Skip to main content

ही बातमी समजली का - भाग १८४

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
.
आधीच्या धाग्यात १०० पेक्षा अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
.

खुशालचेंडु Thu, 30/08/2018 - 14:15

In reply to by गब्बर सिंग

ऑ ऽ ते म्हणतात म्हणजे खरंच असणार. कारण डावे म्हणजे बुद्दीवादी म्हणजे अक्कल असलेले वगैरे...
बाकी आणीबाणी (खरी खुरी) होती तेव्हा अस बोलता सुद्धा येत नसे हे येचुरी मामा विसरलेले दिसतायत..

ओरडा करायचा अन तरी म्हणायचं बोलू देत नाहीत... गंमतीशीर विदुषकी चाळे

गब्बर सिंग Thu, 30/08/2018 - 15:09

In reply to by खुशालचेंडु

ओरडा करायचा अन तरी म्हणायचं बोलू देत नाहीत... गंमतीशीर विदुषकी चाळे

.
.
चिदंबरम पण दोनचार महिन्यांपूर्वी "my voice is being muzzled" चा आरडाओरडा करत होते.
.
चिडलेले स्थितप्रज्ञ.
.

सामो Thu, 30/08/2018 - 20:36

Florida, Jacksonville मधे जो गोळीबार झाला त्यासंदर्भात - Katz या २४ वर्षिय गुन्हेगाराच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल चौकशी सुरु आहे... १० वर्षांपूर्वी पालकांचा घटस्फोट. अनेक दिवस आंघोळीशिवाय ... आईबद्दल अतिशय खदखदणारा संताप .... स्किझोफ्रेनिया व बायपोलर वरील सायकाॅटिक औषध घेत असे. मेरीलॅंड राज्यांत गनविषयक अत्यंत कडक कायदे असुनही हा गुन्हेगार गन घेऊ शकला.
अजुन एक - मानसिक व्याधीं असलेल्या लोकांनी गनविषयक गुन्हे केलेले आहेत ,नाही असे नाही पण अगदी अपवादात्मक ऊदाहरणे आढळतात. तेव्हा तो निकष अजुन तरी धरला जात नाही.
गनविषयक गुन्हे म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर वैयक्तिक वैतुष्ट्यातून झालेले खून व समुदायावर झालेले गोळीबार येतात पण अजुन एक पैलूही आहे तो म्हणजे आत्महत्या - त्या गुन्ह्यांत अमेरिका आघाडीवर आहेच पण दुसर्या क्रमांकावर भारत आहे.

गब्बर सिंग Thu, 30/08/2018 - 23:46

In reply to by सामो

जाताजाता एक बातमी देऊन जातो..
.
अनेक रिपोर्टेड गन शूटींग्स ही घडलेलीच नाहियेत असं एन्पीआर म्हणतंय. एन्पीआर ने त्या रिपोर्टेड शाळांकडे संपर्क केला असता दोन तृतियांश शूटींग्स घडलेलीच नाहियेत असं आढळलं.
.
तपशीलात गब्बर सापडेलच.
.

गब्बर सिंग Fri, 31/08/2018 - 03:54

प्राप्तीकरदात्यांची संख्या ६०% नी वाढली.
.
५ कोटी प्राप्तीकरदाते.
.
राहुल गांधींनी जे भगिरथ परिश्रम केले त्यांची फळं दिसायला लागलेली आहेत.
.

राजेश घासकडवी Fri, 31/08/2018 - 06:35

In reply to by गब्बर सिंग

तपशीलांतला सैतान -

ही वाढ 31 ऑगस्टपर्यंत फाइल करणारांमध्ये झालेली आहे. एकंदरीत वर्षात फाइल करणारांमध्ये नाही.

By the end of the last financial year 6.8 crore returns were filed by the end of the fiscal year.

तेव्हा फायनल आकडा येईल त्याची 6.8 करोडशी तुलना करू, आणि मग कोणाच्या भगिरथ प्रयत्नांमुळे काय फळं आली त्याचा हिशोब करू. अंड्यांतून पिलं यायच्या आधी कोंबड्या का मोजा?

गब्बर सिंग Fri, 31/08/2018 - 08:53

In reply to by राजेश घासकडवी

तेव्हा फायनल आकडा येईल त्याची 6.8 करोडशी तुलना करू, आणि मग कोणाच्या भगिरथ प्रयत्नांमुळे काय फळं आली त्याचा हिशोब करू. अंड्यांतून पिलं यायच्या आधी कोंबड्या का मोजा?

.
ही आकडेवारी २००९-मे-२०१४ च्या आकडेवारीशी तुलना करावी. म्हंजे त्यातल्या प्रत्येक वर्षांशी.
"आदर्श" काय आहे त्याच्याशी तुलना नको का करायला ?
नैतर सहिष्णुता, सधसभा, सूटबूटवाले सरकार- वगैरे चा "हा सूर्य अन हा जयद्रथ" कसाकाय करता येईल.
.

राजेश घासकडवी Fri, 31/08/2018 - 09:05

In reply to by गब्बर सिंग

विषयाच्या चड्डीत राहा ना भाऊ, बाहेर का पडताय. मी फक्त 60% वाढ कशात झाली ते लिहिलं, आणि गेल्या वर्षीचे एकंदरीत करदाते आणि यावर्षीचे एकंदरीत करदाते यांची तुलना कशी करायची ते सांगितलं. ती वर्तमानपत्रं भलतेसलते मथळे देतात, आणि तुमच्यासारखे शहाणे लोक फसतात हे बघवत नाही मला.

गब्बर सिंग Fri, 31/08/2018 - 09:27

In reply to by राजेश घासकडवी

विषयाच्या चड्डीत राहा ना भाऊ

.
चड्डी केव्हाच उतरवून ऐसीच्या कचरापेटीत फेकून दिलेली आहे.
.
कपडे उतरवण्याइतका उत्साह आयुष्यात दुसऱ्या कुठल्याही गोष्टित नव्हता आपल्याला .... गेली चाळीस वर्षं हेच करतोय .....आपली तर नजर मेली..... (इति डीडी थत्ते).
.

राजेश घासकडवी Fri, 31/08/2018 - 09:41

In reply to by गब्बर सिंग

तुमचा प्रतिसाद पाहून विषय सर्वथा नावडो झालेलं दिसलं, म्हणून बोललो. रागावू नका.

मूळ चर्चा होती त्या बातमीबद्दल आणि गेल्या आणि या वर्षाच्या तुलनेचा. आपली, आठवण करून दिली...

राजेश घासकडवी Fri, 31/08/2018 - 23:36

In reply to by गब्बर सिंग

मग फायनल नंबर आला की मग बोला की. 60% वाढ हा आकडा निरर्थक आणि फसवा आहे. यावेळी दंडाच्या भीतीपोटी खूप लोकांनी ठराविक मुदतीत फॊर्म भरले इतकाच अर्थ आहे.

गब्बर सिंग Sat, 01/09/2018 - 00:10

In reply to by राजेश घासकडवी

मग फायनल नंबर आला की मग बोला की. 60% वाढ हा आकडा निरर्थक आणि फसवा आहे. यावेळी दंडाच्या भीतीपोटी खूप लोकांनी ठराविक मुदतीत फॊर्म भरले इतकाच अर्थ आहे.

.
ओक्के.
.

चिमणराव Mon, 03/09/2018 - 09:51

In reply to by राजेश घासकडवी

बऱ्याच नोकरदारांचे १६-अे फॅाम साडेतीन महिन्यानंतर १५-२५ जूननंतरही मिळतात असं ऐकलं. ते १०-३० एप्रलला का मिळू शकत नाहीत एवढ्या संगणिकाकरणानंतरही?

खुशालचेंडु Fri, 31/08/2018 - 13:20

In reply to by अनुप ढेरे

रॉय बाईकडे लक्ष देऊ नका. बंगला जातोय म्हणून चिडचिड चालू आहे तिची

आणि हे डावे तसेही मूर्ख आणि आचरटच असतात.

अजो१२३ Fri, 31/08/2018 - 13:58

In reply to by अनुप ढेरे

ही बया पूर्वोत्तरेतल्या मिशनरींची ख्रिश्चन संडास केरळमधल्या डाव्यांच्या हिंदूदेष्ट्या ओकारीत मिसळली जाऊन झालेलं उत्पादन आहे. गांडूबगीच्यातल्या या फूलाचं असंही म्हणून झालंय की आमच्या उदगीरला देखील पाकिस्तानात जाण्यापासून याच ब्राह्मणांनी इच्छेविरुद्ध बल:पूर्वक रोखलं. हिनं सांगीतलेले सगळे भाग काढून टाकले तर खाली काही उरणारच नाही. सिक्किम, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड, अरुणाचल, गोरखालँड, वल्लभभाई पाटलांनी जबरदस्तींनं भारतात ठेऊन घेतलेला अर्धा पंजाब नि बंगाल; तमिळ नाडू, केरळ, आंध्र, नि कर्नाटक यांचा द्रविडस्तान, पाकिस्तानचे जम्मू आणि काश्मिर, कच्छ, चीनचा लडाख, तवांग, ख्रिश्चनांची पाँडिचेरी, गोवा, निजामशाहीचा भाग असलेला आमचा मराठवाडा, अखंड पाकिस्तानाच्या मागणीचा भाग असलेला रावळपिंडी ते गुवाहीटी उप्र, हरियाना, बिहार मधून जाणारा इस्लामिक कॉरिडॉऱ, तमिळांचा तमिळनाडू (कदाचित हिला तो द्रविडस्तानातूही फुटावा असं वाटत असेल), आणि नेपाल ते केरळ असा मध्य भारतातून जाणारा हिंदू नसलेल्या आदिवास्यांचा (सॉरी, मूलनिवास्यांचा) लाल पट्टा!!!!!!!!!!!!!!!!!!!
मेलं बोंबललं उरलं काय? वर उरलेल्या भागात पुणे-मुंबई-अहमदाबाद-जयपुर (हिच्या भाषणातून सुटलेले प्रांत) चे हिंदू पुरोगामी भांगडा करणार का अजूनही उरलेल्या भागाची कशी विल्हेवाट लावावी म्हणून!
=================================
पूर्वोत्तरेत शाळांत मिशनऱ्या काय विष भरत असाव्यात हे यावरून लक्शात यावं. आन इथं हे भोसडीचे पुरोगामी धर्माचे स्वातंत्र्य, धर्मांतरण करायचे स्वातंत्र्य याच्या उच्च गप्पा झोडत असतात. आदर्शता हे असायला छानच आहे, पण व्यवहार्य बाजू बघा ना. ही स्वातंत्र्यं देणं म्हणजे देश तोडणं आहे हे दिसत आहे तेव्हा काही काळ असलं कसलं स्वातंत्र्य नको ना?
================
अशा मंडळींमुळे राजकीय अशांतता माजते. अनेक लोकांचे प्राण जातात. विकास होत नाही. समाजाच्या स्वास्थ्याचे सगळे पॅरामीटर ढासळतात. तर असले विचारवंत, त्यांना पैदा करणाऱ्या कुटील देशी, विदेशी कुसंस्था, त्यांना पैशापायी सपोर्ट करणारे बुद्धीप्रामाण्यवादी आणि पैश्याविना "स्वातंत्र्य" इत्यादि संकल्पनांचा व्यवहार्य राजकीय अर्थ न कळणारे इनोसेंट मूर्ख, आणि या वादांत स्वत:च्या द्न्यानाची शेखी मिरवणारे नि लोकांच्या समस्यांची काहिहि चाड नसलेले संधिसाधू यांचं मस्त सूप रोज पित जावे.

१४टॅन Sat, 01/09/2018 - 20:51

In reply to by 'न'वी बाजू

नबाष्टाईल उत्तर! जबऱ्या.

गब्बर सिंग Fri, 31/08/2018 - 21:45

एप्रिल ते जून त्रिमाहीमधे भारताचा जीडीपी ८.२% ने वधारला
.

Buoyed by a strong performance in the manufacturing and farm sectors, the Indian economy grew at 15-quarter high of 8.2 per cent in the April-June quarter of current fiscal, according to the government data released on Friday. With this, India established its position as the fastest growing major economy, clocking higher expansion rate than China’s 6.7 in the same quarter.

.
निश्चलनीकरणाचा परिणाम झाला नाही म्हणून ८.२% की परिणाम झाला म्हणून ?
.
आणि मॅन्युफॅक्चरींग मधे वृद्धी ? आकडेवारी कुठेय ?
.

अजो१२३ Fri, 31/08/2018 - 23:33

In reply to by गब्बर सिंग

मंदबुद्धी मनमोहनाच्या काळात फक्त टेलिकॉम या एकाच सेक्टरची ग्रोथ ३०% होती. बाकी सगळेच सेक्टर टोटल झोपलेले होते. आता बरेच सेक्टर जागे झालेत, पण इन्फ्रास्ट्रक्चर आणि कोर सेक्टर अजूनही टोटल झोपलं आहे. मनमोहनानं झोपवलेले प्रोजेक्ट्स जागे करण्याची मोदीची पात्रता, क्शमता नाही.

खुशालचेंडु Sat, 01/09/2018 - 13:57

In reply to by अजो१२३

मात्र चालू असलेले प्रोजेक्ट्स आणि धंदे बंद करण्याची क्षमता नक्की आहे. आणि सध्या महाराष्ट्रा नागपुर केंद्रीत जो काही तथाकथित् विकास चालू आहे तो पहाता लवकरच विदर्भ स्वतंत्र राज्य तेसुद्धा काही विशिष्ट जातींसाठी आरएसएस ने केले तर आश्चर्य वाटणार नाही.

गब्बर सिंग Sat, 01/09/2018 - 03:44

राष्ट्र व त्याची एकात्मता धोक्यात आहे..... चा बहाणा वापरून सरकार दडपशाही सुरु करतं व त्याद्वारे विरोधकांना टार्गेट करतं आणि त्या विरोधकांना देशद्रोही म्हणून हिणवतं. ____ इति प्रताप भानू मेहता.
.
त्याचप्रमाणे मी म्हणतो - अल्पसंख्य धोक्यात आहेत चा बहाणा वापरून सरकार दडपशाही सुरु करतं व त्याद्वारे विरोधकांना टार्गेट करतं आणि त्या विरोधकांना जातीयवादी म्हणून हिणवतं.
.
-----
.
आणखी -
.
.

This may not be a declared Emergency. And, statistically, the crackdown might pale in relation to the Emergency. But the Emergency was merely about power. What we are seeing is something more insidious: The production of a psychological complex where everyone is a traitor. It is time for the courts and civil society to push back against a power that seeks to not just imprison our bodies, but stultify our souls.

.
.
आम्हाला आणखी एक दिसतं.
आणखी एका भयगंडाचं उत्पादन.
असा भयगंड की ज्यात व्यक्तीला असं वाटत राहतं की - तिला भेटणारा प्रत्येक जण रेसिस्ट, वर्णद्वेष्टा, जातीयवादी, स्त्रीद्वेष्टा, अल्पसंख्यांकद्वेष्टा आहे.
.

राजेश घासकडवी Mon, 03/09/2018 - 05:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सध्या अनेक सार्वजनिक ठिकाणी हगून मुतून ठेवणं चालू आहे. तो माणूस मुतला यात खरंतर एअर इंडियाचा काहीही दोष नव्हता. पण तरीही एअर इंडियाला एकतर ती घाण स्वच्छ करावी लागली, आणि दुसरं म्हणजे उगीचच्या उगीच बदनामी पत्करावी लागली. याकडे जंतू लक्ष वेधत आहेत असं वाटतं.

चिंतातुर जंतू Sat, 01/09/2018 - 19:51

इंटरनेटवर ज्या अमेरिकन कंपन्यांचा ताबा आहे त्यांना भारत युरोपप्रमाणे आपल्या अटींवर धंदा करायला भाग पाडणार? हा नवा देशीवाद, की चीन / रशियाच्या मार्गावर वाटचाल?
India Pushes Back Against Tech ‘Colonization’ by Internet Giants

गब्बर सिंग Sun, 02/09/2018 - 23:20

भारत S-४०० विमानविरोधी क्षेपणास्त्रे रशियाकडून विकत घेण्याच्या निर्णयावर ठाम - निदान सध्यातरी असंच दिसतंय. आयमिन अमेरिकेकडे पर्यायी अस्त्रे असूनही.
.
पण खरी बातमी खाली आहे - २+२ ही चौकट - निर्मला सुब्रमण्यम + सुषमा स्वराज ह्या दोघींना .......
.
.
निष्कर्ष : मोदी हे एकाधिकारशाहीवादी व स्त्रीद्वेष्टे आहेत.
.

सध्यातरी असं वातावरण दिसतंय की पुटीनला एखादी गोष्ट हवी असेल तर ट्रंप बिचारा त्याला नाही म्हणत नाही. मग चर्चा करायला कोणालाही पाठवा, काही फरक पडत नाही.

गब्बर सिंग Mon, 03/09/2018 - 07:31

In reply to by राजेश घासकडवी

सध्यातरी असं वातावरण दिसतंय की पुटीनला एखादी गोष्ट हवी असेल तर ट्रंप बिचारा त्याला नाही म्हणत नाही.

.
.
ह्याबाकीखराहां.
.

गब्बर सिंग Mon, 03/09/2018 - 05:37

छोट्या व्यवसायांचे कर्जफेडीच्या थकबाकीचे प्रमाण वाढले....
.
आता रागांची वटवट सुरु होईल. अडाणी, अंबानी, बडे उद्योजक, वगैरे वगैरे.
.
पण रघुराम राजन यांच्यावर तोफ डागणारे सुब्बु स्वामी कुठेत आता ? तोफ डागताना हाच छोट्या व्यवसायांच्या गुंतवणूक, व्याजदर, त्याच्याशी संलग्न बेकारी वगैरे ची बात त्यांनी केली होती.
.

नितिन थत्ते Mon, 03/09/2018 - 09:54

In reply to by गब्बर सिंग

>>छोट्या व्यवसायांचे कर्जफेडीच्या थकबाकीचे प्रमाण वाढले....

नोटबंदीने कुणावर (म्हणजे प्रामाणिक लोकांवर) काही ढिम्म ॲडव्हर्स परिणाम झालेलाच नाही. :)

ज्यांच्यावर ॲडव्हर्स परिणाम झालाय ते नक्की करबुडवे आणि लबाड होते आणि आता लोनबुडवे होणार !! असले लोक मेलेच पाहिजेत.

गब्बर सिंग Mon, 03/09/2018 - 10:56

In reply to by नितिन थत्ते

ज्यांच्यावर ॲडव्हर्स परिणाम झालाय ते नक्की करबुडवे आणि लबाड होते आणि आता लोनबुडवे होणार !! असले लोक मेलेच पाहिजेत.

.
(१) नाही.
(२) उद्योजक महान आहेत. कारण ते वीज, पाणी यांसाठी जास्त दर भरतात. फालतू शेतकऱ्यांना सबसडी दिली जाते. व ती सुद्धा उद्योजकांच्या पैशातून.
(३) उद्योजक हे ब्यांकेकडून घेतलेल्या कर्जावर सुद्धा कृषिकर्जापेक्षा जास्त व्याजदर भरतात. तेव्हा ते किळसवाण्या शेतकऱ्यांपेक्षा श्रेष्ठच आहेत.
(४) शेतकऱ्यांना गोड बोलून* लुबाडावे, देशोधडीला लावावे. सिरियसली.
(५) * गोड बोलून म्हंजे - शेतकरी अन्नदाता आहे, जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी हा खरा हीरो आहे - असं वारंवार सांगून.
.

खुशालचेंडु Mon, 03/09/2018 - 13:32

In reply to by नितिन थत्ते

>>असले लोक मेलेच पाहिजे

अशा पद्धतीची वाक्ये आता ऐसीवर चालत नाही असे सांगून काही जणांचे प्रतिसाद उडवले होते (हलवले होते)

थत्ये साहेब वरिष्ठ वर्तुळातील लागेबांधे जपून असल्याने त्यांचा प्रतिसाद टिकला हे पाहून ड्वोळे पाणावले

नितिन थत्ते Mon, 03/09/2018 - 14:23

In reply to by खुशालचेंडु

हॅ हॅ हॅ.

ही नमोभक्तांची वाक्ये असतील असे कल्पून लिहिलेली वाक्ये आहेत. म्हणजे नमोभक्त गब्बर मोड मध्ये जाऊन काय म्हणतील तशी वाक्ये. प्रत्यक्षात टॅक्स बुडवणे हे गब्बरशेठ फार चुकीचे मानत नाहीत कारण व्यवसायावर टॅक्स लावणे चूक आहे असे गब्बरशेठ मानतात.

खुशालचेंडु Mon, 03/09/2018 - 15:20

In reply to by नितिन थत्ते

खुलाशाबद्दल धन्यवाद.
तुमच्यामुळे आम्हाला आपल्याच मनची वाक्ये दुस-याची आहेत अशा आविर्भावात कसे सांगायचे ते कळाले. तुमचे खुप खुप आभार. तुम्हाला नमो आणि नमोभक्तांचा दिग्विजय पहायला मिळावा यासाठी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा ! तुमची तडफड कमी व्हावी आणि प्रकृतीत सुधारणा व्हावी ह्या सुद्धा मनापासून शुभेच्छा!!

गब्बर सिंग Mon, 03/09/2018 - 17:49

In reply to by खुशालचेंडु

अशा पद्धतीची वाक्ये आता ऐसीवर चालत नाही असे सांगून काही जणांचे प्रतिसाद उडवले होते (हलवले होते)

.
या फेनॉमेना ला "Show me the man and I will show you the rule." असं म्हणतात.
.

गब्बर सिंग Mon, 03/09/2018 - 18:11

In reply to by राजेश घासकडवी

नाय्नाय. मी खालील मजकूर अपडेट करत होतो.... माझ्या त्या प्रतिसादामधे ----
.
पण एनीवे ऐसीअक्षरे हे पुरोगामी डॉमिनेटेड स्थल व त्यातून ते खाजगी स्थल आहे.
त्यामुळे कोणताही एक नियम सगळ्यांना लागू केला जाईल अशी माझी अपेक्षा मुळीच नाही.

त्यातून गब्बर पडला असमानतेचा थेट व सिरियस समर्थक. व समानतेचा प्रखर विरोधक.
त्यामुळे गब्बर ला असमान वागणूक मिळाली तर त्यात चुकीचे ते काय ?
.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 03/09/2018 - 19:35

In reply to by गब्बर सिंग

विनोदबुद्धी आणि खवचटपणा कोणाकोणाला झेपत नाही याचं प्रदर्शन आवडतंय. अशाच तक्रारी सुरू ठेवा.

अजो१२३ Mon, 03/09/2018 - 22:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विनोदबुद्धी आणि खवचटपणा कोणाकोणाला झेपत नाही याचं प्रदर्शन आवडतंय. अशाच तक्रारी सुरू ठेवा.

बुद्धी आणि बुद्धीगम्यपणा कोणाकोणाला झेपत नाही याचं प्रदर्शन पाच वर्षांपासून आम्हाला इथे खिळवून ठेवतंय. शिवाय स्वत:लाच बुद्धी आहे हा लोणचेपणा अजूनच स्वाद आणतोय. असली गंमत मंजे ऐसिची महान भेट आहे फुकटात.

गब्बर सिंग Mon, 03/09/2018 - 10:33

शेतकऱ्याचा आसूड की काय ते....
.
ढेरेशास्त्रींसाठी.
.
.

Maharashtra is the latest entrant in the race to appease farmers. In a controversial move, the Government of Maharashtra (GoM) has made buying at MSP mandatory in the state for traders. In case the order is not observed, the licence of the trader will be cancelled, a fine of Rs 50,000 imposed and he must serve a jail term of one year. Not surprisingly, the Maharashtra traders’ community is united against this decision and going on strike.

.
.

गब्बर सिंग Tue, 04/09/2018 - 21:04

In reply to by मार्मिक गोडसे

खरंतर दोन्हीला. पण सक्तीला विरोध करणे हा माझा मूळ मुद्दा आहे. सक्ती नसेल तर एमेस्पी ही फक्त सरकारची ओपिनियन ठरेल व आडते लोक तिच्याकडे दुर्लक्ष करतील व त्यांना हवं तेच करतील.

मार्मिक गोडसे Wed, 05/09/2018 - 18:50

In reply to by गब्बर सिंग

ओके. फक्त ऑटो आणि टॅक्सीचे कमीतकमी भाडे transport authority ठरवते आणि ते देताना काही गैर वाटत नाही. बरोबर ना?

गब्बर सिंग Wed, 05/09/2018 - 21:28

In reply to by मार्मिक गोडसे

फक्त ऑटो आणि टॅक्सीचे कमीतकमी भाडे transport authority ठरवते आणि ते देताना काही गैर वाटत नाही. बरोबर ना?

.
त्यावर सुद्धा आक्षेप आहे माझा.
.
उबर, लिफ्ट विरुद्ध जे काही रान उठवले गेलेले आहे (किमान अमेरिकेत तरी) त्यामागे असलेल्या अनेक कारणांमधे हे सुद्धा आहे.
.
तुम्हाला हिंट देतो - कोणत्या वस्तूची/सेवेची प्राईस* कोणी ठरवावी ? - हा कळीचा प्रश्न आहे. समस्त प्रजातांत्रिक व्यवस्थांमधले सर्वात गहन पण महत्वाचे जे प्रश्न आहेत त्यांपैकी एक. (माझ्या या वाक्याशी शंभरापैकी पाचशे लोक असहमत असणार आहेत हे मला चांगलं माहीती आहे.)
.
.

अनुप ढेरे Thu, 06/09/2018 - 09:42

In reply to by मार्मिक गोडसे

त्यांचे लायसनपण मर्यदित असतात. सो त्यांच्या दराच नियमन करण्याबद्दल काही वाटत नाही.
मर्यादित लायसन --> ठरवुन दिलेले दर (टॅक्सि/रिक्शा)
कितीही लोक या --> वाटेल तेवढे भाडे (उबर)

गब्बर सिंग Thu, 06/09/2018 - 10:12

In reply to by अनुप ढेरे

(१) मर्यादित लायसन्स म्हंजे मर्यादित भूभागासाठी / प्रदेशासाठी असं म्हणताय ?
(२) तसं असेल आणि त्या प्रदेशात उबर/ओला यांना व्यवसाय करायची परवानगी नसेल तर ती त्या प्रदेशापुरती सरकारपुरस्कृत मोनोपोली ठरते.
(३) तसं असेल आणि त्या प्रदेशात उबर/ओला यांना व्यवसाय करायची परवानगी असेल तर ते मर्यादित लायसन्स निरर्थक ठरतं. कारण उबर/ओला तिथे येऊन तिथे स्पर्धा करून तिथल्य प्राईसेस कमी आणू शकतात व ते निर्धारित दर निरर्थक ठरू शकतात. हाऊ वुइल दोज रेट्स बी एन्फोर्स्ड ?
.
-------
.
बाय द वे त्या मर्यादित प्रदेशासाठी का होईना दर ठरवून देणे व लायसन्स वाल्या लोकांनाच तिथे व्यवसाय करायला देणे - हे कार्टेलच / कोल्युजन च आहे.
.

नितिन थत्ते Thu, 06/09/2018 - 11:28

In reply to by गब्बर सिंग

>>हाऊ वुइल दोज रेट्स बी एन्फोर्स्ड ?

एन्फोर्स्ड रेटचा प्रॉब्लेम हा आहे की गर्दीच्या वेळी दर वाढवण्याची मुभा लायसन्स्ड रिक्षा टॅक्सीवाल्यांना नसते. सो मोनोपोली डझन्ट हेल्प देम. ते त्यावर मात करून भाडे नाकारणे इत्यादि उद्योग करतात ज्याबद्दल त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

दुसरा प्रॉब्लेम हा आहे की इंधन दरवाढ झाल्याशिवाय रिक्षा-टॅक्सीवाल्यांना दरवाढ देण्याचा विचार कुणी करत नाही (कारण पूर्वीपासून ती दरवाढ इंधन दरवाढीशी जोडली गेली आहे). उदाहरणार्थ सध्या असलेले रिक्षाचे १८ रु किमान भाडे गेली चार वर्षे वाढलेले नाही.

शिवाय ओला-उबर जे दर चार्ज करत आहेत ते व्हाएबल दर नाहीत. त्याने "सो कॉल्ड मोनोपोलीवाल्यांचे" नुकसान करण्याखेरीज काही साध्य होणार नाही.

गब्बर सिंग Fri, 07/09/2018 - 04:26

In reply to by नितिन थत्ते

एन्फोर्स्ड रेटचा प्रॉब्लेम हा आहे की गर्दीच्या वेळी दर वाढवण्याची मुभा लायसन्स्ड रिक्षा टॅक्सीवाल्यांना नसते. सो मोनोपोली डझन्ट हेल्प देम. ते त्यावर मात करून भाडे नाकारणे इत्यादि उद्योग करतात ज्याबद्दल त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

.
प्राईस सर्ज वर आक्षेप नसायला हवा.
गर्दीच्या वेळी डिमांड जास्त असते. सप्लाय स्टेबल असेल तर प्राईसेस वाढणारच. ते योग्यच आहे.
मुद्दा हा आहे की कलेक्टिव्ह एजन्सी ने प्राईसेस ठरवू नयेत.
.
-------
.

दुसरा प्रॉब्लेम हा आहे की इंधन दरवाढ झाल्याशिवाय रिक्षा-टॅक्सीवाल्यांना दरवाढ देण्याचा विचार कुणी करत नाही (कारण पूर्वीपासून ती दरवाढ इंधन दरवाढीशी जोडली गेली आहे). उदाहरणार्थ सध्या असलेले रिक्षाचे १८ रु किमान भाडे गेली चार वर्षे वाढलेले नाही.

.
इन्पुट कॉस्ट वर आधारित प्राईसिंग मँडेट्ड नसायला हवं. It destroys incentives for cost reduction.
.
.
------
.

शिवाय ओला-उबर जे दर चार्ज करत आहेत ते व्हाएबल दर नाहीत. त्याने "सो कॉल्ड मोनोपोलीवाल्यांचे" नुकसान करण्याखेरीज काही साध्य होणार नाही.

.
ज्यांना धंदा करणे परवडेल ते करतील व बाकीचे धन्द्याच्या बाहेर फेकले जातील व दुसरा व्यवसाय करायला प्रवृत्त होतील.
.
.

गब्बर सिंग Mon, 03/09/2018 - 18:43

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीत काँग्रेस तर्फे जाहीर झालेले उमेदवारीचे निकष....
.

In a letter to ticket aspirants ahead of the upcoming assembly elections, the Madhya Pradesh Congress Committee has made it mandatory for candidates to have a social media influence. In the September 2 letter accessed by news agency ANI, the MPCC stated that an aspiring candidate must have 15,000 likes on his/her Facebook fan page and 5,000 followers on Twitter.

.
निवडणूक झाल्याबरोब्बर "आमच्या इलेक्टोरल प्रोसेस मधे या खाजगी कंपन्या हस्तक्षेप करतात" - चा आरडाओरडा करायला मोकळे.
.
पण व्यक्तीश: मला हे फार आवडले. राजकीय पक्ष हे कंपन्यांच्या बागेनिंग पॉवर समोर झुकले.
.

बॅटमॅन Tue, 04/09/2018 - 12:22

केंद्रीय विद्यालयात सर्वांना नमाज पढायला लावला असता तर मात्र डायवर्सिटी इ. च्या नावाखाली लोकांनी त्याचं भरभरून कौतुक केलं असतं.

खुशालचेंडु Tue, 04/09/2018 - 15:15

In reply to by 'न'वी बाजू

केंद्रिय विद्यालय समितीला आरटीआय टाकून ही माहिती मिळू शकेल.

खुशालचेंडु Tue, 04/09/2018 - 15:47

In reply to by खुशालचेंडु

निरर्थक श्रेणी देणा-याच्या बुद्धीची किव कराविशी वाटते.

केंद्रीय विद्यालये केंद्रसरकारच्या अखत्यारीत असल्याने माहिती कायदा लागू आहे. शालेय खर्चाच्या बाबींमधे काय खर्च केला अशी माहिती विचारता येते. यामधे बायबलावर किती खर्च केलेला आहे हे कळू शकते. इतकं व्यवस्थित असतांना वरील प्रतिसाद निरर्थक का? की उगीच बोटाला खाज आली ती काढायला निरर्थक श्रेणीवर क्लिक केले? आँ !

श्रेणीदात्यांनो आता तरी मोठे व्हा* ! -

* श्रेय अव्हेर कै श्रा मो

अजो१२३ Tue, 04/09/2018 - 15:33

In reply to by 'न'वी बाजू

https://www.quora.com/Do-Christian-schools-in-India-promote-Christianity
We were given Bibles every year and told that Jesus is the only true God. (I have a huge collection of Bibles, opened only on the first day).
==============
But every Monday Bible reading was conducted in the OAT, which interested people would listen.
======================
One time, we were distributed the copies of Gideons' New Testament Bible.
========================
i do remember that once a year english pocket bibles were distributed to students who had the freedom to take it (it was a free book) by a bible society and i just remember one incident :

खुशालचेंडु Tue, 04/09/2018 - 15:58

In reply to by अजो१२३

ओ ! इषय काय अन तुमी बोलताय काय?

इषय केंद्रीय विद्यालयाचा हय अन तुमी कान्वेन्टांबद्दल बोलताय ?

हे काय आरेसेसच चिंतन शिबीर हाय का ? कुटलं बी कुटं बी जोडाया निगाले...

अजो१२३ Tue, 04/09/2018 - 16:05

In reply to by खुशालचेंडु

इषय केंद्रीय विद्यालयाचा हय अन तुमी कान्वेन्टांबद्दल बोलताय ?

चूक मान्य.
=======================
पण विद्यालय कोणते का असेना, ... काँव्हेंटात जाणारा विद्यार्थी जाण्यापूर्वीच थोडा ख्रिश्चन बनण्याबद्दल अमेनेबल असतो असं काही नाही. तेच उलटं. त्यात शाळेचा प्रश्न येतो कसा?

अबापट Tue, 04/09/2018 - 17:21

In reply to by अजो१२३

माझी पत्नी कॉन्व्हेंटात शिकली . निदान तिच्या शाळेत तरी ना कधी बायबल दिले ना कधी कुठलीही किरिस्ताव प्रार्थना करायला लावली .
तात्पर्य : करतही असतील अनेक ठिकाणी , पण करत नसतीलही किमान काही ठिकाणी तरी .

अजो१२३ Tue, 04/09/2018 - 18:12

In reply to by अबापट

निदान तिच्या शाळेत तरी ना कधी बायबल दिले ना कधी कुठलीही किरिस्ताव प्रार्थना करायला लावली .

१. अशी प्रार्थना करण्यात चूक काय आहे?
२. असं बायबल देण्यात काय चूक आहे?
काहीही चूक नाही.
===========================
३. हिंदू धर्माबद्दल हिनत्व शिकवलं गेलं का?
४. एतद्देशीय गोष्टींबद्दल हिनत्व शिकवलं गेलं का?
नसेल तर बायबल कितीही शिकवा.
========================================================
हिंदू धर्माच्या प्रार्थना, ज्यांच्यात कधीच कोणत्या अन्य धर्माबद्दल काहीही उणंदुणं नसतं, त्या न रुचाव्यात म्हणजे तो शहा एक पेड हिंदू पुरोगामी असला पाहिजे.

अबापट Tue, 04/09/2018 - 18:14

In reply to by अजो१२३

++३. हिंदू धर्माबद्दल हिनत्व शिकवलं गेलं का?
४. एतद्देशीय गोष्टींबद्दल हिनत्व शिकवलं गेलं का?++
माझ्या माहितीनुसार नाही . पण तुम्ही विचारातच आहात तर संध्याकाळी असे स्पेसिफिक विचारतो आणि उद्या लिहितो .
++नसेल तर बायबल कितीही शिकवा.++
नाही शिकवलं . तसेही .

गब्बर सिंग Wed, 05/09/2018 - 00:01

तुम्हाला मुलगी आवडली तर आम्ही तिला पळवून आणू ... तुमच्या साठी.... ____ भाजपा आमदार राम कदम.
.
जे तुझ्याच साठी होते केवळ फुलले....
.
.
पण मला जर एकाच वेळी दोनचार मुली आवडल्या तर ?
.

गब्बर सिंग Wed, 05/09/2018 - 05:29

अशियायी अमेरिकन मंडळींना हवे थोडेस्से आरक्षण - हार्वर्ड मधे
.

Asian Americans are an extremely diverse population with more than 50 ethnic groups, 100 languages, and a broad range of immigration, socioeconomic, and educational backgrounds,” said Margaret Fung, executive director of Asian American Legal Defense and Education Fund. “Instead of treating Asian Americans as a monolithic group, the individualized race-conscious admissions process at Harvard helps to create a more diverse student body that benefits all students, including Asian Americans.”

.
मला वाटतं की यातल्या ५० एथ्निक गटांपैकी प्रत्येक गटाने असा दावा करावा - की आमचा गट हा मोनोलिथिक नाही.

उदा. आमच्यातले काही उंच तर् काही बुटके आहेत. काहींचे पालक टक्कल वाले होते तर काहींच्या पालकांचे दात पुढे होते. काहींचे पालक गरीबीतुन वर आलेले आहेत तर काही लोकांचे पालक गर्भश्रीमंत होते.... काहींचे पालक डायव्होर्सी होते तर काही लोक एकत्र-संयुक्त कुटुंबात वाढले.....काहींचे पालक वंचित, शोषित, उपेक्षित, तळागाळातले होते तर काहींचे पालक फडतूस. काही जण अमक्या जातीचे तर काही जण तमक्या पंथाचे आहेत. काही लोक तुलू बोलतात तर काही लोक कन्नड....काही लोक मराठी बोलतात पण ते पुणेरी स्टाईलचे मराठी तर काही लोक कोल्हापुरी मराठी बोलतात. काही लोक मैथिली तर काही लोक ... काही लोक भोजपुरी तर काही पहाडी. तेव्हा यातल्या प्रत्येकाला रिप्रेझेंटेशन द्यावे म्हंजे काय होईल की विविधता व त्यातली एकता, मल्टिकल्चरलिझम, सहिष्णूता, सर्वसमावेशकता, सधसभा, मानवता यांची चाड राखली जाईल. आणि उठसूट मेरिटॉक्रसी चा जयघोष करणाऱ्यांना वेसण घातली जाईल.
.
आणि त्याहूनही महत्वाचे म्हंजे हे असे आरक्षित सिस्टिममधून शिक्षण घेऊन हे विद्यार्थी बाहेर पडले की त्यांना लगेच हे पढवता येईल की - बघा - तुम्ही या आरक्षित सिस्टिम चे फायदे घेतलेतच ना ??? आता जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा - नोकरभरती करताना विविधता व त्यातली एकता, मल्टिकल्चरलिझम, सहिष्णूता, सर्वसमावेशकता, सधसभा, मानवता यांची चाड राखा. आणि अमक्यांना प्राधान्यक्रमाने संधी द्या अन तमक्यांविरुद्ध होणारे भेदभाव रोखा वगैरे वगैरे. कारण लक्षात ठेवा तुमचे यश हे तुमचे नसून समाजाने तुम्हाला दिलेल्या संधीमुळे आहे. Society allows you to operate. तुम्ही समाजाकडून एवढं घेतलंत ना ? मग समाजाचं ॠण केव्हा फेडणार तुम्ही ?????? समाजाप्रति तुमची काही जबाबदारी आहे की नाही ???
.

समाजाप्रति हे हिंदाळलेलं मराठी आहे,
त्रागा रास्त आहे.

गब्बर सिंग Wed, 05/09/2018 - 05:47

प्रतिकिलोमीटर विमानप्रवास हा रिक्षाप्रवासापेक्षा स्वस्त ____ जयंतराव सिन्हा.
.
पण मला हे समजत नैय्ये की रागांनी अजून आरडाओरडा कसा सुरु केलेला नैय्ये की - मोदीसरकारने रिक्षाप्रवास स्वस्त करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत.
.
कारण सामान्य माणूस (मग तो केजरीवाल यांचा "आम आदमी" असो वा आर्के लक्ष्मण यांनी चितारलेला "कसं बोललात" वाला असो) - रिक्षेनेच प्रवास जास्त करतो (विमानापेक्षा). मग तो रिक्षाप्रवास स्वस्त नको ??? तो विमानप्रवासापेक्षा प्रतिकिलोमीटर महाग असून कसं चालेल ??
.
.

बहुतेक ठिकाणच्या युनियन यांच्याच ताब्यात असल्यामुळे अशी मागणी करणं त्यांच्याच अंगाशी यायचं.
आणि आरडाओरडा करून शेवटी जर भाडी नाहीच कमी झाली तर विलेक्शनात फटका.

पण ही तुलनाच चुत्यागिरी मूर्खपणा आहे. "चार्टर्ड वाहनाची" तुलना पब्लिक ट्रान्स्पोर्टशी? विमानभाड्याची तुलना करायचीच तर एष्टी महामंडळाच्या तिकिटाशी करावी.

सामो Wed, 05/09/2018 - 19:34

In reply to by नितिन थत्ते

थत्ते यु टु??? :(
'च्तयुत्यागिरी' ..... सीरिअस्ली? तुमचा आय डी हॅक झालाय.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 05/09/2018 - 20:56

In reply to by नितिन थत्ते

थत्तेचाचांचा राजकारणाचा अभ्यास दणकून आहे.

खुशालचेंडु Thu, 06/09/2018 - 12:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

थत्तेचाचांचा च्युत्या मुर्ख राजकारणाचा अभ्यास दणकून आहे.

आता बघा मी किती खोडाखोड करतो ते :)

ते वाजपेयीजींचे नातेवाईक एवढ्या महागड्या वाहनाने आले होते असं काहीतरी...
जाऊदे, माझं उगी काहीतरीच

गब्बर सिंग Wed, 05/09/2018 - 23:17

मुकेश अंबानींनी काय करून दाखवलंय त्याबद्दल....वॉल स्ट्रीट जर्नल मधे
.

The price war has cut industrywide revenue per user—now averaging $1.53 a month, compared with about $2.50 in 2016. Jio beats the average, at $1.89 a month, but the number has been falling since its launch.

.
भारतात अनेकांना हे माहीती असतं, आहे, असणार आहे.
.
परंतु .....
.

गब्बर सिंग Thu, 06/09/2018 - 08:19

भारतातल्या श्रीमंतांनी असमानता, विषमता रोखण्यासाठी यत्न करावेत _____ इति नारायणमूर्ती
.

INDIA’S rich, powerful and the elite need to take responsibility and demonstrate that rising inequality in the country can be reduced to ensure peace and harmony in the society or risk violence, the founder of one of India’s top software services firm, N R Narayana Murthy, has said.

.
.

With 400 million semi-literates and 400 million illiterates in a country like India, job creation will have to come from manufacturing and low tech services, he said. “The Prime Minister’s emphasis on Make in India is very good .But we have to reduce the friction to Indian entrepreneurs and foreign companies to start new manufacturing entities in India as manufacturing has considerable scope for even semi-illiterates and illiterates too.”

.
.
२५ जुलै २०२२ कडे लक्ष ठेवून आहेत वाट्टं.
.

अजो१२३ Fri, 07/09/2018 - 11:16

म्हणजे एखादी गोष्ट केवळ परस्परसंमतीने आहे आणि सर्व पार्टीज सज्ञान आहेत एवढ्यावरूनच आपोआप बाकीचा समाज त्यामुळे unaffected राहणारच असं सिद्ध होत नाही.

इथे बाकीचा समाज हा जसा महत्त्वाचा आहे तसं ते दोघे पण महत्त्वाचे आहेत.
---------------
समजा दोन सद्न्यान जणांनी परस्परसंमतीने साधं रात्री, दिवसा न झोपता नुसतं गप्पा मारत बसायचं असं ठरवलं. कितीही दिवस. अर्थातच ८-१० दिवसांनी ते वेडे होतील नि अजून चार दिवसांनी मरतील. इथे बाह्य बल नको का? त्यांना झोपा, गप्पा बंद करा, नाहीतर मरताल म्हणून बेडरुम मधे जाऊन कोणी दोन थोबाडीत ठेवणे उचित कि अनुचित?
-----------------------
अंतत: उचित कि अनुचित इतकाच प्रश्न असतो. उचित कि अनुचित याचं कदाचित पूर्वानुमान करता येतं, कदाचित नाही. कदाचित ठामपणे म्हणता येतं, कदाचित नाही. घटना घडली नि तिचे सर्व परिणाम होऊन गेले तर तर निश्चितपणेच उचित नि अनुचित हे सांगता येतं.
वय आणि संमती यांचं नि औचित्याचा काहीही म्हणजे काहीही संबंध नाही.
अत्यंत लहान वयाच्या मुलालाही मोठ्यांपेक्षा व्यवस्थित, सुद्न्यपणे कळतं, वागता येतं. येतच नाही असं नाही. वय झालेल्या लोकांना लहान मुलांइतकी समज दाखवता येत नाही.माझ्या व्यक्तिगत निरीक्षणात, लहान मुलंच जास्त सुद्न्यपणे वागतात. मोठ्यांनीच जगाचं वाटोळं करून ठेवलंय.
-----------
आणि एकापेक्षा जास्त लोक कितीही स्वत:च्या वा अन्य लोकांच्या वाईटांचे निर्णय एकमतानं घेऊ शकतात. औचित्य, योग्यता हा संमतीचा ड्रायविंग फोर्स असू शकत नाही. स्वार्थ, लाभ, वा त्यांची धारणा हे असू शकतात.
तेव्हा वय आहे, परस्परसंमती आहे, खाजगी जागा आहे, इतरांवर परिणाम नाही असं "जनरल" प्रारंभिक असेसमेंट आहे, त्यांच्यावरही काही वाईट परीणाम नाही असं "त्यांचंही" प्रारंभिक असेसमेंट आहे हि काही उचिततेची उचित फ्रेमवर्क नाही.

सामो Fri, 07/09/2018 - 11:33

In reply to by अजो१२३

याच रुपरेखेवर रेंगाळणारा प्रश्न मलाही आहे. समजा एखाद्या १८ वर्षाच्या टीनेजरला आई-वडीलांना बेदम त्रास द्यायचा आहे. व त्याने अंमली पदार्थ सेवन करण्यास सुरुवात केली, ज्यायोगे आई-वडीलांना भयंकर मानसिक त्रास होउ लागला. तर बाह्यबलाचा उपयोग केला जावा की नाही? आता उचित काय आणि अनुचित काय.
हा प्रश्न आताच नाही पूर्वी पडलेला आहे.

म्हणजे ते मूल फक्त आई-वडीलांना त्रास व्हावा म्हणुन स्वत:ची वाट लावुन घेण्यास उद्युक्त झालेल आहे. Cutting off the nose to spite the face
_______________________________
अजो, तुमच्या चर्चेला फाटा फोडला असल्यास क्षमस्व.

नितिन थत्ते Fri, 07/09/2018 - 11:39

In reply to by सामो

१८ वर्षानंतर अपत्यास घरात ठेवणे पालकांसाठी बंधनकारक नाही.

https://timesofindia.indiatimes.com/india/Son-has-no-legal-right-in-par…

सामो Fri, 07/09/2018 - 11:41

In reply to by नितिन थत्ते

प्रश्न त्या मुलामुलीस घराबाहेर हाकलण्याचा नाहीच आहे. त्यानी समस्या अधिक गंभीर होणार आहे. प्रश्न आहे, मानसिक त्रास देणाची पॉवर असल्याबद्दल व त्यावर बाह्य अंमल करता येतो का याबद्दल.

सामो Fri, 07/09/2018 - 12:18

In reply to by नितिन थत्ते

अगदी अगदी. सब घोडे बारा टक्के असा नियम करताच येत नाही कारण अजो म्हणतात त्याप्रमाणे समाजात अतोनात वैविध्य आहे - समजूतदारपणा, ममत्व, चारित्र्य, सर्वच मुल्यांचं.
१८ वर्षं नक्की कोणी ठरवलं? आपण तो थंब रुल् का मानायचा? हे असे प्रश्न ज्यांना उत्तरे नसतात मात्र आपण अशा थाटात वावरत असतो की we are very well put together, आपण जाणते आहोत, करतो ते बरोबर आहे.
_____________________
हे जे मर्यादा धूसरतेचे प्रश्न आहेत ते कोणाला विचारायचे. ऐसी हाच फोरम त्याकरता योग्य वाटतो.

गब्बर सिंग Fri, 07/09/2018 - 12:36

In reply to by सामो

सब घोडे बारा टक्के असा नियम करताच येत नाही कारण अजो म्हणतात त्याप्रमाणे समाजात अतोनात वैविध्य आहे - समजूतदारपणा, ममत्व, चारित्र्य, सर्वच मुल्यांचं.

.
तांबडा मजकूर हे उत्तर आहे.
.
Norms, conventions, customs, traditions, taboo, mannerisms - हे फक्त विस्तृत उत्तर आहे.
परंपरा, रूढी, शिष्टाचार हे नियम व कायदेच आहेत. फक्त सॉफ्ट कायदे. फरक हा की औपचारिक/अधिकृत एन्फोर्सर नाही.
.
.
Do you have moral compunction about speeding (While driving) ? or prudential compunction ?
Don't you have moral compunction about stealing ? As also prudential compunction ?
.

अजो१२३ Fri, 07/09/2018 - 11:47

In reply to by सामो

अजो, तुमच्या चर्चेला फाटा फोडला असल्यास क्षमस्व.

शुचिताई, आपला प्रतिसाद विषयास धरून आहे.
=====================================================================
घटनात्मक अधिकार देण्याची हौस असणे, घटनात्मक स्वातंत्र्य देण्याची हौस असणे ही असली फ्रेमवर्क्स बनण्यामागची मुख्य कारणं आहेत.
तुम्हाला अधिकार आहेत, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, मग आम्ही चार सीमा घालून दिल्या की त्यांत मुक्तपणे भोगा ती स्वातंत्र्ये नि अधिकार असा एक इशारा आहे या सर्व गोष्टींत.
-------------------------------
अर्थात हे मस्तच आहे. अधिकार असणं नि ते भोगण्याची काही सीमांत मुक्त स्वातंत्र्य असणं हे सुंदरच आहे.
पण यामागची गृहितकं अत्यंत चूकीची आहेत.
असं व्हायला समाजात प्रचंड नैतिकता लागणे, जाण लागते, प्रेम, आदर, नि ममत्व लागतं; अनेक चांगली चांगली मूल्यं लागतात. कारण स्वातंत्र्य, अधिकार, भोग ही सवती तळी नाहीत, ती त्या समाजाच्या एकाच तळातल्या इतर अनेक प्रकारच्या अनेक लाटांसारख्या काही लाटा आहेत. त्यांचा समाजाच्या इतर अनेक मूल्यांशी संघर्ष वा मुलाखत तरी होणारच. तिथे पाणवादळ वा गर्ता नको निर्माण व्हायला.
-----------------------
आयुष्य एरवीही क्लिष्ट आहे. अलिकडे अजूनच. रोज प्रचंड शिकावं लागतं नि हा प्रत्येकाचा पिंड नसतो. म्हणून स्वातंत्र्य नि त्याच्या जोडीलाच प्रेमापोटी आलेली बंधनं यांचा प्रचार हवा. शिवाय बुद्धी वा निर्णयक्शमता हिला मर्यादा असते याची पदोपदी जाणिव करून देणारे लोक शेजारी असावेत नि स्वत:ला कळलं नसलं तरी कैकवेळेस त्यांचा आदेश स्वीकारणं बंधनकारक असावं. इथे द्न्यानाची, बुद्धीची स्पर्धा हे वेगळं मूल्य आहे आणि उद्देशावरील विश्वास हे वेगळं.
------------------
एखाद्याला फक्त 'तुला अधिकार आहेत' ; 'तुला स्वातंत्र्य आहे'; 'तुला बुद्धी आहे, फक्त तुझीच तेवढि बुद्धी वापरायची आहे.' अशी त्रिसूत्री लहानपणापासनं पढवली तर अत्यंत विक्शिप्त, अयशस्वी, दु:खि, चुका करणाऱ्या, शिरजोर, इ इ लोकांची समाजातली टक्केवारी प्रमाणाबाहेरे वाढेल.

खुशालचेंडु Fri, 07/09/2018 - 16:01

https://www.thehindu.com/news/national/other-states/punjab-assembly-pas…

बीजेपी यंव करेल अन आरेसेस तंव करेल - इति बुधीवाधी

मोदी आला देश मागे गेला - इति तेच हो बुदुवादी

आता काँग्रेसच तारणहार - इति पुन्हा तेच्

घ्या म्हणावं आता गीता कुराण गुरुग्रंथ बायबलचा अवमान कराल - जन्मठेप