Skip to main content

"ती म्हणजे"

ती म्हणजे एक सुंदर चेहरा ,
सुंदरतेचा एक पेहरा .
ती म्हणजे एक गीत ,
आणि माझ्या प्रेमाचे प्रीत .

ती म्हणजे एक सुंदर क्षण,
माझ्या जीवनाचे निरीक्षण.
ती म्हणजे एक सुंदर कविता ,
माझ्या जीवनाची सुंदरता .

ती म्हणजे भव्य आकाश ,
माझ्या विलक्षण जीवनातील प्रकाश ,
ती म्हणजे एक सुंदर भास ,
माझ्या जीवनाचा एक शेवटचा श्वास.