(तुझ्या बरमुडा चड्डीचे आकर्षण)

प्रेरणा - अविनाश कुलकर्णी यांची शृंगारिक कविता 'तुझ्या बरमुडा त्रिकोणाचे आकर्षण'

तुझ्या बरमुडा चड्डीचे आकर्षण....
...........
तू आहेसच सागरा सारखा
प्रचंड.... अस्ताव्यस्त
शिस्तप्रिय... कधी खवळलेला
उंच लाठ्या.. वरखाली.. कधी शांत..
आत कर्मठलेला
आवडतं अनेकांना... तुझ्या लाटांवर स्वार व्हायला
तुझ्याशी सामीलही व्हायला.
त्याला कारण कदाचित तुझी ती सदासर्वकाळ दिसणारी
Bermuda Short.... बरमुडा चड्डी...
ढगळ... अनाकलनीय विदुषकी
विचित्र आकर्षणशक्ती असलेली
खेचते सर्वांना आत...आत...
अचानक गटारातून येणारा वारा घुसावा
मॅरलिन मन्रोच्या झग्यात तसंच... विसरून देहभान...
अन खेचलं गेल्यावर फुलते ती बर्मुडा चड्डी
पण सावरून उभा तू.. सवस्त्र... ताठ.. दक्षतेत

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (6 votes)

प्रतिक्रिया

हाहा मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अचानक गटारातून येणारा वारा घुसावा
मॅरलिन मन्रोच्या झग्यात तसंच... विसरून देहभान...

.. हे जरा अपवादात्मक वाटतं. म्हणजे संलग्नता गेली. ह्याशिवायसुध्दा विडंबन बरे वाटते. ह्या दोन ओळी सोडून वाचा. बघा
अवांतर : मेरिलीन मन्रोच कां ? आणि गटाराकडून येणारा वारा ? अरेरे ..
काही जुनी देणी राहलीयेत कां ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेव्हन इयर इच मध्ये मेरलिन मन्रोचा एक प्रसिद्ध सीन आहे. प्रचंड उकाडा असताना ती एका गटाराच्या तोंडावर उभी रहाते, खालून वारा येतो आणि तिचा झगा उडतो. फोटो इथे बघायला मिळेल.

देणी वगैरे काही नाही. बरमुडा त्रिकोणावरून बरमुडा चड्डीवर जाण्यात जी गंमत आहे तेवढीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अच्छा, अच्छा. 'फुलणारा झगा तशी फुलणारी बरम्युडा चड्डी' असा संकेत आहे तर..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हातात लाठी घेतलेल्या, दक्षतेत उभ्या असलेल्या, एखाद्या मिशाळ बाप्याची ढगळ बरमुडा चड्डी फुलते हे मेरलिनच्या झग्याशेजारी ठेवून त्यातला विरोधाभास दाखवायचा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितेबद्दल नाही, पण मेरिलिनच्या 'त्या' प्रसिद्ध सीन संदर्भात हा खुलासा (मी पाहिला आहे हा चित्रपट). वारा येतो तो सबवे रेल्वेच्या सुसाट वेगामुळे. अंडरग्राऊंड रेल्वे परिसरात गाड्यांच्या ये-जा मुळे असा निर्माण होणारा झोत निर्गमन करण्यासाठी छ्तामध्ये ज्या जागा केल्या जातात त्याना सबवे-ग्रेट म्हणतात. अशा एका ग्रेट्च्या जाळीवर मेरिलिन उभी आहे. तिच्यामुळे...अर्थात त्या दृष्यामुळे...सबवे ग्रेट इतके फेमस झाले की नंतर त्यावर गाणीही रचली गेली होती.

[तिच्यासारख्या अप्सरेला 'गटारा'वर उभे करावे असे वाटत नाही, म्हणून हा खुलासा]

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विलॅस्टिक व नाडी दोन्हीची सोय असते म्हणतात...
मन्रोबाईंना नको त्या जागी उभे करून वर करायला लावायचा फाजिलपणा शोभतो ... तर मग चड्डीतील दक्षता विभागासाठी नाडी बरी पडत असेल, म्हणतो मी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुर्जी रॉक्स.
टारेश नाडीसोडवी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरे गिरवीन की....

गुर्जी क्रॅक्स इट द बेस्ट...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विडंबन मूळ कवितेइतके शृंगारिक वाटले नाही, तुमची अत्तापर्यंतची विडंबने जास्त छान होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रांजळ प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. विडंबन विषय मुद्दामूनच बिनशृंगारिक घेतलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरल्या दोन प्रतिसादांवरून प्रश्न पडला.

शृंगारिक आणि पॉर्न (किंवा अश्लील साहित्य) यांत नेमका फरक काय? की दोन्ही एकच?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फरक उद्देशात असावा असे वाटते, घरी बनलेले जेवण आणि खानावळीत बनलेले जेवण ह्यात जो फरक आहे तोच इथे पण आहे, एकात नुसतेच पोट भरण्याचा व्यवसायिक जिभ-जाळू उद्देश आहे तर घरी बनलेल्या जेवणात स्वाद-प्रेम-भूक ह्याची उत्तम फोडणी असते.

-----------------------
"नीर-गाठ-उकल" तंत्राने विवस्त्र होणे आणि एकदम धोतराला हात घालणे ह्यात जो फरक आहे तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लग्न झालं नाहिये,
किंवा लग्नाला १४ वर्षे होऊन चुकलीत तुमची!
अहो, ती फोडणी गडबडीची अस्ते सुरुवातीला. पडते म्हणा नंतर अंगवळणी..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

फार 'चिकित्सा' करू नये जेवणाची...लोणचं मुरायला वेळ हा लागतोच की राव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधीच मुरलेली लोणची रेडिमेड असतात..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

Wink
शिंपल उत्तरे!
आम्चा तो शृंगार.. तुमचं ते पोर्नोग्राफी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आम्चा तो शृंगार.. तुमचं ते पोर्नोग्राफी!

अशी शिंपल उत्तरे दिली तर खुसपटं कशी काढणार? चर्चा कशी वाढवणार? वाद कसा घालणार? Sad Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्हाला मीनी स्कर्ट अन फ्रॉकचे प्रेम असल्याकारणाने कविता भावली नाही! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

तुमचा मिनी स्कर्ट आणि/किंवा फ्रॉकमधला फोटू चिकटवावा ही विनंती. त्यावर एक नवीन कविता लिहिण्याची जबाबदारी आमची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा स्कर्ट किंवा फ्रॉक पाठवून द्या, विचार केला जाईल! बाकी, तुमच्या आवडीनिवडी असल्या असतील असं वाटलं नव्हतं! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

नाय्ला, तुमी दोगं ते स्कर्टं घालाया स्कोट्लंडात कधीपस्न ग्येलात? ब्याग्पाईपं फुंकाया लाग्लात की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ब्यागपाईप नव्हे हो. मेढ्यांच्या मागे जात असतील ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

काय हे तुमचं पाश्चात्य प्रेम!!

आमच्या लुंगीला विसरून तुम्हाला ते स्काटलंडातले स्कर्टं आठवावेत!!!

हे पहा:

लुंगीला योग्य ठिकाणी घडी केली की झालं मिनी स्कर्ट, हाकानाका!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ही स्वतंत्र कविताच झालीय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिमग्याचं कवित्व! दुसरं काय?
बाकी मचाक(न्यू) मधे शोभेल हो ओरीजिनल. "तुझ्या बर्मुडा ट्रँगलचं आकर्षण" अशी कविता 'तिकडे' वाचली..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मजेशीर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

च्यामारी! ढगळ बर्मूडा घालून दक्षतेत उभा वाचून 'संघ दक्ष'डोळ्यापुढे उभे राहिले.;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जहाजे आणि विमाने अदृष्य होणारा बर्म्युडा ट्रँगल(त्रिकोण) आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आइला कसली हसले!!!! ROFL

"कॉमेडी" विभाग सुरु करावा अशी हात जोडून इनवणी. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सो कॉल्ड कविता किंवा विडंबन जे काही असेल ते. नाही आवडले !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त आवडली, बाकी एक सुचवू

अन खेचलं गेल्यावर फुलते ती खाकी चड्डी
पण सावरून उभा तू.. सवस्त्र... ताठ.. दक्षतेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेम शेम! गुरुजी, तुमच्याकडुन ही अपेक्शा नव्हती. ओरिजिनल कविता जरा तरी बरी वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0