कुणी गांजा घ्या, कुणी चरस घ्या
स्वयंभू
कुणी गांजा घ्या, कुणी चरस घ्या
या रे येड्यांनो, या रे या
झिंगलेला हा आनंद घ्या
हर्बल तंबाखूचा सुंगंध घ्या
मनात फुलवी कडक चांदण्या, नबाब रे बरळतो
महाराष्ट्राचे भाग्य उद्याचे मुठीत नाचवितो
गंजेकसांना का हुंगुन रे दहशत हा भरतो
हर्बलफुलाचा महाविकास घ्या
वसुलीआघाडीचा सुहास घ्या
चार दिशांचे चौखूर सुंदर आघाडीचे पाळणी
मंत्र्यांचे मुखकमल हे डुलत्या तुरुंगसदनी
बरळा बोंबला फुरोगाम्याला जो जो ग गाउनी
युगायुगाचा अंमल घ्या,
नवक्रांतीचा हा आरंभ घ्या
© विडंबन- भूषण वर्धेकर
भावना समजल्या पण कवितेत काहीच
भावना समजल्या पण कवितेत काहीच अर्थ सापडला नाही.