सामाजिक
प्रकरण ४: अमेरिकेचे स्थलांतरण धोरण? वंशवादी की आधुनिक मूल्याधारित?
आधी म्हटल्याप्रमाणे कोलंबसाने अमेरिका शोधल्यापासून अमेरिकेत अव्याहतपणे स्थलांतर सुरूच आहे. जस जशी वस्ती वाढायला लागली तसतश्या ब्रिटिश, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश.... विविध कॉलन्या तयार झाल्या, त्यांचे त्यांच्या देशांशी व्यवहार सुरूच होते, त्या त्या देशातील कायदे पद्धती तिथे राबवली जात होतीच, सर्वप्रथम ब्रिटिश कॉलन्यांमध्ये १७४० साली पहिला, प्लांटेशन ऍक्ट लागू झाला. नागरिकत्वाशी संबंधित ज्ञात असलेल्या कायद्यांपैकी पहिला कायदा. १७४० म्हणजे अमेरिकेला स्वातंत्र्य मिळायच्या आधी ३६ वर्ष हा कायदा लागू झाला होता.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about प्रकरण ४: अमेरिकेचे स्थलांतरण धोरण? वंशवादी की आधुनिक मूल्याधारित?
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3094 views
प्रकरण ३: भारतीयांचें अमेरिकेतील स्थलांतरण: एक दृष्टिक्षेप
भारत आणि अमेरिका हे देश खरं तर पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला आहेत. कधी कधी असं मजेत म्हटले जाते की भारताच्या बाजूने खोदायला सुरुवात केली तर दुसऱ्या बाजूने अमेरिकेत बाहेर पडू. भारताचा थेट संबंध आला तो मध्य-पूर्वेतील किंवा युरोपिअन देशांबरोबर. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या शीतयुद्ध कालावधीत भारताचा कल रशियाकडेच राहिला, त्यामुळे भारतीयांचे अमेरिकन आकर्षण वाढायचे तसे काही ठोस-सबळ कारण दिसत नाही, तरी सुद्धा भारतीयांचे २०व्या शतकात अमेरिकेत स्थलांतर होतंच राहिले आणि ते आजतागायत सुरु आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about प्रकरण ३: भारतीयांचें अमेरिकेतील स्थलांतरण: एक दृष्टिक्षेप
- 4 comments
- Log in or register to post comments
- 8888 views
बदल - शिल्पा केळकर
तुम्ही सगळे इथले नागरिक आहात, तरीही इथल्या राजकारणात सक्रिय भाग घेणे, आपल्याला हव्या असलेल्या उमेदवाराला मदत करणे, त्याच्यासाठी निधी उभा करणे अशा गोष्टी तुम्ही का करत नाही? आपणच जर उदासीन राहिलो तर गोष्टी कशा बदलतील, आणि सुधारणा कशी होईल? अमेरिकेच्या अरिझोना राज्यात राहणाऱ्या शिल्पा केळकर यांना त्यांच्या मुलीच्या प्रश्नांनी निरुत्तर केलं तेव्हा...?
- Read more about बदल - शिल्पा केळकर
- 7 comments
- Log in or register to post comments
- 7678 views
करोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे - डॉ. राजीव ढेरे (भाग १)
Taxonomy upgrade extras
सीरम इन्स्टिट्यूट जगातली व्हॅक्सिन तयार करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनात ज्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणावर आहे तो प्रश्न म्हणजे कोरोनाची लस सर्वसामान्य लोकांच्याकरता बाजारात कधी उपलब्ध होणार? या आणि इतर तांत्रिक प्रश्नांची उत्तरं देत आहेत सीरम इन्स्टिट्यूटचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर डॉ. राजीव ढेरे.
- Read more about करोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे - डॉ. राजीव ढेरे (भाग १)
- 3 comments
- Log in or register to post comments
- 17136 views
करोना आणि धारावीची गोष्ट - डॉ. अवनी वाळके
धारावीत मार्चअखेरीलाच कोरोनाच्या धोक्याची घंटा वाजू लागल्यावर महापालिकेचा मास्टर प्लान तयार होऊ लागला. धारावीतला एक-एक माणूस तपासता यावा याकरता ‘स्क्रिनिंग टीम्स’ (तपास गट) बनवायचं ठरवलं. या स्क्रिनिंग टीममध्ये सहभागी आणि धारावीत प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टर अवनी वाळके यांचा अनुभव.
- Read more about करोना आणि धारावीची गोष्ट - डॉ. अवनी वाळके
- Log in or register to post comments
- 4095 views
करोना साथीचे मध्यम वर्गावरील परिणाम
करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे विविध समाजगटांवर आणि व्यवसायांवर होणारे परिणाम यांचा अनेक लोक अभ्यास करत आहेत आणि करोनोत्तर जगात काय बदल होतील याचाही अंदाज करण्याचा प्रयत्न चालू आहेत. मध्यमवर्गीयांची आयुष्यातली गृहीतके आणि त्यात करोना मुळे होत असलेले बदल काय आहेत?
- Read more about करोना साथीचे मध्यम वर्गावरील परिणाम
- 37 comments
- Log in or register to post comments
- 32833 views
बुलशिट जॉब्स
(‘बुलशिट जॉब्स’ या इंग्रजी मथळ्याऐवजी ‘निरर्थक रोजगार’ किंवा ‘फालतू नोकऱ्या’ वा ‘निरर्थक नोकऱ्यांचा सुळसुळाट’ हा मराठी मथळा या लेखाला दिला असता. परंतु ‘बुलशिट जॉब्स’ हे शीर्षकच चर्चेसाठी समर्पक ठरेल असे वाटले म्हणून हा द्रविडी प्राणायाम.)
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about बुलशिट जॉब्स
- 4 comments
- Log in or register to post comments
- 6940 views
(कायमच) तहानलेल्या अवस्थेत असलेली आताची पिढी
आपण आपल्या भोवताली थोडे लक्षपूर्वक पाहत असल्यास बाटलींची संगत जन्मल्यापासून मृत्युच्या दारापर्यंत आहे की काय असे वाटू लागते. बाळ जन्मल्यानंतरचे काही महिने (की दिवस!) वगळता स्तनपानाऐवजी दुधाची बाटली बाळाच्या तोंडात कोंबून आई कामाला जाते.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about (कायमच) तहानलेल्या अवस्थेत असलेली आताची पिढी
- Log in or register to post comments
- 2603 views
कोविड काळातली निरीक्षणं, अनुभव (भाग २)

मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात भारतात टाळेबंदी घोषित झाली आणि घराघरांमध्ये उलथापालथ झाली. सकाळी उठून डबा घेऊन नोकरीवर/शाळेला जाणे अचानक बंद झाले. घरातील सगळे सदस्य २४ तास घरात राहू लागले. याचा वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळा परिणाम झाला.
- Read more about कोविड काळातली निरीक्षणं, अनुभव (भाग २)
- 15 comments
- Log in or register to post comments
- 12484 views
कोविड काळातली काही निरीक्षणं, अनुभव
करोनाचे परिणाम अनेक क्षेत्रांत दिसत आहेत. पत्रकारिता, शिक्षण, नोकरी, अशा विविध क्षेत्रांत काही लोकांना आलेले हे अनुभव.
- Read more about कोविड काळातली काही निरीक्षणं, अनुभव
- 7 comments
- Log in or register to post comments
- 7041 views