धाग्यांना तारे देण्याची सुविधा आणि इतर सुधारणा

'ऐसी अक्षरे' सर्वांसाठी उपलब्ध केल्यानंतर अनेक सदस्यांच्या सहकार्यातून संस्थळाच्या रचनेत असणार्‍या त्रुटी, इतर हव्या असणार्‍या सुविधा इत्यादी गोष्टींवर चर्चा झाली. या फीडबॅकमधून काही गोष्टी करण्यात आल्या आहेत.

या संस्थळाची उद्दीष्टं साध्य करण्यासाठी प्रतिसादांना व धाग्यांना श्रेणी देता येणं ही एक महत्त्वाची सुविधा आहे. संस्थळावरचं उत्तमोत्तम लेखन अधोरेखित करणं, तसंच प्रतिसादांना इतर वाचकांकडून फीडबॅक मिळून संस्थळाच्या अपेक्षा सदस्यांकडूनच सदस्यांना कळाव्या ही अपेक्षा आहे. या दोन्ही गोष्टींमुळे संस्थळावरच्या सदस्यांचा व लेखकांचा अनुभव सुधारेल अशी खात्री वाटते. जाहीर करायला आनंद होत आहे की ऐसी अक्षरेवर धाग्यांना श्रेणी देण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे.

एकंदरीत तांत्रिक टीमने गेल्या दोन आठवड्यांत केलेल्या सुधारणांचा आढावा.

१. खरडवह्यांचा फॉर्मॅट सुधारला, बारीकसारीक त्रुटी काढून टाकल्या.
२. खरडवह्या व स्वतःच्या माहितीत चित्र टाकण्याची सोय केलेली आहे.
३. नवीन प्रतिसादांमधल्या 'नवीन' हा टॅग वेगळ्या रंगाचा दिसतो आहे.
४. धाग्यांना तारे देण्याची सोय झालेली आहे. (याचा आणि कर्म, पुण्य, कर्म-मूल्य यांचा संबंध नाही.) ही सोय सध्या तरी श्रेणीदात्यांनाच उपलब्ध आहे. पण श्रेणीदात्यांची संख्या आता ८० च्या आसपास आहे. जसजशी सदस्यांची वागणूक दिसत जाईल तसतशी ही यादी वाढवत नेण्याचा प्रयत्न चालू आहे.

येत्या काही दिवसांत पुढच्या गोष्टी करण्यात येणार आहेत:
१. श्रेणीदात्यांची निवड आपोआप होणं कितपत शक्य आहे याची तपास.
२. धाग्यांच्या श्रेणीनुसार सॉर्ट करून सर्वाधिक श्रेणी असलेले धागे वर दिसतील असा वेगळा ट्रॅकर उपलब्ध करणे.
३. कौलांमधे पार्श्वभूमी देण्याची सोय सध्या नाही. लवकरच ही सोय उपलब्ध होईल.
४. कौलांमध्ये अजूनही सुधारणा करण्याचा विचार चालू आहे.

ऐसी अक्षरे व्यवस्थापनातर्फे साइटवर सतत सुधारणा करण्याचा प्रयत्न राहील. आपला पाठिंबा या प्रयत्नांना राहील अशी आशा आहे.

प्रतिक्रिया

जोजोकाकू कोडर, लै भारी. Wink

आमचा फोटो लावल्या गेलेला आहे. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

जोजोकाकू कोडर हा काय प्रकार आहे? इथे काही सदस्य सतत लाडात आल्या सारखे का बरळत असतात??? मूख्यपटलावर लिहिताना तरी असले लाडे बोल आवरावेत. निदान ’ऐसीअक्षरे’ यांच्याकडून आलेल्या ’संकेतस्थळाची माहिती’ धाग्यावर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेरा क्या प्रॉब्लम है, खेकडोबा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेरा प्रोब्लेम यह है की ’जोजोकाकू’ वगैरे शब्द देखे की मेरेको ओकारी आती है।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी संपादक नाही म्हणून नाहीतर तुमचे सगळे प्रतिसाद आणि खाते उडवले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जोजोकाकू कोडरचा अर्थ राजेश घासकड्वी किंवा चिंतातुर जंतू ह्यांनी समजावुन सांगावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>>>आपला पाठिंबा या प्रयत्नांना राहील अशी आशा आहे <<<<
नि:संशय, संपूर्ण पाठिंबा आहेच. कौतुकही आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभिनंदन आणि शुभेच्छा!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्तम सुधारणा.
व्यवस्थापन मंडळाला धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

विण्डोज आणि फाफॉ ६.०.२ मधून पहाताना 'नवीन' हा शब्द लाल रंगात दिसत नाहीये. इतर कोणाला हा प्रॉब्लेम येतो आहे का? (मी नेहेमी विण्डोज वापरत नाही त्यामुळे मुद्दाम विचारते आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

होय.. हा प्रॉब्लेम येतो (काल घरून आला होता जिथे विण्डोज+फाफॉ आहे) .
मात्र विन्डोजचा दोश नसून विण्डोज+फाफॉचा किंवा केवळ फाफॉचा दोष असावा असे वाटते. हाफिसात विण्डोज+आयई आहे इथे लाल 'नवीन' दिसते आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विंडोज आणि फायरफॉक्स वापरतोय व्यवस्थित दिसतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

माझ्या लिनक्सवर फाफॉ ३.X आहे, तिथे 'नवीन' लाल रंगाचं दिसतं, कॉंकरर/रीकाँक नामक बाबा आदमच्या जमान्यातला ब्राऊजर आहे तिथेही 'नवीन' लाल रंगाचं दिसतं. अजून थोडा गूगलबाबा झिंदाबादचा नारा लावला पाहिजे असं दिसत आहे.
फाफॉच्या काही व्हर्जन्सचा इश्यू आहे असं वाटत आहे.

आणि हा प्रतिसाद लिहीता लिहीता 'नवीन'चा रंग फाफॉतही लाल झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फाफॉ. ६ मध्ये बहुदा प्रॉब्लेम असावा. मला ६.० ने फार त्रास दिला होता. मी ५ आणि ७ वापरले आहेत. दोन्हीवर अडचण आली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

इथे विंडोज आणि आयई आहे. फाफॉ नाही तरी "नवीन" लाल दिसत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गवि आणि ऋ, थोडा विचार करून पहाते काही समजतंय का ते! असाच फीडबॅक देत रहा. शक्यतोवर जाहीर दिलात तर उत्तम, इतरांनाही काही त्रुटी दिसत असतील तर त्याही समोर येतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे पहा..iewin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी प्रतिसादांना श्रेणी आणि धाग्यांना तारे देऊ शकत नाही. त्यासाठी काय करावे लागेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उपाशीपोटी असे उद्योग करणे बरे नाही, असे सुचवितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

>>विण्डोज आणि फाफॉ ६.०.२ मधून पहाताना 'नवीन' हा शब्द लाल रंगात दिसत नाहीये. इतर कोणाला हा प्रॉब्लेम येतो आहे का? (मी नेहेमी विण्डोज वापरत नाही त्यामुळे मुद्दाम विचारते आहे.)<<

किंचित डिटेक्टिव्हगिरी करून अशा निष्कर्षाप्रत पोहोचलो आहे की याचा ब्राउजरच्या वर्जनशी संबंध नसावा. रंग नीट दिसण्यासाठी ब्राउजरची कॅश क्लीअर करायला लागते आहे. फायरफॉक्सवर हे करण्यासाठी सूचना इथे पाहायला मिळतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी विंडोज + आय ई / फा फॉ ३.क्ष असे वापरतो. माझाही हाच अनुभव आहे की कॅश क्लिअर केल्यावर नीट दिसले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

'नवीन' लाल अक्षररंगात दिसत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विंडोज + फाफॉ ७ वर 'नविन' लाल रंगामध्ये दिसतेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

सुधारणा आढावा कलम क्रमांक ३

३. नवीन प्रतिसादांमधल्या 'नवीन' हा टॅग वेगळ्या रंगाचा दिसतो आहे.

~ याची अंमलबजावणी माझ्या वाट्याला आलेली दिसत नाही. जुनाच प्रकार आत्ता या क्षणीही चालू आहे. [मी फा.फॉ.६ वापरतो. त्यामुळे होत असल्यास मार्गदर्शन अपेक्षित आहे.]

याच संदर्भात एक सूचना : 'नवीन' हा टॅग उजव्या बाजूला घेता येईल ? म्हणजे दिनांकदर्शकाच्या अगोदर ~ नवीन/Wed, 02/11/2011 - 10:02" या प्रमाणे.

[आत्ता वाचताना असे वाचत गेलो : 'नवीन गवि आणि ऋ' / 'नवीन विंडोज' / 'नवीन सहमत' ~ म्हटले तर हे थोडे खटकते, म्हणून 'नवीन' ला डाव्या पक्षातून काढून उजव्यात स्थान द्यावे.]

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नविन टॅग उजवीकडे घेतला गेला आहे, पण ज्यांना तो अजून लाल दिसत नाही त्यांना तो डाविकडेच दिसतोय असे दिसते. मला नविन उजवीकडे आणि लाल दिसतोय. इंटरनेट एक्सप्लोरर वापरून पाहणे जमेल का तुम्हाला? तिथे काम केल्यास कदाचित फायरफॉक्स ७ अपडेट करुन काम व्हावं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

रेफरन्ससाठी माझा वरील प्रतिसाद (स्क्रीन इमेज) पहा.
सेम सेटअप (विंडोज + आयई) आणि फाफॉ नाही.. माझा आयई ६.० आहे (आउटडेटेड असावा आता)

आता बरोबर झाले. डावीकडचे "नवीन" उजवीकडे गेले आहे आणि लालही दिसते आहे.

right

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थॅन्क्स Nile आणि गवि ~~

ट्राय करतो, सूचनेनुसार आणि मग परत प्रतिसाद देतो.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा, आणि आणखीही काहींचा, इथला वावर इथल्या व्यवस्थेवर विश्वास ठेवून होतो आहे. त्या विश्वासात एक महत्त्वाचा भाग असा आहे की, इथले मॉडरेटर वेळोवेळी श्रेणी देण्याचे काम करत असावेत हे गृहीत आहे. ते तसे होते आहे का? कारण, त्या मॉडरेटरनी दिलेल्या श्रेणीनुसार मला धाग्यांचीही निवड करता येते का हे मला पहावयाचे आहे. तसे झाले तर उगाच काही धागे उघडण्याचे कष्ट घेऊन मागाहून पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.
मॉडरेटर्सनी किती प्रतिसादांना आणि धाग्यांना श्रेणी दिली असा काही लॉग देता येईल का? पारदर्शकता म्हणून. अप्रायजल होत जाईल. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कैच्याकै ... Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

अप्रायजल आलं की ही प्रतिक्रियाच येते. चालायचंच. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धाग्यांना तारे देणं कालच सुरू झालं आहे. प्रतिसादांना श्रेणी देणं अजून जोमाने सुरू झालेलं दिसत नाही. कदाचित गोंधळामुळे होत असेल. एक-दोन दिवसांत त्याचं डॉक्यूमेंटेशन आलं की हे सुद्धा सुरू व्हावं अशी तुम्हां सर्वांकडूनच अपेक्षा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उत्तम व्यवस्थापन आणी सूंदर कार्यकारीतेबद्दल ऐसिअक्षरेचे मनापासून आभार. खरोखर चांगल्या तांत्रिक सूधारणा होत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवीन प्रतिसादांवरचा 'नवीन' हा टॅग कालपर्यंत लाल रंगात आणि उजवीकडे दिसत होता. पण आज पुन्हा आधीसारखा म्हणजे काळ्या रंगात डावीकडे दिसतोय.
मी विंडोज + गूगल क्रोम वापरते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

वर श्री.Nile आणि श्री.गवि यानी सुचविल्यानुसार प्रयोग केले आणि गंमत म्हणजे त्यानंतर आता उजवीकडे लाल रंगात 'नवीन' आले पण दुसरीकडे डाव्या हाताचे जुने काळ्या रंगीतील 'नवीन' आपली जागा सोडण्यास तयार नाही. म्हणजे "डबल बेनिफिट स्कीम'च जणू.

असो. आता तक्रार/सूचना करत नाही. अन्यथा मॉडरेटर अदिती माझे सदस्यत्वच गोठवून टाकतील.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता तक्रार/सूचना करत नाही. अन्यथा मॉडरेटर अदिती माझे सदस्यत्वच गोठवून टाकतील.

काय ? हे असे प्रकार घडू शकतात इंटरनेटवर ? बापरे इंटरनेट आपण वापरतो पण आपल्या मराठीपणाच्या कक्षा कधी रूंदावणार ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जर मी गूगल क्रोम वापरले तर 'नवीन' टॅग काळा आणि डावीकडे दिसतोय आणि आयई वापरल्यास मात्र लाल आणि उजवीकडे दिसतोय.
काय करावे? गूगल क्रोमची कॅश क्लियर करून बघू का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

सुधारणांबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नायल्याने जोजोकाकू वगैरे चहाटळपणा बंद केला. आमचा हा अवतार कामी आला असे मानतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण आता धाग्याना श्रेणी द्यायच्या सुविधेचा वापर कसा करावा हे लक्षात येत नाहीये अजून!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धाग्याची सध्याची श्रेणी धागा उघडण्याआधीच कळायची काही सोय आहे का? म्हणजे धागे उघडायचेही कष्ट वाचतील आणि प्राधान्यक्रम ठरवता येतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रेणीदात्यांची आपोआप निवड होताना ड्युप्लिकेट आयडी आपोआप खड्यासारखे निवडण्याची सोय आहे काय? Wink तंत्रज्ञानाच्या अधीन राहून सर्वसाधारण कॉमन सेन्स तर नाही ना गमावला जाणार?

बाकी, धाग्यांना रेटिंग देण्याची ड्रुपलचे मोड्युल उपयुक्त वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धाग्याना श्रेणी द्यायच्या सुविधेचा वापर कसा करावा हे लक्षात येत नाहीये अजून!

या मॉड्यूलचं वर्तन पहाता काही सजेशन्सः
१. अजिबात टाकाऊ धाग्यांना अजिबात तारे देऊ नयेत.
२. चांगल्या धाग्यांना मार्क दिल्याप्रमाणे १ तारा = २०%, २ तारे = ४०% ... याप्रमाणे तारे द्यावेत. सगळ्या धाग्यांना तारे द्यावेतच अशी अपेक्षा नाही. धागा खरोखर आवडला तरच तारे दिले असं केल्याचा जास्त फायदा होईल.

धाग्याची सध्याची श्रेणी धागा उघडण्याआधीच कळायची काही सोय आहे का? म्हणजे धागे उघडायचेही कष्ट वाचतील आणि प्राधान्यक्रम ठरवता येतील.

असे 'तारांकित' धागेच दिसतील असा ट्रॅकर बनवते आहे.

श्रेणीदात्यांची आपोआप निवड होताना ड्युप्लिकेट आयडी आपोआप खड्यासारखे निवडण्याची सोय आहे काय?

गुड क्वेश्चन! सध्यातरी नाही. पण या डुप्लिकेटांना श्रेणी देण्यासाठी सगळ्या आयडींतून चांगलंच लिखाण करावं लागेल अशी सोय करता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असे 'तारांकित' धागेच दिसतील असा ट्रॅकर बनवते आहे.

असं करण्यापेक्षा त्या त्या धाग्यासमोर कंसात त्या धाग्याचे तारांकन आणि किती जणांनी तारांकित केलंय ही माहिती दिली तर जास्तं योग्य होईल असे वाटते. ज्यांना तो धागा तारे बघून उघडायचा आहे त्यांना मदत होईल. पण तू म्हणतेस त्याप्रमाणे जर फक्तं तारांकित धागेच दिसलेत तर तारांकन न झालेले, परंतू चांगले असलेले धागे मागे पडतील असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

पण या डुप्लिकेटांना श्रेणी देण्यासाठी सगळ्या आयडींतून चांगलंच लिखाण करावं लागेल अशी सोय करता येईल.

ठीक. मी ड्युप्लिकेट आयडीतून चांगले लेखन केले पण मग श्रेणीसुविधा मिळाल्यावर इतर चांगल्या प्रतिसादांना खोडसाळपणे भडकाऊ, अवांतर, खोडसाळ इ. श्रेणी दिल्या तर चालेल ना! Smile

आय होप यू आर गेटिंग मी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनामिकः

तारांकन न झालेले, परंतू चांगले असलेले धागे मागे पडतील असे वाटते.

ज्यांना तारे देण्याची आणि श्रेणी देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्याकडून योग्य मतदान होण्याची अपेक्षाही आहे. 'ऐसीअक्षरे'वर संपादक हा शब्द वापरणं मुद्दामच टाळत आहोत. पण फार काही नाही तरी मॉडरेटर्सचं दोन गोष्टींकडे लक्ष असणं अपेक्षित आहे; एक म्हणजे चांगल्या प्रतिसादांना चुकून किंवा मुद्दाम वाईट श्रेणी मिळत नाहीत ना (असं झाल्यास चांगल्या प्रतिसाद आणि प्रतिसादकांसाठी मुद्दाम मत खर्ची करणे). आणि दुसरं म्हणजे चांगल्या धाग्यांना चांगलं तारांकन मिळेल. फक्त कचरा उचलणं आणि शिस्त लावणं यापलिकडे काही कन्स्ट्रक्टीव्ह काम या (आम्ही) मॉडरेटर्सनी करावं अशी आमची अपेक्षा आहे. फक्त मॉडरेटर्सच कशाला, संस्थळाच्या सर्व वापरकर्त्यांकडून ही अपेक्षा आहेच.

प्रियाली:

ड्युप्लिकेट आयडीतून चांगले लेखन केले पण मग श्रेणीसुविधा मिळाल्यावर इतर चांगल्या प्रतिसादांना खोडसाळपणे भडकाऊ, अवांतर, खोडसाळ इ. श्रेणी दिल्या तर चालेल ना!

एकतर हे करायला डुप्लिकेट कशाला, आहे ते सदस्यनामही वापरता येईलच की! दुसरी गोष्ट म्हणूनच अधिकाधिक लोकांनी श्रेणीचा वापर करावा अशी अपेक्षा आहे कारण असं कोणी चुकून किंवा मुद्दाम केल्यास इतरांच्या मतांमुळे अशा एक-दोन लोकांच्या मताला फारसं वजन रहाणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एकतर हे करायला डुप्लिकेट कशाला, आहे ते सदस्यनामही वापरता येईलच की! दुसरी गोष्ट म्हणूनच अधिकाधिक लोकांनी श्रेणीचा वापर करावा अशी अपेक्षा आहे कारण असं कोणी चुकून किंवा मुद्दाम केल्यास इतरांच्या मतांमुळे अशा एक-दोन लोकांच्या मताला फारसं वजन रहाणार नाही.

कृपया लक्षात घ्या. आपली (आपल्या देशातील म्हणा) चांगली जनता ही नेहमीच उदासीन राहिली आहे. परिस्थितीशी जुळवून घेणं जमलं नाही तर वेगळी चूल मांडणे हा पर्याय ते निवडतात पण परिस्थितीशी मुकाबला करणे, गुन्हा होताना दिसत असताना तो थांबवण्याचा प्रयत्न करणे, अगदी मतदानापासूनही अनेकदा सोकॉल्ड चांगला माणूस दूर राहतो. श्रेणी प्रक्रियेचेही असेच होईल असे वाटते.

उलट, ज्या खोडसाळ माणसाला स्वतःला आणि त्याच्या ड्युप्लिकेट आयडीला श्रेणी सुविधा मिळेल तो इतरांचे उच्चश्रेणींचे धागे दोन वेळा/ तीन वेळा खाली उतरवू शकतो आणि हे तर आजही ज्यांचा स्कोरः१ आहे अशा अनेक आयडींबाबत होते आहे. यावरून खोडसाळपणाच अधिक सुरु आहे असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अदिती मी राजेशना आत्ताच खव मध्ये हा प्रश्न विचारला आहे - मला समजा "साडेसाती" या विषयावर चर्चा सुरु करायची आहे तर मी करु शकत नाही
Sad कारण फक्त राजकिय/आर्थिक आणि सामाजिक वर्गवारी आहे.

ज्योतिष ही वर्गवारी टाकायचा विचार नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला सुचलं नाही. आणखी काही वर्गवारी हवी असल्यास सांगणे, वाढवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमच्या कलेला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

हॉय रे हॉय. ते ही लगेच केलं आहे. हे धागे एकत्र बांधायची सोयही लवकरच करते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ट्रॅव्हलॉग हा टीम बीएचपीसारखा सुप्परझकास विभाग इथे सुरु केल्यास भटकंतीप्रेमींना बहार येईल. म्हणजे नुसते ठिकाणाचे वर्णन असेच नव्हे तर पूर्ण ड्रायव्हिंगचा रुट, आलेल्या अडचणी, रस्त्यावरची अनपेक्षित गावलेली सुंदर ठिकाणे, न चुकवण्यासारखे रोडसाईड ढाबे आणि ईटरीज..

अनुभवाच्या टिप्स, हमखास रस्ता चुकण्याचे धोक्याचे पॉईंट्स आणि ते टाळण्यासाठी लँडमार्क्स.. पेट्रोल पंपांची मुबलकता किंवा अभाव असलेल्या एरियाजचे इशारे..

.... रूट्ससाठी जमल्यास गूगलसाहाय्याने डायरेक्शन्स..

एकाच जागी पोहोचण्यासाठी (उदा मुंबई-गोवा) तीन ते चार वेगवेगळे मार्ग आणि प्रत्येकाचे फायदे तोटे.. (उदा पुणे कोल्हापूर निपाणी मार्गे जास्तीतजास्त फास्ट (कमी वेळात आणि कमी थकव्यात) पण मोनोटोनस आणि कमी निसर्गरम्यता..

कोकणातल्या वाटेने ड्रायव्हिंग प्लेजर खूप, सुंदर निसर्ग सर्वत्र सोबतीला, घाट आणि वळणांची मजा (ज्याला येते त्याला) आणि त्रास (ज्याला वळणं "लागतात" त्याला). शिवाय दमणूक जास्त आणि एका दिवसात गोव्याला पोहोचणं कठीण..

अशा असंख्य गोष्टी ट्रॅव्हलॉगमधे मांडता येतात आणि पुढच्या मुसाफिराला अत्यंत उपयोगी पडतात..

विचार करावा..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+ सहमत
विशेषत: कोल्हापूर-निपाणी-संकेश्वर या मार्गाने गोव्याला जाणे हे किती मोनोटोनस आहे हे त्या मार्गाने नित्यनेमाने जाणार्‍यांना चांगलेच उमगते. अर्थात आंबोली घाट सुरू झाल्यावर मात्र निसर्गराजा चांगली साथ देतो ते अगदी पोन्जी पोन्जी आवाज कानी येईपर्यंत.

पण कोल्हापूर-राधानगरी मार्गे काय किंवा गगनबावडामार्गे काय....रस्त्यांची दुर्दशा अशी काही झालेली आहे गवि....की तुम्हाला वाटेल झक मारले ते निसर्गसौन्दर्य, गुमान निपाणीमार्गे आलो/गेलो असतो तर फार बरे झाले असते.

(येते शनिवार/रविवार/सोमवार सलग तीन दिवस गोव्यात आहे....जमवा तुम्हीही शक्य झाल्यास....'वॉर्फ' ला भेट देणार आहेच.)

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण कोल्हापूर-राधानगरी मार्गे काय किंवा गगनबावडामार्गे काय....रस्त्यांची दुर्दशा अशी काही झालेली आहे गवि....की तुम्हाला वाटेल झक मारले ते निसर्गसौन्दर्य, गुमान निपाणीमार्गे आलो/गेलो असतो तर फार बरे झाले असते.

तरीही दोनातली एक ट्रिप त्यामार्गाने होते कारण आमच्या बापू घोलपचं मटणाचं हॉटेल आहे ना फोंडाघाटाच्या वरच्या खिंडीत.. (दाजीपूर).. कॉलेजच्या दिवसांपासूनची चटक लागलीय त्याच्या हातच्या स्वर्गीय खाण्याची.. त्यापुढे बाकीचं सगळं म्हणजे उगीच कॉम्प्रोमाईज हो.

तस्मात, रस्ता कसाही झाला तरी आम्ही जाणार.. (लास्ट ट्रिप करुन वर्ष झालं, तेव्हाही रस्ता वाईटच होता.. Smile )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्योतिष असा वर्ग काढण्या ऐवजी "धार्मिक" असा वर्ग केला, तर त्यात ज्योतिष/स्तोत्रे/कर्मकाण्ड/देवदेवस्थाने असे अनेक प्रकारचे सर्वधर्मिय वा निधर्मी धागे काढता येतिल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फक्त ठराविक 'लेखकांचे' धागे दिसावेत अशी काही सोय करून देणे शक्य आहे काय? हे म्हणजे "माय व्हिउ" सारखा प्रकार आहे, किंवा "फिल्टर बाय लेखक"?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही एका सुविधेची मागणी केली होती. ती फाट्यावर मारलेली दिसते. ठीक आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरे सांगायचे तर लेखकाने/लेखिकेने स्वतःच्या धाग्याला श्रेणी देण्याची सुविधा काढून घेण्यात यावी कारण प्रत्येक जण स्वतःच्या धाग्याला "ऑस्सम" श्रेणी च देणार Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धाग्यांना तारे देण्याची सोय करण्यामागे मुख्य उद्देश असा आहे की त्यातून संस्थळावरचे उत्तमोत्तम धागे लगेच सापडावेत. ही सुविधा सुरू झाल्यापासून काही तासांतच उत्तम म्हणता येऊ नये अशा काही धाग्यांना तारे दिलेले दिसत आहेत. त्यामुळे उत्तम वाचक म्हणून परिचित असणार्‍या सदस्यांनाच सध्या तारे देण्याची सुविधा आहे. धाग्याला मिळालेलं तारांकन आणि कर्म, कर्म मूल्य यांचा संबंध नाही. संस्थळावर कोणते धागे संस्थळ प्रवर्तकांना उत्तम वाटतात यासाठी तारे देण्याची सुविधा ऑटोमेशन म्हणून वापरण्यात येत आहे.

नगरीनिरंजन यांनी विचारलेला प्रश्नः

धाग्याची सध्याची श्रेणी धागा उघडण्याआधीच कळायची काही सोय आहे का? म्हणजे धागे उघडायचेही कष्ट वाचतील आणि प्राधान्यक्रम ठरवता येतील.

याची लिंक लवकरच उपलब्ध करून देत आहे.
पण हे मत संस्थळावरच्या उत्तम वाचकांचं असेल; व्यक्तिगत मतांसाठी सदस्य 'बुकमार्क'ची सोयही वापरू शकतात. शिवाय आपले बुकमार्क इतरांना दिसतात त्यामुळे सदस्यांना जे उत्तम वाचक वाटत असतील त्या सर्वांचे बुकमार्क्स लॉगिन केल्यावर उपलब्ध आहेतच.
यात काही बदल केल्यास पुन्हा कळवण्यात येईल.

फक्त ठराविक 'लेखकांचे' धागे दिसावेत अशी काही सोय करून देणे शक्य आहे काय? हे म्हणजे "माय व्हिउ" सारखा प्रकार आहे, किंवा "फिल्टर बाय लेखक"?

सध्यातरी नाही. पण याचा प्रयत्न करून पहाते; याची चाचणी यशस्वी झाल्यावर सांगते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

श्रेणी देण्याची सुविधा ज्यांना आहे त्यांची नावे प्रसिद्ध केल्याप्रमाणे धाग्यांना तारे देण्याची सुविधा/अधिकार आहे त्यांची यादी द्यावी ही विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरडवहीत नवीन खरड असेल तर तसे मुखपृष्ठावर कळत नाही. खरडवहीत गेल्यावरच नवीन खरड आल्याचे कळते. मुखपृष्ठावर किती नवीन खरडी आहेत हे कळले पाहीजे.

- सूर्य

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

योग्य तांत्रीक सुधारणा केल्या आहेत. तंत्रज्ञांचे अभिनंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

"चर्चा विषय" ह्या सदरात येणारे धागे संपादन करून प्रकाशित करावे ही विनंती.
चर्चा सोडून इतरच काहीच्या कही वाचावं लागतं नहीतर असा अनुभव येतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोगौट .एफ ए क्यू हे इंग्रजी शब्द खटकतात .
इग्रजीत ठेवण्यामाग्चे कारण काय ?
पर्यायी मराठी शब्द "आता पुरे ,"प्राथमिक शंकासमाधान वापरू शकता .

अर्थात सबळ कारण (वेबसाईट स्टेन्डर्ड् पाळणे असे काही ) असल्यास याकडे दुर्लक्ष करा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कमीतकमी अक्षरांत अपेक्षित तेवढाच अर्थ व्यक्त करणारे शब्द न सापडणे. उदा: 'गमन' हा शब्द आहे, पण त्याला जोडून येणारे इतर अर्थ आहेत, म्हणून नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दिवसाला २५ श्रेणी देता येणे जरा जास्त होतय का? म्हणजे उधळपट्टी म्हणतेय मी. जरी विशेष "श्रेणीयोग्य" नसेल तरी मुक्त/सढळ हस्ताने वापर होतोयसं वाटतं Sad
अर्थात मला पहील्यांदा काही श्रेणी मिळाल्याने अधिकाधिक "सेन्सिबल" लिहावेसे वाटू लागले आहे. Tongue
पण जर दिवसाला २५ पेक्षा कमी केल्या तरी चालेलसे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जरी विशेष "श्रेणीयोग्य" नसेल तरी मुक्त/सढळ हस्ताने वापर होतोयसं वाटतं

असं कधीमधी मलाही वाटतं. एखादा प्रतिसाद पाच मार्क मिळवण्याएवढा आवडलेला नसतो, पण थोडा आवडतो. अशा वेळेस इतर कोणी श्रेणी दिलेली असेल तर मी देत नाही. असा विचार सगळ्यांनीच करावा अशी सक्तीही नाही.

२५ श्रेणी देता येतात म्हणून देण्याची सक्ती नाही. वेश्यागमन बेकायदेशीर नाही म्हणून करायलाच हवं असं नाही.

हा धागा वर आलेलाच आहे तरः
१. वाईट प्रकारच्या श्रेणी यादीच्या तळाशी घालवणे
२. कैच्याकै आणि निरर्थक या दोन श्रेणींच्या जागी निरर्थक ही एकच श्रेणी ठेवणे.
३. खवचट अशी एक सकारात्मक (+ve) अर्थाची श्रेणी आणणे.

असे बदल होणार आहेत. अन्य काही सूचना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दिवसाला २५ श्रेणी देता येणे जरा जास्त होतय का? म्हणजे उधळपट्टी म्हणतेय मी.

ओ काकू, काही काय! माझे दिवसाला ३०-३५ तरी प्रतिसाद असतात, २५ ने काय होतंय? उलट वाढवा म्हणतो मी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

भडकाऊ आणि खोडसाळ समान वाटतात त्यामुळे त्यातली एकच ठेवली तरी चालेल असे सुचवते.
आणि सर्वसाधारण पण काढुन टाकली तर चालेल. उगाच मार्क वाढतात आणि बरेचदा चुकुन ती श्रेणी दिली जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फार न वापरल्या जाणार्‍या श्रेणी यादीच्या तळाशी ढकलण्यात 'सर्वसाधारण'लाही खाली ढकलता येईल.

भडकाऊ आणि खोडसाळ पैकी एक ठेवल्यास रिकामी जागा कशाने भरावी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाने