधन विकत घेत नाही.
- सर्विस सेंटरमधील वाहनं धुण्याच्या वा वाहनं दुरुस्त करून घेण्याच्या सुविधा वापरत ऩाही.
- ते औषधं विकत घेत नाहीत.
- ते खासगी डॉक्टरांच्याकडे (भरमसाठ फी भरून सल्ला विचारण्यासाठी) जात नाहीत.
- यांच्यामुळे देशाच्या जीडीपीत काही भर पडत नाही.
- 10 दंतवैद्य
- 10 हृदयरोगतज्ञ
- 10 वेट लॉस तज्ञ
एवढेच नव्हे तर स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणारी ही मंडळी आर्थिक व्यवहारासाठी निरुपयोगी ठरतील. कारणः
या उलट मॅक्डोनाल्डची फ्रॅंचैजी घेतल्यास किमान 30 तज्ञांना तुम्ही श्रीमंत करू शकताः
आता तुम्हीच ठरवा - सायकलीचे समर्थन की मॅक्डोनाल्ड...!!!
संदर्भः
(Forward केलेल्या मेसेजचे मराठीतील अनुवाद)
सापडला सापडला.
॥क्रेडिबल हल्क प्रसन्न॥
State lawmaker defends bike tax, says bicycling is not good for the environment
॥क्रेडिबल हल्क प्रसन्न॥
सायकल चालवायला चौथी पाचवीत
सायकल चालवायला चौथी पाचवीत किती मजा येत होती!नंतर रस्त्यावरच्या इतर वेगवान वाहनांशी धुर खात स्पर्धा खात दामटायला नको वाटतं. वेगळा ट्रॅकची चैन हे फारच होतं. चीन्यांनीही सायकल सोडली.
दूध आणि पेपरवाले बिच्चारे ( unsung common people)स्ट्रावा वापरून फेसबुकवर झळकत नाहीत.

हा लेख (?) म्हणा माहीती म्हणा
हा लेख (?) म्हणा माहीती म्हणा , तिरकस लिखाणाचा नमुना म्हणुन खूप आवडली.