विदेश Mon, 19/12/2011 - 22:50 सध्या दूरदर्शनवर जाहिराती भारंभार - सिरीयल बघतांना भाजी करपते फार ! आता नव्या नवरीचे लक्ष फेसबुकावर - मित्र जमती पाच हजार पोळ्या जमेनात चार ! पडूनिया खाटेवर वाचते चारोळ्या चार - कित्ती अरसिक नवरा जांभयांनी करि बेजार ! Like Dislike Log in or register to post comments1578 views