काही अलिकडे काढलेली व्यक्तीचित्रे

संपादकाना विनंती - ही चित्रे मोठ्या स्क्रिनवर बघण्यात मजा असल्याने लांबी रूंदी संपादीत करू नये

प्रियदर्शिनी कुलकर्णी मल्लिकार्जुन मन्सुर स्मृती समारोह, पुणे

पं. विश्वजित रॉयचौधरी, मल्लिकार्जुन मन्सुर स्मृती समारोह, पुणे

पद्मश्री पं. सुरेश तळवलकर

तबलावादक रामदास पळसुले

ओजस अधिया, गांधर्व महाविद्यालय, पुणे.

केदार नाफडे, गांधर्व महाविद्यालय, पुणे.

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

छान,
नेमकी कोणती चित्रे कृष्ण धवल काढावीत यासाठी काही मानके आहेत की स्वयंस्फूर्तीतून हा निर्णय घेता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा निर्णय स्वयंस्फूर्तीतुन असतो. पण अशी मानके असलीच तर त्याविषयी जाणुन घ्यायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर: समारोह हा शब्द कार्यक्रमाच्या अधिकृत नावात होता? मला स्वतःला हा शब्द बराच खुपतो, हिंदी वळणाचा वाटतो. त्यातुलनेत समारंभ, सोहळा हे शब्द आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो आवडले.
('काढलेली व्यक्तीचित्रे' यावरून असे वाटले होते की हाताने काढलेली (रंगवलेली) पोर्ट्रेट्स असावीत).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@मिहिर

मूळ समारंभाच्या नावात समारोह हा शब्द नाही. ते स्वातंत्र्य मी घेतले आहे. पण अशा अनेक गोष्टी भाषिक व्यवहाराच्याबाबत आपल्याला खटकतात. अलिकडे मराठीत रूळलेला "माझी मदत कर" हा प्रयोग हिंदींच्या प्रभावामुळे (मेरी मदत करो) असाच खटकतो. हिंदी भाषक पण आपले बंबय्या हिंदी ऐकुन खवळत असतील.

@चित्रगुप्त

तुमची शीर्षकावरुन जी दिशाभूल झाली त्याबद्दल क्षमस्व! पण चित्रे "काढली जातात" तसे फोटो पण "काढले जातात". पण तुम्ही योग्य पर्याय सुचवु शकता...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान प्रकाशचित्रे. प्रियदर्शिनी कुलकर्णी व पं. सुरेश तळवलकर यांच्या चेहर्‍यावर तल्लीनतेचे भाव उल्लेखनीय.

एक शंका : तबलावादकांच्या डोक्यावर कुरळ्या केसांचे वलय असणे अनिवार्य आहे का? झाकीर हुसेन - विजय घाटे प्रभृती आणि इथे प्रकाशचित्रातले दोन तबलावादक तसे दाखवतात. एक सुरेश तळवलकरांचा अपवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिरोंची जीवनशैली वरील छाप (पेहेराव, वेषभूषा त्यात आपोआप आलेच) ही एक नॉर्मल गोष्ट आहे. Smile

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सत्यजीत (पं. सुरेशजींचे सुपुत्र) तळवलकरांचे वलय - Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यक्तिचित्रं आवडली. मात्र सगळीच चित्रं आडवी काढण्याऐवजी काही उभी शोभून दिसली असती असं वाटतं. विशेषतः तळवलकर आणि पळसुले यांची चित्रं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमची सूचना विचार करण्या जोगी आहे. पुढच्या वेळेस याचा विचार नक्की करीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रियदर्शिनी कुलकर्णी व पं. सुरेश तळवलकर यांची व्यक्तिचित्रं विशेष आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0