Skip to main content

तो

''मनोगत' या संकेतस्थळावर मोजक्या लिखाणासाठी आणि माहितीपूर्ण व नर्मविनोदी प्रतिसादांसाठी प्रसिद्ध असलेल्या 'तो' चे काल कोरोनाने निधन झाले. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन क्षेत्रात उच्चशिक्षण घेतलेल्या 'तो' चे वय जेमतेम चाळीस होते.
'तो' ला श्रद्धांजली.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

'न'वी बाजू Thu, 29/04/2021 - 18:55

श्रद्धांजलीआदरांजली.

Truly respectable character.

राजन बापट Fri, 30/04/2021 - 06:00

"तो" या आय्डीचे अनेक उत्तम प्रतिसाद होते. त्यांना श्रद्धांजली.

तिरशिंगराव Fri, 30/04/2021 - 08:53

अतिशय धक्कादायक. मोजकेच पण मार्मिक प्रतिसाद असायचे त्यांचे. आदरणीय व्यक्तिमत्व.
फार वाईट झाले.