महाराष्ट्र धर्म :- महोत्सव मराठी साहित्याचा

नमस्कार,

सर्व ऐसीअक्षरेकरांना सस्नेह निमंत्रण.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या
'ही राजभाषा आहे' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी ठाण्यात शिवशाहीर बाबासाहेब
पुरंदरे यांच्या हस्ते होत आहे. पानिपतकार विश्वास पाटीलही या सोहळ्याला
उपस्थित राहणार आहेत.

नवता प्रकाशनाने ह्या सोहळ्यात विशेष सहभाग घेतलेला आहे. पुण्यात ह्या पुस्तकांच्या प्रतींसाठी माझ्याशी संपर्क साधता येईल.

प्रसाद ताम्हनकर
११२८ ब लक्ष्मी प्रासाद अपार्टमेंट, निंबाळकर तालमी शेजारी,
सुजाता मस्तानी चौक, सदाशिव पेठ
पुणे -४११०३०

मोबाईल :- ९७३०९५६३५६

Email :- prasad.tamhankar@gmail.com, navataa.prakashan@gmail.com

मुंबईहून कोणाला इतरही काही पुस्तकांची आवश्यकता असल्यास जरूर संपर्क साधावा.

धन्यवाद.

(वरिल व्यवहाराचा व ऐसीअक्षरे संस्थळाचा कोणताही संबंध नसून, केवळ सदस्यांच्या मदतीसाठी ही माहिती दिलेली आहे.)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पुस्तकाची किंमत काय आहे?

बाकी वाचल्यावर त्याची इथे कोणी थोडक्यात ओळख करून देईल काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छाती अभिमानाने भरुन आली.
मराठमोळा टार्‍या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरे गिरवीन की....