श्रेणीदान व त्यामागील तर्क वगैरे

काय राव, यात विनोदी कै नै. This research cannot be put to any (medical, etc) application as of now. हे सत्य आहे.

व्यवस्थापकः सदर प्रतिसाद व त्यावरून सुरू झालेली ही मुळ धाग्यावरील अवांतर चर्चा नव्या धाग्यावर हलवत आहोत. चर्चा प्रस्तावक यात योग्य ती भर घालु शकतात / बदल करू शकतात.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

काय राव, यात विनोदी कै नै. This research cannot be put to any (medical, etc) application as of now. हे सत्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काय राव, यात विनोदी कै नै. This research cannot be put to any (medical, etc) application as of now. हे सत्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे प्रतिसाद मुद्दाम दिलेत का? नसल्यास पुनरुक्त प्रतिसाद काढून टाकण्यासाठी मदत हवी असल्यास सांगा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुद्दाम दिलेत. विनोदी श्रेणी दिली तर २५ पेक्षा (आणि जास्त जणांनी दिली तर २५*क्ष दा ) पुन्हा हाच प्रतिसाद संभव आहे. Depends upon my mood, energy, time, seriousness, etc. पण इच्छा तरी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मग अशा ठरवून दिलेल्या प्रतिसादांस ट्रोलिंग का म्हणू नये?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी एक वास्तव मांडत आहे. कोणी त्याला विनोदी, भडकाऊ, अवांतर , इ इ म्ह्णून (का ते देवच जाणो) सामान्य (लॉगिन न केलेल्या) वाचकाला दिशाभूल करू लागला तर त्या मूर्खाची खबर घेणे गरजेचे आहे. बातमी वाचा, नीट वाचा, डिटेल्स वाचा, मी काय लिहिले आहे ते वाचा, शंका असल्यास असे विपरित का लिहिले आहे असे विचारा, मग न पटले तर तर काहीही श्रेणी द्या.
-------------------
उद्या मी "प्रणव मुखर्जी भारताचे राष्ट्रपती आहेत" असे लिहिले. आणि त्याला ४ भडकाऊ श्रेण्या मिळाल्या तर अशा श्रेण्या देणार्‍या मूर्खांना मी त्यांना मूर्ख समजतो हे सांगणं मला गरजेचं वाटतं. माझी सामाजिक मतं प्रतिसादात असताना असं कोणी निगेटीव श्रेणी देणं एवढं कै वाटत नै, कारण त्यात स्ब्जेक्टीवीटी आणि संवेदना येतात. पण इथे असं काही नै.
--------------
तुम्ही मी ट्रोल आहे हे स्वतःशी पक्के करून झालाय ना मागे? पुन्हा का विचारताय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इथे श्रेणी देणार्‍यास ती का दिली हे सांगायचे बंधन नाही, तरीही कोणतीही चर्चा न करता नुसतं एक्-दोनदा नव्हे तर अनेकदा पुनरुक्तपणे "ही श्रेणी का दिली असे विचारत राहणे" हे खोडसाळपणाचे आहे!
हा खोडसाळपना जाणूनबुजून करत आहात हे, तसेच सदस्यांना मुर्ख म्हणणे भडकाऊ आहे.
आणि सदस्यांना जाणूनबुजून भडकावण्यासाठी, (मुर्ख वगैरे म्हणून) उचकवण्यासाठी मुळ विषयावर असंबद्ध प्रतिसाद सतत टाकत रहाणे हे ट्रोलिंग आहे!

===

तुम्ही ट्रोल आहात का याबद्दल काहीच मत नाही मात्र तुम्ही काही ठिकाणी ट्रोलिंग करता असे माझे मत आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"मी केलेलं विधान (जे मी एकदाच केलं असतं नि नंतर विसरलो असतो) ते विनोदी कसं?" हे विचारायला बॅन आहे का? ज्याला कोणाला ते विनोदी वाटले ते त्याने का वाटले ते सांगावे, किंवा शांत राहावे. पण पुन्हा या प्रश्नाला विनोदी म्हणणं भडकाऊपणा, हरामखोरपणा, मूर्खपणा आहे. हे काय 'चांदणे शिंपित जाशी' आहे का? कोणीही पार्श्वभूमी, बायस नसलेला माणूस माझा प्रतिसाद वाचणारच नै किंवा भडकाऊ आहे म्हणून वाचेल. इथे नेहमी "श्रेण्या चूक देखिल असू शकतात" असा व्ही एम एस असतो का त्यांच्यासाठी?
-------------
कारण योग्य असेल तर खोडसाळपणा, इ इ सगळे योग्य आहे.
-------------------
इथे ढगाकडे तोंड कर्रून श्रेणी देणारास ती का दिली हे न विचारायचे बंधन नाही. माझ्या विधानातल्या सत्यात काय विनोदमूल्य आहे ते मला जाणायचे आहे. मी नक्कीच अशी श्रेणी का दिली असावी असा प्रश्न विचारू शकतो.
---------------

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्हाला विनोदी श्रेणी मीच देतो.
डोक्याला शॉट्ट बसेल असं काही दिसलं की देतो बेधडक.
मला कुणाला ऋणात्मक/नकारात्मक श्रेणी देववत नाहित; म्हणून "विनोदी" म्हणतो.
तितकाच त्या प्रतिसादाचा आपल्या परिनं सूड उगवायचा प्रयत्न.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

इथे मूळ श्रेणी विनोदी अशी दिली असशील तर सांगू शकतोस का कि का म्हणून अशी श्रेणी दिली आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वाद घालायला घाबरलो(म्हंजे मला माझे मानसिक स्वास्थ्य प्यारे आहे) म्हणून विनोदी म्हटले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अवघड आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

डोक्याला शॉट्ट बसेल असं काही दिसलं की देतो बेधडक.

इतरांच्या डोक्याला शॉट बसावा या हेतूने मी काही लिहित नाही. पण परिस्थितीची दुसरी बाजू समोर आणायला मला आवडते. यात एक मत मांडायचा हेतू असतो, थेट वाचणाराला दुखवायचा हेतू नसतो.
------------
शॉट बसेल इतक्या संवेदना तीव्र असतील तर किमान सुपरफिशियल चौकशी करावी तरी करावी. एका टेक्नोकमर्शियल सत्याला शॉट्ट देणारा विनोद समजण्यात काय हशील आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ते सत्य नसते. पण आम्हाला ते पटवून देत बसणेही शक्य नसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मग आज इथे जसा संवाद झाला आहे तसा नेहमी होईल. ते सत्य नाही आणि आम्हाला ते प्रस्थापित करता येत नाही मंजे दोन्हीकडून चंगळच कि!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आता मी चर्चेतून धुम्म् ठोकतोय.
बाय बाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझ्या प्रतिसादाला अवांतर म्हणणारा कोणी एक तरी सांगू शकेल का ते विधान अवांतर /असत्य कसे आहे? कि इथे बरेच महामूर्ख लोक सदस्यत्व घेऊन आहेत नि व्यक्तिविरोध म्हणून काहीही करतात म्हणून दुर्लक्ष करायचे असते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

http://www.nobelprizemedicine.org/wp-content/uploads/2014/10/Scintific-b...
या नोबेल प्राईझच्या साईटवर Relevance for humans and medicine या परिच्छेदात There is no immediate translation of such results to clinical research or practice. असे लिहिले आहे.
तेवढे मी इथे मांडले आहे. ते विनोदी कसे? अवांतर कसे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कि
ती
पो
टा
का

?
शे

़ख

सु
धा
हो
णा

ना
ही
.
कं
टा
ळा

ला
.
जां


.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

याला कोणी कॅस्ट्रेट करा राव. फार माजतो मधे मधे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शाकाहारी लोकांचे भूतक्रौर्य उघडे पाडल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अजो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> माझ्या प्रतिसादाला अवांतर म्हणणारा कोणी एक तरी सांगू शकेल का ते विधान अवांतर /असत्य कसे आहे? कि इथे बरेच महामूर्ख लोक सदस्यत्व घेऊन आहेत नि व्यक्तिविरोध म्हणून काहीही करतात म्हणून दुर्लक्ष करायचे असते? <<

आपला पहिला प्रतिसाद विनोदी नव्हता आणि त्याला चुकीची श्रेणी कुणी तरी चुकून किंवा मुद्दाम दिली असं मानू.

 • त्यानंतर ह्या धाग्यावर आपले प्रतिसाद - १३
 • आपल्या प्रतिसादांवर इतरांचे प्रतिसाद - ८
 • धाग्यावर एकूण प्रतिसाद - २५

म्हणजे धाग्यावरच्या २५ प्रतिसादांपैकी १३+८ = २१ प्रतिसाद (८४%) हे आपल्या त्राग्याभोवती फिरणारे आहेत. कोणतीही नवी बातमी किंवा त्यावरचा उहापोह त्यांत नाही.

 • हे वाचण्यात इतरांना रस आहे असं तुम्हाला खरोखर वाटतं का?
 • आपल्या प्रतिसादांविषयी त्रागा करून तुम्ही वाईट श्रेणी देेणाऱ्या ट्रोलांना एक प्रकारे अधिक उद्युक्त करता आहात का?

ह्याविषयी शांतपणे थोडा विचार करावा, ही नम्र विनंती. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

याबद्दल मी बराच विचार शांतपणे गेले कैक महिने केला आहे. हा एक ऑड इव्हंट असता तर ठिक. पण मला मिळालेल्या एकूण ऋण श्रेण्या (आणि नको तिथे विनोदी ही श्रेणी) काही शंभरांच्या घरात आहेत. मग मला वाटले कि माझी सामाजिक मते संस्थळाच्या संवेदनांच्या विरुद्ध आहेत मग हे होणार, जाऊ द्या. पण त्यात मला तसा पॅटर्न दिसेना. शिवाय एखादा आयडी सतत करतोय ते ही दुर्लक्षित केले असते. असे आय डी पण फार आहेत. आता हे सगळ्यांसोबतच होत असते तर मी तर दखल घेतलीच नसती.
------------------
कोणता एक कंपू ठरवून माझे सारे प्रतिसाद ऋण श्रेण्यांचे बनवू लागला तर एखाद्या सकाळी त्यांच्यावर खेसकायला काय हरकत आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>> कोणता एक कंपू ठरवून माझे सारे प्रतिसाद ऋण श्रेण्यांचे बनवू लागला तर एखाद्या सकाळी त्यांच्यावर खेसकायला काय हरकत आहे? <<

अशा प्रकारे खेकसल्यामुळे परिस्थितीत काही सकारात्मक बदल होईल अशी अपेक्षा तुम्ही ठेवत आहात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अर्थातच.
-------------
माझे अनेक प्रतिसाद कोणाला प्रामाणिकपणे निरर्थक, इ वाटू शकतात. ते मी प्रांजळपणे मान्य करायला हवं. पण जे लोक शेकडोदा खोडसाळपणा करत आहेत त्यांना किमान एक संदेश देणे गरजेचे आहे. परिणाम होणे न होणे संदेशाच्या प्रखरतेवर आणि कंपूच्या संवेदनशीलतेवर आहे. या लोकांनी खोडसाळपणा न करता अल्पसा का होईना संवाद्/विरोध (जे काय ते) केले तर सकारात्मक परिणाम झाला म्हणता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मुळात तुमच्या मागे एकच तथाकथित कंपू लागला आहे हा शुद्ध न्यूनगंड झाला.
पॉसिटीव्ह श्रेणीही तुम्हाला अनेकदा मिळते. तेव्हा नाही तुम्ही असे आरोप करत ते? मुद्दाम ठरवून माझ्या प्रतिसादांना मार्मिक वा रोचक दिले जातेय!

असो. सदर चर्चा कोणत्याही बातमीसंबंधीत वा त्याच्याशी समांतर नसल्याने या चर्चेचा वेगळा धागा करतो. तिथे काय ते चालु द्या सुशेगाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कंपू आहेच कि नाही हे मी पक्कं सांगू शकत नाही. पण श्रेण्यांचा स्केल अबनॉर्मल आहे, दखल घेण्यालायक आहे. शिवाय मी कधीच काहीच म्हणत नाही म्हणून हे मूर्ख लोक अधिकच चेकाळण्याची संभावना आहे.
------------------------------------------------------

पॉसिटीव्ह श्रेणीही तुम्हाला अनेकदा मिळते. तेव्हा नाही तुम्ही असे आरोप करत ते? मुद्दाम ठरवून माझ्या प्रतिसादांना मार्मिक वा रोचक दिले जातेय!

जबरदस्त लॉजिक आहे. बायको दोन दिवस यारासोबत गेली म्हणून तक्रार करणारास तुम्ही 'अरे ३६३ दिवस तर तुझ्याकडेच असते ना' म्हणणार ब्वॉ तुम्ही.
----
संख्येचा प्रश्न नाही. एक सेंसिबिलिटी आणि रिजनॅबिलिटी असली पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बायको दोन दिवस यारासोबत गेली म्हणून तक्रार करणारास तुम्ही 'अरे ३६३ दिवस तर तुझ्याकडेच असते ना' म्हणणार ब्वॉ तुम्ही.

हाण तेजायला _/\_

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जबरदस्त लॉजिक आहे. बायको दोन दिवस यारासोबत गेली म्हणून तक्रार करणारास तुम्ही 'अरे ३६३ दिवस तर तुझ्याकडेच असते ना' म्हणणार ब्वॉ तुम्ही.

ते माहित नाही मात्र बायको नक्की कुठे गेलीये, कोणासोबत गेलीये हे तुम्हाला खात्रीशीर/अजिबात माहिती नसताना निव्वळ संशय घेउन तिने नक्कीच याराबरोबर पोबारा केलाय असे दावे तुम्ही करताय नी त्यावरून आरडाओरडा करताय असे मात्र नक्की म्हणेन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला प्रचंड ऋण श्रेण्या मिळाल्या आहेत (आणि त्यातल्या बर्‍याच अकारण आहेत) हे वास्तव आहे. केलेली तक्रार योग्य आहे तेव्हा तक्रार न करायची स्थिती तुमच्याकडे जास्त काळ होती ना असा उचित युक्तिवाद असू शकत नाही इतकेच म्हणायचे होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आणि त्यातल्या बर्‍याच अकारण आहेत

याला मी व्यक्तीचे (इथे अजो यांचे)मत आणि समुहाचं मत (पक्षी इथे श्रेणीदात्यांचे सामुहिक मत) यातील द्वंद्व मानतो. त्यात सकारण/अकारण ठरण्यासाठी पुरेसा विदा नाही आणि तो देण्याचे इथे बंधनही नाही.
तुम्हाला ते कारण हवंय हे समजलं पण त्यासाठी इतके व तेच ते प्रतिसाद खर्चुन ट्रोलिंग करणे सर्वथा गैर आहे असे माझे मत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अशा श्रेणीदात्यांचे सामूहिक मत नावाचा प्रकार आहे हे व्यक्तिचे (ऋषिकेशचे) मत आहे. तो एक सामूहिक खोडसाळपणा आहे असे माझे मत आहे.

या लोकांना अ‍ॅड्रेस करायचा प्रयत्न मी करत आहे. व्यत्यय देऊन ट्रोलिंग तुम्ही करत आहात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या लोकांना अ‍ॅड्रेस करायचा प्रयत्न मी करत आहे.

पण अजो, परत परत तोच प्रतिसाद देऊन, तुम्ही अन्य "निष्पाप" (= खोडसाळ नसलेल्या) सदस्यांनाही वेठीस धरताय. हे सत्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते मात्र चूक आहे. हे मान्य. लोकांनी का वाचावा तोच प्रतिसाद तीन-तीनदा?
----------------
असाच विचार करून (किंवा इतकाही विचार न करता) मी अनेक दिवस्/महिने शांत आहे.
--------------
पण माझ्या जवळजवळ प्रत्येकच प्रतिसादासमोर खोडसाळ, निरर्थक, इ इ का वाचावे लागावे मला किंवा कुणा नववाचकाला? आणि केव्हापर्यंत? असा शब्द पाहिला कि एक मूड् सेट होतो वाचकाचा. मी स्वतःच खोडसाळ मानलेले इतरांचे प्रतिसाद वाचत नाही किंवा फार कमी सन्मानाने वाचतो.
---------------
बाय द वे, मला कसं कळणार कि तो शोध बिनकामाचा आहे हे तुम्हाला (न्यूट्रल पार्टी) खरं वाटतंय की नाही? तुम्ही मला श्रेणीदात्यासोबत "विनोदी" म्हणून कुत्सितपणे हसताय कि नाही? नोबेल परितोषकाची साईट पाहिली आहे कि नाही? इ इ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सोड यार.
जाउन एक बियर मार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बियर मार?

कुणाच्या टाळक्यात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या लोकांना अ‍ॅड्रेस करायचा प्रयत्न मी करत आहे

तुम्ही वारंवार विचारूनही ही तथाकथित मंडळी प्रतिसाद देत नाहियेत. तेव्हा मुळात असा कोणीतरी ठोस व संघटित गट आहे अश्या (गैर)समजावर आधारलेले हे ट्रोलिंग पुरे असे वाटते.

मला असे ट्रोलिंगचे व्यसन नाही! तेव्हा माझ्यातर्फे या विषयावर शेवटचा प्रतिसाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

- 'ऐसी अक्षरे'वरच्या श्रेणिपद्धतीमध्ये श्रेणिदात्याची ओळख आणि श्रेणिदानाचं कारण या दोन्ही गोष्टी गुप्त राहणं अभिप्रेत आहे.
- सगळ्या आयडींना सारख्याच श्रेणी उपलब्ध असतात (दिवसाला २५).
- कितीही टोकाचे घोळ-हाणामार्‍या-धबधबधागे झाले, तरी संपादकांनी श्रेणिपद्धतीवर गदा आणलेली नाही; तसंच आयडी ब्यान करणे, धागे उडवून लावणे, दडपशाही करणे वगैरे चावटपणाही केलेला माझ्या माहितीत नाही. एका प्रकारे त्यांनी कायम लोकांच्या सामूहिक शहाणपणावर विश्वास टाकलेला आहे.

अशा सेटपमध्ये आपल्यालाच इतक्या निगेटिव्ह श्रेण्या का म्हणून मिळतात, असा कितीही थयथयाट केला; काही सांगायला येणार्‍या लोकांवर उलटेसुलटे आरोप केले; तरी कसा उपयोग होणार? लोक आयती गुप्तता सोडून तुम्हांला कारण का बरं सांगतील? त्यांनी का सांगावं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

असं काही आवश्यक नाही. संस्थळाच्या सोयींचा फायदा घेऊन विरुद्ध विचारसरणीला न प्रतिवाद करता त्या माणसालाच थयथयाट करून, उलटेसुलटे आरोप मनातल्या मनात करून आपल्या कूपमंडूकात राहता येतं.
--------------------------------------------------

लोक आयती गुप्तता सोडून तुम्हांला कारण का बरं सांगतील? त्यांनी का सांगावं?

तुम्ही गुप्ततेच्या नावाखाली चाललेल्या दुर्वतनाचं समर्थन करताय. गुप्ततेचा अधिकार समर्थणं वेगळं, त्या नावाने घेतलेले गैरफायदे समर्थणे वेगळे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या पुढे आपल्या ला रोचक, मार्मिक श्रेणी मी देत जाईन.
आय टोटली अ‍ॅग्री की "रिजेक्शन (नकार/ वाळीत टाकणे)" हे खर्‍याखुर्‍या दुखण्याइतकं दुखतं - मानसशास्त्रात यावर संशोधन झाले आहे. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं काही आवश्यक नाही. संस्थळाच्या सोयींचा फायदा घेऊन विरुद्ध विचारसरणीला न प्रतिवाद करता त्या कोणाला थयथयाट करून, उलटेसुलटे आरोप मनातल्या मनात करून आपल्या मंडूककूपात राहता येतं.
--------------------------------------------------

लोक आयती गुप्तता सोडून तुम्हांला कारण का बरं सांगतील? त्यांनी का सांगावं?

तुम्ही गुप्ततेच्या नावाखाली चाललेल्या दुर्वतनाचं समर्थन करताय. गुप्ततेचा अधिकार समर्थणं वेगळं, त्या नावाने घेतलेले गैरफायदे समर्थणे वेगळे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ते दुर्वर्तन आहे, असं मला वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कोणतीही श्रेणी फार गंभीरपणे घेऊ नये इतकेच सांगणे आहे; बाकी नेहमीप्रमाणे चालू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वास आला आणि कोण पादलं ते कळलं नै तर लोक नाक धरतात, दूर जातात, दुर्लक्ष करतात. पण नेहमीच दुर्गंधी माजलेली असली तर एकदा चौकशी करून बघायला काय हरकत आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चौकशी न करताच या गोष्टी कळतात बहुधा. पण ठीक आहे, आता तरी कळलंना सगळीकडे थोडाफार उकिरडा आहेच. मग आता काय करणार? वासाची सवय करुन घ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निगेटिव्ह श्रेणी हे लोकांनी दाबून धरलेलं नाक असेल, तर दुर्गंधी कुठून येतेय याची चवकशी कुणापाशी करायची?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

बाय द वे, मी ऐसीवर एकूणात जे लेखन करतो त्याने कोणाच्या भावना दुखत असतील तर तसे सांगावे. माझा हेतू तो नसतो. इथे, खरडवहीत वा व्यनिवर माझे लेखन मनस्तापदायक, इ आहे असे एकाही आयडीने सांगीतले तर मी लेखन थांबवेन. मी इथे मनोरंजन, टाईमपास, गंमत, मैत्री, प्रकटन, इ इ साठी आहे, कोणाला मुद्दाम त्रास द्यायला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचे काम मी करतो. माझे व्यक्तिगत मत.
तुमचे लेखन भावना दुखावणारे मलातरी वाटले नाही, पण बर्‍याचदा कंटाळवाणे मात्र वाटते. तेचतेच मुद्दे परतपरत लिहून काही फायदा नाही.
तुम्ही तुमचा स्पीड बराच कमी करावा, असे वाटते. मला फक्त इतकेच सुचवायचे आहे की प्रतिक्रिया लिहिल्यानंतर एकदा वाचून बघा आणि मगच प्रकाशित करा. मला "मार्मिक" श्रेणीच कशी मिळू शकेल असा विचार करून लिहा, म्हणजे आपोआपच "विनोदी" श्रेण्या कमी होतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे चांगली श्रेणी मिळत रहावी ह्या उद्देशाने लिहीत जावे का ?
की जे वाटते आहे ते सरळ लिहावे ?
आपल्याला जे म्हणायचय ते आपण म्हणायला हवं की लोकांना जे ऐकायचय ते आपण म्हणायला हवं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

त्यांना "विनोदी" श्रेणीबद्दल प्रॉब्लेम आहे म्हणून "मार्मिक"साठी प्रयत्न करा म्हटले आहे. त्यांना "निरर्थक" आवडत असेल तर तसा प्रयत्न करायलाही हरकत नाही. (छ्या, इथे पॉलिटिकली करेक्ट फार लिहावे लागते बुवा. आणि म्हणे मनाला येईल ते लिहा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जे लेखन करतो त्याने कोणाच्या भावना दुखत असतील तर तसे सांगावे. माझा हेतू तो नसतो. इथे, खरडवहीत वा व्यनिवर माझे लेखन मनस्तापदायक, इ आहे असे एकाही आयडीने सांगीतले

या अपेक्षा अवास्तव आहेत का याचा थोडा विचार करावा.

श्रेणींबद्दल आपण प्रश्न विचारण्याची हा धागा ही पहिलीच वेळ नाही. असं असूनही जर कोणी तुम्हाला ते सांगितलं नसेल तर ही अपेक्षा अवास्तव आहे असं मला वाटतं. लोकांना ज्या पद्धतीने सांगावंसं वाटतं त्या पद्धतीने लोकांनी सांगितलं आहे. शिवाय हे सांगणारे लोक दोन-चार नाहीत; संस्थळा‌वर नेहेमी, सातत्याने, दररोज दिसणाऱ्या साधारण १५-२० लोकांबद्दल तुम्ही तक्रार करत आहात. (या १५-२० लोकांना श्रेणी देण्याचा अधिकार आहे.) त्याशिवाय दररोज नाही तरी नियमितपणे, अनियमितपणे संस्थळावर दिसणाऱ्या निदान १०० लोकांना श्रेणीचा अधिकार आहे. एवढ्या सगळ्या लोकांपैकी कोणालाही तुमच्या प्रतिसादांवर (पर्यायाने तुमच्यावर) अन्याय होत असेल असं वाटत असेल तर श्रेणी सुधारण्याचा अधिकार आहे, पण असं होताना फारसं दिसत नाही. कोणीतरी तोंडावर तुम्हाला हे सांगावं ही अपेक्षा म्हणून चांगली आहे; पण ती अपेक्षा अवास्तव आहे का? हे तुम्हाला असं सांगितलं तर तुम्ही त्यावर त्रिशतकी धागे काढाल अशी भीती लोकांना वाटते का? या धाग्यावरही तुम्ही तेच-तेच प्रतिसाद दोन-तीनदा दिले आहेत.

... तर मी लेखन थांबवेन.

खरोखर चांगल्या हेतूने हा धागा, प्रतिसाद लिहिले आहेत, इथे कुणाला त्रास द्यायला लिहित नाही तर मग हे इमोशनल ब्लॅकमेलिंग कशाला? ज्यांना लेखन थांबवायचं असतं ते खरोखरच थांबवतात, ज्यांना लोकांच्या सल्ल्यांमुळे स्वतःमध्ये बदल घडवावेसे वाटतात, त्यांचं वर्तन बदलतं आणि हे संस्थळांवरही अनेकदा बघितलेलं आहे. तुम्ही त्रास देण्यासाठी हा धागा काढलेला नाहीत, असं या धमकीमुळे मला अजिबात वाटत नाही. ऋषिकेशने वर जो ट्रोलिंगचा आरोप केलेला आहे त्याला तुम्ही हे असं करून पुरावेच देत आहात.

तुमच्या तक्रारीमुळे मी या पानावर जाऊन पाहिलं, तिथे या प्रतिसादाचा दुवा मिळाला. तुमच्यावर, व्यक्तिशः लोकांचा राग असता तर या प्रतिसादाला ७ सकारात्मक श्रेणी मिळाल्या नसत्या. इथे दिसताना पाचच्या वर गुण दिसत नाहीत तरीही या प्रतिसादाला एकूण ८ गुण मिळालेले आहेत.

माझ्या या प्रतिसादाला पुन्हा काही प्रत्युत्तर मिळेल याची मला बऱ्यापैकी खात्री आहे. पण तसं न करता, ऋषिकेश, मेघना, जंतू, मन, अपर्णा हे लोक काय सांगायचा प्रयत्न करत आहात ते समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर या लोकांनी कष्ट घेऊन तुम्हाला जे सुचवलं आहे त्याचा फायदा होईल. नाहीतर अजून काही दिवसांनी पुन्हा या विषयाचा नवा एपिसोड सुरू होईल. तो सुरू करायचा का नाही, हे तुमच्यावर अवलंबून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जोशींनी हि चर्चा उचकवण्यासाठीच टाकली आहे असं माझं मत झालं होतं, अजुनही मला शंका आहेच.

शंका फिटेल किंवा नाही माहित नाही पण माझे मत - त्यांचे वर्तन थोडे मोकळेपणाचे आहे, म्हणजे न पटणार्‍या गोष्टीला विचार मांडून विरोध न करता काहिवेळेस सुरवात करताना ते थेट लेबल लावण्याचे काम करतात, आपण लावलेले लेबल इतरांनी स्विकारावे असे वाटत असल्यास इतरांनी लावलेले लेबल स्विकारण्यात काय हरकत असावी?

त्याउप्पर श्रेणीव्यवस्थेचे फायदे आणि तोटे आहेत, ते स्पष्ट आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त वरून ताकभात ओळखावा. तुम्हाला आणि १०० पैकी अजून १५-२० लोकांना मी इथे लिहू नये असं वाटतं. मी तसं थेट विचारणं आणि तुम्हाला तसं थेट सांगावं लागणं अवास्तव इ वाटतं.
---------------------------
It was pleasure being here. Thank you.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला असं वाटत असतं तर तुम्हाला ब्लॉक करण्याचा, निदान व्यवस्थापकीय अधिकारात तंबी देण्याचा पर्यायही माझ्याकडे आहे. तो वापरावा असं मला वाटलं, वाटत नाही. (अ)नियमितपणे ऐसीवर लिहिणाऱ्या लोकांना जेवढा अधिकार आहे, जेवढा अधिकार हे सगळे लोक ऐसीवर गाजवू शकतात, मी तेवढाच वापरला आहे.

जिथे प्रतिसाद देऊन चर्चा सुरू केलीत तिथे संदर्भाशिवाय, स्पष्टीकरणाशिवाय नोबेल मानांकित संशोधनाबद्दल ताशेरे ओढलेत तिथे माझ्या फुटकळ प्रतिसादातली वाक्यं आगापिछा सोडून उचलण्याचं दुःख मी का करावं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमच्या प्रतिसादांवर (पर्यायाने तुमच्यावर) अन्याय होत असेल असं वाटत असेल तर श्रेणी सुधारण्याचा अधिकार आहे,

मी हे करतो. अजोंच्या बाबतीत बर्‍याचदा. कारण उगाच अनेक प्रतिसादांना निरर्थक श्रेण्या दिलेल्या आढळतात. पण ऋण श्रेण्या इतक्या असतात की एखाद्या धन श्रेणीचा फायदा होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

येस, मीही करतो जिथे पटेल तिथे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इथून पुढे मी अरूण जोशींना श्रेणी जर दिली तर पुढे प्रतिसाद लिहून कळवत जाईन म्हणजे ते असले प्रश्न किमान खरडवहीत तरी विचारतील.

सदर प्रतिसादास, धाग्यास मी श्रेणी दिलेली नाही, उगाच माझ्या खरडवहीत येऊन तक्रार करू नये! धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

'जालिय दुनियेत कोणीही कोणाला स्पष्टीकरण देणे बंधनकारक नाही' वगैरे मान्य आहे तरीही लिहतेय. मी आतापर्यंत दिलेल्या श्रेणींचा अॅव्हरेज काढला तर एखाद टक्केच ऋण श्रेणी असतील. धन श्रेणी देण्यासारखे इतके प्रतिसाद वाटतात की नवाबी थाटात मी त्या वाटत सुटते :-D. बरेचदातर नविन लॉट मिळाल्यावर लगेच ४ ५ तासातच संपतो. मग पुढे बसा टाळ कुटत.

बाकी अजोंच्या या धाग्यानंतर, भरपूर प्रतिसाद देणार्या दोनचार जणांच्या प्रोफाइलवर जाऊन, मिळालेल्या श्रेणी पाहिल्या. विनाकारण ऋण श्रेणी दिल्या जातायत आणि कोणीतरी त्याला सर्वसाधारण, धन करतेय असे दिसले. अर्थात सँपल डाटा कमी आहे. पण तरी दिवाळी अंकाची गडबड संपल्यावर, वेळ मिळेल तेव्हा, कोणी मुद्दाम श्रेणींचे ट्रोलिंग करतेय का? हे संपादकांनी व्हेरीफाय करावे ही सुचवणी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी मित्र-मैत्रिणींना ब्लाईंडली धन श्रेण्या देते. हम बहुत इमोसनल है. अन त्यांच्यावर बरेचदा इमोसनल अत्याचारही करते Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या बर्‍याच प्रतिसादांना काही ना काही श्रेणी असते.

कोणाला इतका श्रेणीदान करायला वेळ असतो कोण जाणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"ऑटोम्याटिक वरवंटा पडण्याची सोय आहे" असे वाटते.. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उणे श्रेणी दिल्यासारखं (मनाला) वाटणे आणि त्या खरंच दिलेल्या असणे यात फरक असू शकतो. एक्स अ‍ॅक्सिसवर सभासद झाल्यापासूनचा काळ आणि वाय अ‍ॅक्सिसवर +/- श्रेण्या असा ग्राफ काढला तर उलगडा होईल. (अजोंच्या प्रतिसादाची ३१ पानं आहेत. नैतर हा उद्योग नक्कीच केला असता.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Y अक्ष= खोडसाळ्,निरर्थक्,भडकाऊ श्रेण्यांची संख्या
X अक्ष= ह्या धाग्याचा दिवस ० पकडला तर भूतकाळातील श्रेणी मिळालेले दिवस.
४४९ म्हणजे साधारण सव्वा वर्ष आधी.

(कुणीतरी स्वतंत्र पडताळून पहा हवं तर Biggrin )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त! पण
* 'Y अक्ष= खोडसाळ्,निरर्थक्,भडकाऊ
श्रेण्यांची संख्या' हे कसे काढलेत? मंजे ते 'श्रेणीसंख्या' मधला आकडा आहे का? तसे असेल तर ते एकूण श्रेणीसंख्या दाखवते; ऋण श्रेणीसंख्या नाही. एकूण श्रेसं आणि श्रेणीनंतरचा स्कोअर यावरून किती धन किती ऋण श्रेणी मिळाल्यात याचे गणित करत बसावे लागेल.
* तसेच अजोंनी या काळात एकूण किती प्रतिसाद दिले आणि त्यातल्या किती प्रतिसादांना श्रेणी मिळाल्या तेदेखील विचारात घ्यावे लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

३१ पानं धुंडाळून डेटा काढला! __/\__

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अहाहा! मी पूर्वी एक रशियन म्हण वाचली होती - थंडीसाठी शंभर घोंगडीपेक्षा एक तंगडी बरी. त्याप्रमाणे, शंभर लेखांपेक्षा एक आलेख केव्हाही चांगला!! चित्र म्हणजे हजार शब्दांचं मटेरियल असेल तर आलेख म्हणजे हजार चित्रांचा अर्क - या तत्वावर विश्वास ठेवणारा कोणीतरी निरुद्योगी, विदाधुंडाळू, आलेखप्रेमी पाहिला आणि हृदय अगदी भरून आलं! तुमची आ-लेखणी अशीच चालू राहो अशी जगन्नियंत्याच्या चरणी विनंती. (हे फिगर ऑफ स्पीच आहे. लगेच कोणीतरी, पूजा करणाऱ्या इस्रोच्या प्रमुखांवर तुटून पडले त्याप्रमाणे आमच्यावर तुटून पडू नये! आमच्या पूजा वेगळ्या असतात.)

असो. एवढं कौतुक करून झाल्यावर प्रतिसाद ब्यालन्स्ड ठेवण्यासाठी आलेखात काही खुसपटं काढणं आवश्यक आहे. हा आलेख थोडा फसवा आहे, कारण क्ष अक्ष लीनियर नाही. मध्यापर्यंत १३३, १३९ असे आकडे दिसतात. तर आलेख संपतो तेव्हा एकदम ४४९ दिसतं. याचा अर्थ गेल्या चार महिन्यांत निगेटिव्ह श्रेणींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आणि फ्रीक्वेन्सीही वाढलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्ष लिनिअर नाही- मान्य. त्यात ज्या दिवशी श्रेणी मिळाल्या तेच दिवस धरलेले आहेत.
काही गोष्टी मात्र analyze करायला लागतील उदा.
-> अजोंचं पुण्य. जर ते २ असेल तर निगेटीव श्रेणींचा परिणाम कमी होईल- पण जर ते १ असेल तर तो जास्त होईल असं वाटतं.
-> प्रतिक्रियांची संख्या. १०० प्रतिक्रिया दिल्या तर त्याला श्रेणी मिळण्याचं प्रमाणही तेवढंच वाढलेलं असणार. (श्रेणी दिलेल्या प्रतिक्रिया/एकूण प्रतिक्रिया) हे गुणोत्तर बघावं लागेल.
-> प्रतिक्रियेचा content. हे खूपच subjective आहे. जर प्रतिक्रिया विचित्र आणि प्रक्षोभक(वापरलाच हा शब्द, येस!) असल्या तर श्रेणी तशा मिळणारच.
असो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0