Skip to main content

.

आमचे तत्कालीन XXXXX प्रताप डिलीट केले आहेत.

राजेश घासकडवी Thu, 24/11/2011 - 06:15

घालवून वृत्त ठीक करावं ही विनंती. बाकी विडंबन अंमळ गमतीदार.

खवचट खान Thu, 24/11/2011 - 06:31

In reply to by राजेश घासकडवी

ते वृत्ताबित्ताचं इथले कवितांचे अल्ट्रेशन करून देणारे कारागीर बघतीलच! आमचं काम म्हणजे सुमार विडंबने जन्माला घालणे. ;)

विदेश Thu, 24/11/2011 - 09:29

साध्या कवितेतून प्रेरणा घेऊन मस्त विडंबन झाले आहे.

नगरीनिरंजन Thu, 24/11/2011 - 13:35

बहरलेला? तरारलेला हा शब्द जास्त समर्पक झाला असता असे वाटले. असो.