सातत्य

प्रत्येक माणुस
भाषा आहे
ही कविता?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

का विता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

उत्तर कवितेच्या नावात आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

古池や
蛙飛びこむ
水の音
(मात्सुओ बाशो)
----------------
(स्वैर अनुवाद)
जुनाट टाकी :
बेडूक मारे सूर
जळीं, डुबुक
----------------
त्या अनुषंगाने मूळ धाग्यावर प्रतिक्रिया
----------------
नव्हे प्रत्येक
टाकीतला बेडूक :
ही उडी हीच!
----------------

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तोतया आणि तुम्ही मिळून "आम्हाला येत असलेल्या भाषेत" व " आम्हाला माहित असलेल्या साहित्य प्रकारात" व " आम्हाला माहित असलेलेच सारे शब्द वापरून" आम्हाला काहीही कळणार नाही असा संवाद (वारंवार) कसा काय करू शकता?
इथे देखिल त्यांची कविता(?) आणि तुमचा प्रतिसाद (?) विस्कटून सांगण्याची विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मागच्या वेळचा प्रतिसाद होता, तोच मुद्दा. काही नवीन नाही.

धागाकर्ता तोतया यांनी पुन्हा एखाद्या निबंधातले वाक्य काही अध्याहृत शब्द गाळून दिलेले आहे.
"प्रत्येक माणूस भाषा असतो", ही कविता आहे काय?

असली वाक्ये वाचून आस्वादक म्हणून माझ्यात कुठलेहीही सुंदर विचारचक्र फिरत नाही. मला कवीचा अनुभव कळत नाही, विचार करून माझ्या अनुभवांची जोड त्याला मिळत नाही, आणि ते तत्त्व मनात उमलत नाही.

"प्रत्येक" माणसाबद्दल तत्त्व सांगितल्याचा हा तोटा. "प्रत्येक" माणसाबद्दल न सांगता विवक्षित अनुभव जिवंत करण्याबद्दल माझे मत वर सांगितले आहे.

बाशो या जपानी कवीचा बेडकाविषयीचा हायकू गेली कित्येक शतके आनंद देतो. ती कविता आहे खास.
म्हणून तो हायकू उदाहरणात दिला आहे.
आधी जपानीत दिला आहे (मला जपाणी कळत नाही, पण त्यातील प्रत्येक शब्द शिकून कळायचा प्रयत्न केला, मर्यादित काळात शक्य होते.)
त्याचा मराठीत स्वैर अनुवाद दिला.
आणि मग ही टिप्पणी दिली "हा हायकू प्रत्येक बेडकाच्या बाबत नाही. कवीच्या विवक्षित अनुभवाबाबत आहे. कवीने चांगल्या प्रकारे वर्णन केल्यामुळे तो विवक्षित अनुभव आपल्याला जाणवतो. तो आपणच अनुभवल्यासारखे वाटते. सुंदर विचारचक्र फिरते, वगैरे. म्हणून बाशोचा हायकू हा कवितेचे अधिक सुस्पष्ट उदाहरण आहे. 'प्रत्येक माणूस भाषा असतो' हे वाक्य मात्र कवितेचे सुस्पष्ट उदाहरण म्हणता येत नाही."

मागच्या वेळी वरील टिप्पणी विस्ताराने दिली होती. या वेळी माझा कुठलाही नवा मुद्दा नाही. उगाच पाल्हाळ नको, म्हणून टिप्पणी थोडक्यात दिली. वैचित्र्य म्हणून टिप्पणी १४ अक्षरांत लिहिली, आणि तीन ओळीत विभागून लिहिली. बाशोचा हायकू (हायकू असल्यामुळे) उच्चारी १४ मात्रांचा आहे, आणि तीन ओळींत लिहितात. हेच वैचित्र्य.

तर तुम्ही विचारलेच म्हणून हा विस्कटून प्रतिसाद. कंटाळवाणा तोचतोचपणा आणि पाल्हाळ हे दोष या प्रतिसादात येतात. त्याचे श्रेय(?) मी तुम्हाला अर्पण करतो. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"हा हायकू प्रत्येक बेडकाच्या बाबत नाही. कवीच्या विवक्षित अनुभवाबाबत आहे. कवीने चांगल्या प्रकारे वर्णन केल्यामुळे तो विवक्षित अनुभव आपल्याला जाणवतो. तो आपणच अनुभवल्यासारखे वाटते.

वा!
अजो नेहमी असे स्पष्टीकरण विचारत चला अन धनंजय तुम्ही सांगत चला.
अन तोतया जी नेहमी कविता टाकत चला हे वेगळे सांगणे न लगे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

__/\__

धनंजय तुम्हाला एक खवचट माझ्यातर्फे भेट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या अनुषंगाने एक शिघ्र चारोळी :
--------------------------------
वाटते, कळतोस अधूनमधून
पण नाहीस आकळत पुरेपूर.
नव्या भाषेत शब्द-शब्द
कळून कळेना पूर्ण अर्थ.
--------------------------------
--------------------------------

आणि एक शिघ्र साहोळी :
--------------------------------
तू आलास, तुला पाहिले.
तू गायले तुझ्यासाठी
तुझ्याकडून तुझे गाणे.
तुझ्यात रमून माझ्या गाठी
"तू!" इतके व्याकरण आले.
येईल भाषा, कोण जाणे?*
--------------------------------
*रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे
रामेणाभिहतो निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्त्रि परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥
*

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाटते कळतोस मज
पण राहसी संदिग्ध तू
नवे नवे शब्द-अब्द*
कळते नाकळते जणू
____
दोन्ही काव्ये फार आवडली.
*अब्द म्हणजे काय ते विचारु नका.;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

गेय, लिरिक, म्हणावे असे कडवे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद धनंजय. पण कल्पना तुमचीच आहे अन अतिशय सुंदर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

काही विज्युअल एलेमेंट नाही आहे त्यामुळे कविता बनावट आहे.
ओके मी मराठी मध्ये एकदम शुध्द मराठी मध्ये लिहायचा प्रयत्न करतो.
या कविता सदृश्य प्रकारानारात हायकू प्रमाणे डोळ्यासमोर काहीतरी चित्र उभे राहील असा कोणतही
वैशिष्ट्य नाही आहे.

प्रत्येक माणुस.....काय येते डोळ्यासमोर काही नाही प्रत्येक माणूस म्हंटला कि मला निखील वागळे समोर येतो.

भाषा आहे- अगम्य ...भाषा..भाषा म्हंटल्यावर देवनागरी लिपी कुठल्यातरी random(याला मराठी मध्ये काय शब्द आहे) चिखलात अक्षरे काढल्यासारखी दिसतात आणि दोन्ही ओळींचा एकमेकांशी काही संबंध नाही लागत.

कविता आहे ....आता हि तिन्ही वाक्य एकत्र केली तर मराठी साहित्य चा प्राध्यापक बार मध्ये बार टेंडर आहे आणि माझ्यासमोर बीर आणून ठेवत आहे असे डोळ्यासमोर येतो. (absurd- याला काय शब्द आहे मराठी मध्ये)

ओकीएज ब्रो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

प्रत्येक माणूस म्हंटला कि मला निखील वागळे समोर येतो.

तो अखील "सगळे" वाला धागा वाचलात की नाही :). थांबा दुवा देते
http://aisiakshare.com/node/3371

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

मराठीचा प्रोफेसर कम् बारटेंडर बीर आणून देताना ...
ही तुमच्या डोळ्यापुढली प्रतिमा बेश्ट आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोळ्यांवर चष्मा
काहीच न कळें
ह ह हातवारे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0