मराठी ब्लॉग/वेबसाईट्स विषयवार लिस्ट
मराठीतल्या चांगल्या ब्लॉग्स आणि वेबसाइट्सची एक क्राऊडसोर्सड बुकमार्क लिस्ट बनवावी म्हणून हा धागा सुरु करण्यात आलेला आहे.
तुम्ही वाचत असलेल्या ब्लॉग्स/वेबसाईट्स च्या लिंका आणि जनरल विषय सांगा. मी मूळ पोस्ट मध्ये एडिट करून टाकेन.
टीप - स्वतःच्याच ब्लॉगच्या लिंका नका देऊ. कोणी दुसऱ्याने दिल्या तर ठीक :) धन्यवाद.
सुरुवात -
संस्थळ
- http://www.aksharnama.com - सर्वसमावेशक
- http://www.manogat.com - चर्चास्थळ
- http://aksharmaifal.com - सर्वसमावेशक
ब्लॉग
- https://dhaandola.wordpress.com - इतिहास
- http://apalacinemascope.blogspot.com - चित्रपट
- http://maayaabaazaar.blogspot.com - चित्रपट
- https://ekregh.blogspot.com - मीडिया (वर्तनमानपत्र/न्यूज चॅनेल वगैरे)
- https://maitri2012.wordpress.com - वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहिलेल्या कथा/कविता/लेख
- http://kantala.blogspot.com - विनोद
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
यादी तेव्हढी exclusive राहणार
यादी तेव्हढी exclusive राहणार नाही. शिवाय, प्रच्चंड लांब होईल ते वेगळंच
आय डाउट. फार फार तर वीस तीस ब्लॉग्स ची लिस्ट बनेल असा माझा अंदाज आहे. आणि चांगली संस्थळ तर जनरली सगळ्यांना माहितीच असतात, पण चांगले ब्लॉग्स मात्र बऱ्याच लोकांना माहिती नसतात.
विषयवार वर्गीकरण केल्यास लिस्ट मेंटेन करायला सोपे जाईल. शक्यतो एखाद्या विषयाला डेडिकेटेड असे ब्लॉग्स कमी असतील असे वाटते. जनरल खिचडी ब्लॉग्स तर बरेच असतील - पण त्यांची कॅटेगरी वेगळी आहे.
अजून कुठला ब्लॉग आहे का
अजून कुठला ब्लॉग आहे का त्यांचा?
अवांतर: वरच्या लिस्ट मध्ये हा ब्लॉग ऍड केला आहे - https://maitri2012.wordpress.com - वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहिलेल्या कथा/कविता/लेख
संकेतस्थळांची यादी
नेटवर अशा बऱ्याच याद्या आहेत.
Daily News Paper या टेलिग्रामवर मिळालेली अशीही एक यादी :
मराठी संकेतस्थळे. बक्कळ माहिती!
केवळ एका टिचकीवर, तेही युनिकोड मध्ये.
______________________________
▪ जुने मराठी ग्रंथ - http://www.dli.ernet.in/
▪ मराठी पुस्तके - www.esahity.com
▪ मराठी साहित्य - http://antaraal.com/
▪ मराठी साहित्य - http://www.chaprak.com/
▪ मराठी साहित्य - http://www.maanbindu.com/marathi
▪ मराठी साहित्य, संस्कृती जोपासना - https://msblc.maharashtra.gov.in
▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://misalpav.com/
▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - wikisource - https://goo.gl/jzKkFw
▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://www.maayboli.com/
▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://aisiakshare.com/
▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://www.manogat.com/
▪ वैविध्यपूर्ण माहिती - http://www.marathimati.com/
▪ नाटक-चित्रपट परीक्षण, परिचय - http://www.pahawemanache.com
▪ मराठीसहित २१ भाषांमध्ये, विविध विषयांवरची माहिती - http://mr.vikaspedia.in/InDG
▪ मराठी परिभाषा कोश - http://marathibhasha.org/
▪ मराठी विश्वकोश - https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/
▪ मराठी विकिपीडिया - https://mr.wikipedia.org
▪ बुकगंगा - जवळपास जगातील प्रत्येक पुस्तकाची प्रस्तावना वाचू शकता आणि विविध पुस्तके विकतदेखील घेऊ शकता
- http://www.bookganga.com/eBooks/
▪ महाराष्ट्राला वाहिलेले संकेतस्थळ - http://www.thinkmaharashtra.com/
▪ विविध शब्द आणि जुने साहित्य - http://www.transliteral.org/
▪ मराठी सामान्यज्ञान - http://mympsc.com/Marathi
▪ मनसे ब्ल्यू प्रिंट - महाराष्ट्राचा विकास आराखडा - http://mnsblueprint.org
▪ केतकर ज्ञानकोश - http://ketkardnyankosh.com/
▪ बालभारती पुस्तके - http://ebalbharati.in/
▪ शेतीविषयक - http://www.agrowon.com/
▪ बालसंस्कार.कॉम - www.balsanskar.com/marathi
▪ अवकाशवेध - http://www.avakashvedh.com/
▪ संकेतस्थळ बनवण्याची माहिती - http://www.majhisite.com/
▪ मराठी वैविध्यपूर्ण माहिती - http://www.marathiworld.com/
▪ मराठी वैविध्यपूर्ण माहिती - http://www.marathipizza.com/
▪ आठवणीतील गाणी - http://www.aathavanitli-gani.com/
▪ गदिमा - http://www.gadima.com/
▪ माहितीपूर्ण ब्लॉग - https://amrutmanthan.wordpress.com/
▪ अवांतर - http://www.aksharnama.com/
मासिके - युनिकोड
▪ साप्ताहिक सकाळ - मासिक - http://saptahiksakal.com/SaptahikSakal/index.htm
▪ लोकप्रभा - http://epaper.lokprabha.com/t/293
▪ पालकनीती - http://www.palakneeti.org/
वर्तमानपत्रे - युनिकोड
▪ दै. लोकमत - http://www.lokmat.com/
▪ दै. लोकसत्ता - http://www.loksatta.com/
▪ दै. म. टा. - http://maharashtratimes.indiatimes.com/
▪ दै. सकाळ - www.esakal.com
मराठी युनिकोड Font
http://aksharyogini.sudhanwa.com/
लिंक - @Epapers77
भाबडा आशावाद
ब्लॉग जरा वगळूयाच का? प्रत्येकाने आपापले आवडते ब्लॉग टाकले तर, यादी तेव्हढी exclusive राहणार नाही. शिवाय, प्रच्चंड लांब होईल ते वेगळंच. उपयुक्त संस्थळं इ. वगैरे असावं.