२०१४ चा आशावादी आढावा !!

येत्या वर्षात -

रस्त्यावरच्या खड्ड्यांत
भ्रष्टाचार पाय घसरून पडावा

सच्चाईच्या डांबराने
त्याला तेथेच कायमचा गाडावा

भारताचा उज्ज्वल इतिहास
पुन्हा पुन्हा घडावा

भारताचा दुश्मन
धाय मोकलून रडावा

मनाच्या अंगणात आशादायी स्वप्नांचा
सुमंगल सडा पडावा

नववर्षाच्या शुभेच्छा !!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुंदर!!!
का कोण जणे पण -

>> भारताचा दुश्मन धाय मोकलून रडावा>> फार आवडले. खूप!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शीर्षकातच आशावाद म्हटल्यावर आमचं बोलणंच खुंटलं.
असो.
नववर्षाच्या तुम्हाला आणि समस्त ऐसीकरांना शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"आढावा" वर्ष संपताना घेतात ना?

आशावाद छान आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आढावा शब्दातच आशावादाची उत्कटता सामावली आहे हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कोणीतरी नवीन वर्षाच्या संकल्पांवर धागा काढा. Smile सगळ्यांचे संकल्प ऐकायचे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेळ्यांवर बसून उंट काय हाकताय? काढा ना धागा. पट्टारुंदी जाळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शेळ्यांवर बसून उंट काय हाकताय?

ते पोज़िशनिंग जरासे चुकले काय हो मालक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नववर्षाच्या शुभेच्छा !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/

...वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रस्त्यावरच्या खड्ड्यांत
भ्रष्टाचार पाय घसरून पडावा

|
|
|

भारताचा उज्ज्वल इतिहास
पुन्हा पुन्हा घडावा

भ्रष्टाचार का होईना, पण रस्त्यावरच्या खड्ड्यात पुन्हापुन्हा पडण्याकरिता रस्त्यावरचे खड्डे कायम नकोत काय? किंवा, त्यांना डांबराने बुजवायचे म्हटले, तर नवनवीन खड्डे पुन्हापुन्हा पाडायला नकोत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदा गाडला की झालं की वो. बादमे ना रहेगा बास ना बजेगी बासुरी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...हे महाशय "पुन्हा पुन्हा"ची गोष्ट करून राहिलेत! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे पुन्हा पुन्हा च्या वरच्या ओळी पूर्ण इतिहासात तुम्ही सामील केल्या आहेत तर

वोक्के.
त्या न्यायाने,
भारताचा दुश्मन
धाय मोकलून रडावा
.
.
.
.

मनाच्या अंगणात आशादायी स्वप्नांचा
सुमंगल सडा पडावा

शत्रूच्या अश्रूंचा सडा पडावा अशी इच्छा ते करताहेत असे म्हणले तर बरोबर होईल Smile

कवितेतील ही नवी बाजू आपल्या लक्षात आलेली नाही हे नम्रपणे नमूद करु इच्छिते Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0