Skip to main content

कावळ्याची नजर

1 minute

आज कळले कावळा घरटे का बांधत नाही, कारण त्याच्यावर कोणीच प्रेम करत नाही
मग का पाहिलं तो स्वप्न आपले हि छान घर असावे सुखाने, सुरक्षित राहावे....
..........मग मी तरी काय कावळ्यापेक्षा वेगळा मग जगाला "माझी कावळ्याची नजर का खटकते
तेच समजले नाही..."

Node read time
1 minute

वृन्दा Mon, 23/02/2015 - 21:21

मोठं ललीत टाका हो. वरचे काही कळले नाही. सध्या निरर्थक किंवा सुमार ललीतांचा महापूर आला आहे. त्याला चाप लावा कोणी तरी :(
____
काय अर्थ आहे या ललीताचा?
अन जर अर्थ सांगण्याइतकेही तुम्ही "जर" धाग्यावर येणार नसाल तर तुम्ही संस्थळाचे हितशत्रू आहात असे मानून तुम्हाला बॅन का करु नये.
बॅन न करण्याच्या पॉलिसीमुळे लोक कोपराने खणू लागले आहेत.
वाट्टेल ती ललीते अन mushy कविता टाकून पसार होतात.
अवांतरापेक्षा ही समस्या अधिक annoying आहे.
_____
सॉरी, नंतर पाहीले तुम्ही बरीच ललीते (मोठीही) टाकली आहेत. प्लीज मोठे व अर्थपूर्ण ललीत टाका अशी विनंती. हे ललीत ना मोठे आहे ना विशेष अर्थपूर्ण :(

मनीषा Mon, 23/02/2015 - 20:52

आज कळले कावळा घरटे का बांधत नाही, कारण त्याच्यावर कोणीच प्रेम करत नाही

हे बरोबर नाही वाटत . एका कावळ्याला दूसरा कावळा किंवा कावळी आवडू शकते. दोघांची नजर सारखीच ...