विदेश Mon, 02/04/2012 - 15:13 आयुष्य मी चालत आहे , सोबतीला चंद्र चांदण्या - मी नाही कंटाळलो, बिचारा चंद्र मूक राहिला ! पाठवून दिले त्याने माझ्या सोबतीला - विनातक्रार शांतपणे किरणांसवे सूर्याला ! ...आता मला सोबत करताना सूर्य भलताच तापला आहे ! Like Dislike Log in or register to post comments1401 views