व्याख्यानमाला -

ब्राह्मण संस्कृती मंडळ, स्वामी विवेकानंदनगर ( बेलापूर , नवी मुंबई ) यांच्या तर्फॅ २ ते ४ डिसेंबर या कालावधीत
श्री विवेक घळसासी यांची व्याख्यानमाला आयोजीत केली आहे.

हा कार्यक्रम संध्याकाळी ७ ते ९ या कालावधीत आहे.

स्थळ : अंबीका योग कुटीर
सेक्टर ९, बेलापूर, कोकन भवन ( नवी मुंबई)

व्याख्यानमालेतील विषय

१) आर्य चाणाक्यची राजनिती
२) आर्य चाणाक्यची अर्थनिती
३) स्वामी विवेकानंद - युवा मनाची प्रेरणा

इच्छुकांनी अवश्य या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा

अमोल केळकर

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

विवेक घळसासी का? मग ज्यांना ज्यांना जमू शकते त्यांनी जरूर जा व आस्वाद घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही