त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -२

मी मराठीवर पूर्वप्रकाशित.
त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -१

मंदिराच्या प्रवेशद्वारावरील नक्षीकाम.

चेहर्‍यावरून यक्षिणी असावे असे वाटत नाही, राक्षसिणी असावी शक्यतो Wink पण सजावट यक्षिणी सारखी आहे.

मंदिराचे आतून छत.

मंदिराचे आतून छत.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

मागचा भाग बघायचा राहिला होता तो ही या निमित्ताने वाचला.

वरून चौथं, खांबाचं प्रकाशचित्रं पाहून कुंभारकामाची आठवण झाली. अर्थातच कुंभारकाम फक्त व्हीडीओत पाहिलेलं आहे, पण मडकं फिरवताना त्यावर लाटांप्रमाणे आकार निर्माण करतात तसाच तो खांब वाटला. एवढी नियमितता दगडी खोदीवकामात पाहून खूपच आश्चर्य वाटलं. बाकीचं कोरीवकामही अतिशय सुरेख आहेच.

राजे, हे फोटो आम्हालाही दाखवण्याबद्दल मनापासून आभार. कर्नाटक सरकारने त्यांच्या टूरीझमची जाहिरात करण्याबद्दल तुलाही थोडं श्रेय दिलं पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गोल खांब लेथवर फिरवून बनवत असत. कुंभाराची आठवण बरोबर आहे.

(पण कुंभाराच्या चाकावर वस्तूची त्रिज्या वाढवताही येते. लेथवर वस्तू कापल्यामुळे त्रिज्या कमी करता येते, वाढवता येत नाही. कुंभाराचे चाक आडवे असते, आणि त्यावर फिरणारी वस्तू उभी असते. लेथमध्ये चाक उभे असते, आणि फिरणारी वस्तू आडवी असते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर कोरीव काम.. त्यातहीन्ते टिकलं आहे हे विषेश!
फोटो मस्त! येउ द्या अजुन

पहिला भाग वाचता आला नाहि कारण मीमराठी हाफिसातुन अ‍ॅक्सेस होत नाहि (वेबसेन्स क्याटेगरी: Social Networking Sad )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पहिला भाग देखील येथे प्रसिद्ध केला आहे, वर लिंक बदलायची राहिली.
http://www.aisiakshare.com/node/279

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)