मनातील छोटे मोठे प्रश्न -भाग ४०

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
_______________

१. २००० वॅट्ची म्यूजिक सिस्टिम जेव्हा ऑन पण स्टँडबाय मोडवर असते तेव्हा पावर कंजंप्शन ० असते का? २००० ? कि तिसरेच?
२. या सिस्टिमचा व्हॉल्यूम फूल नसला, अर्धा असला तर पावर कंजंप्शन १००० वॅट असते का?
३. समजा हा व्हॉल्यूम सतत अर्धा सेट केला आहे. पण जे संगीत, गीत वाजत आहे त्यात गाणाराने आपला आवाज दुप्पट केला तर कंजंप्शन दुप्पट होते का?
४. २००० वॅट मंजे खूप जास्त उर्जा आहे. अगदी गीजर याच कॅपॅसिटीचा असतो. पण पाण्याची घनता आणि स्पेसिफिक हिट अव्वाच्या सव्वा असते. पण २० मिनिटीत पाणी गरम झालेले दिसते. कडत्त. मग तसं बघितलं तर म्यूजिक सिस्टिम अर्धा तास चालू राहिली तर त्या खोलीचे तापमान प्रचंड वाढले पाहिजे. समीकरणे योग्य निकाल देतील. पण सत्कृतदर्धनी असेच वाटते. पण असे कधी होत नाही. का?

field_vote: 
0
No votes yet

बाकीच्या प्रश्नांची उत्तरे विद्युतक्षेत्रात जाणकारी असलेले लोक देतील. पण सध्या इतकेच म्हणू इच्छितो की गीझरचे वॅटेज हे त्याचे कंझंप्शन असून म्युझिक सिस्टीमचे जे २००० वॅट तुम्ही म्हणता आहात तो ध्वनिऊर्जेचा जास्तीतजास्त आउटपुट देण्याची सिस्टीमची क्षमता अशा अर्थाने आहे. विजेचे इनपुट कंझंप्शन अशा अर्थाने नव्हे असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यक्जॅक्टली यैच लिखने वाला था मै. watt PMPO -(Peak Music Power Output)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२००० वॅट पीएमपीओ असते. पीक म्युझिकल पॉवर आउटपुट. या सिस्टिमचे फुल व्हॉल्ल्यूमला आरएमएस (रूट मीन स्क्वेअर) पॉवर आउटपुट १० वॅट सुद्धा नसेल. जेव्हा म्युझिकल कंटेण्ट जास्त असेल तेव्हा फ्रॅक्शन ऑफ सेकंद असे २००० वॅट कन्झम्प्शन होत असेल.

गीझरचे आरएमएस कन्झम्प्शन २००० - ३००० वॅट असते.

दुसर्‍या आणि चौथ्या प्रश्नाची उत्तरे आपोआप मिळाली असतील.
तिसर्‍या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

धन्यवाद. It was great help.
========================================
अजून पुढे -

जेव्हा म्युझिकल कंटेण्ट जास्त असेल तेव्हा

हे वाचून ---
असे कोणते म्यूझिक आहे का जे (जवळजवळ किंवा पूर्णतः) सतत हाय कंटेटचे असेल? मंजे हा हाय कंटेंटचा पाँइंट पकडून तेच म्यूझिक रिपीट केले तर ... रुम गरम होईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

होईलही पण प्रचंड वेळ लागेल. रूमचे आकारमान गिझरैतकेच असले तर गोष्ट वेगळी Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नै हो. आकाराचा काय संबंध? समजा आशा भोसलेंनी एक गाणे म्हटले. ३ मिनिटांचे. समजा त्यात २५ सेकंद ते २५.०१ सेकंद इतका वेळ २००० वॅट आउटपुट होता. मी एवढीच फित कॉपी करून १० मिनिटांचा नवा ऑडिओ बनवणार आणि रूम गरम करणार.
मंजे रूम गरम करण्याचे अन्य अनंत मार्ग आहेत (इन्क्लूडिंग लाल लुगड्यातली गोरी तरणी बाई आत बसवणे) पण मला तो न्यूटनीय खोडसाळपणा करायची हुक्की आली तर ... ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>असे कोणते म्यूझिक आहे का जे (जवळजवळ किंवा पूर्णतः) सतत हाय कंटेटचे असेल? मंजे हा हाय कंटेंटचा पाँइंट पकडून तेच म्यूझिक रिपीट केले तर ... रुम गरम होईल का?

तत्त्वत: हो. उदा. ट्रम्पेटचा एकच सूर लावून ठेवला तर तशी पॉवर खेचली जाईल बहुधा*. पण दोन आणखी गोष्टी होतील.

१. सतत २००० वॅट आरएमएस पॉवर खेचण्यास आतील इलेक्ट्रॉनिक सर्किट्स सक्षम नसतील. त्यामुळे रूम गरम व्हायच्या आधी ती सर्किट्स जळून जातील/फेल होतील.

२. तो आवाज तुम्ही ऐकला तर आम्ही एका मित्रास मुकण्याची शक्यता आहे.

*अशा आवाजातसुद्धा २००० वॅट पॉवर सतत खेचेल याविषयी संशयच आहे. खूप हाय फ्रीक्वेन्सीचा आवाज हवा. पण तो जनरली लाऊड असत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भारतात स्टँप पेपर आता इलेक्टॉनिक स्वरुपात आहेत. तर मूळ (ओरिजिनल) स्टँप पेपर ज्या कागदावर प्रिंट करतात तो बाजारातून आणलेला बाँड पेपर असतो. मंजे तो सरकार देत नाही. हे प्रिंट करण्यासाठी वापरायचा प्रिंटर, कार्ट्रीज, काँप्यूटर, सॉफ्टवेअर, इ इ सामान्य बाजारातून आणलेले असते. मंजे तेही सरकारकडूनच घ्यावे असे काही नसते. पहिल्यांदा असा स्टँप पेपर वापरला तर त्यावर "ओरिगिनल" हलके ग्रे लिहिलेले दिसून येते. एका चौकोनी पट्टीत. आणि एका वर्तुळात.

"ओरिजिनल" असे लिहिलेल्या मूळ कागदाची फोटोकॉपी केली तर चक्क कॉपी असे लिहून येते. ही काय भानगड आहे? नॉर्मल कागदावरच्या नॉर्मल प्रिंटची नोर्मल फोटोकॉपी मशिनवर फोटोकॉपी जशास तशी व्हायला पायजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

"ओरिजिनल" असे लिहिलेल्या मूळ कागदाची फोटोकॉपी केली तर चक्क कॉपी असे लिहून येते. ही काय भानगड आहे?

आजच्या दिवसाच्या शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणी ऐसीकर नोटरी, करार इ इ कामे करत असेल तर त्याने २ अप्रिलला उत्तर द्यावे. कागदावरचा ब्लॅक आणि व्हाईट मॅटर तशास तसा फोटोकॉपी न होणे ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ती झेरॉक्ष नामक जपानी मुद्राराक्षसाची करामत असावी!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या मते ती झेरॉक्स आधीच "कॉपी" असे वॉटरमार्क असलेल्या कागदावर केली जात असेल.
तसाही मुळ "ओरिजिनल" लिहिलेला वॉटरमार्क तित्का ठळक नसल्याने झेरॉक्समध्ये येणार नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मूळ प्रतिवर ओरिजिनल हा वॉटरमार्क खूप ठळक आहे. कॉपी हा वॉटरमार्क प्रचंड फिक्का आहे. दिसत पण नाही. पण क्षेरॉक्स काढताना नेमकं उलटं होतं. आणि बाय द वे, झेरोक्स मशिनला नॉर्मल तेक्स्ट काय नि वाटरमार्क काय, का फरक पडावा? हे कोनते तंत्रज्ञान आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१. तुमच्या छायाप्रतीवर 'ओरिजिनल' आणि 'कॉपी' असं दोन्ही येतं आहे असं तुम्हाला म्हणायचंय का ? की 'ओरिजिनल' असे न दिसता त्या जागी 'कॉपी' येतं आहे ?
२. छायाप्रत रंगीत आहे की कृष्णधवल ? जर रंगीत असेल तर अनेकदा प्रती काढणारा दुकानदार प्रतीवर 'कॉपी' असा शिक्का (आपल्याना आधी सूचना न देता) मारून देतात. शिक्का म्हणजे स्टॅम्पपॅडवाला शिक्का. तसं तर नाही ना, ही खात्री करून घ्या.
३. दुसर्‍या दुकानात प्रत काढून या किंवा त्याच दुकानात प्रतीची पुन्हा एक छायाप्रत काढून पाहा काय येतंय. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद वही जो वाचक मन भाये Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

२ एप्रिल रोजी उत्तर न दिल्याबद्दल माफी.

मी नोटरी आहे असा समज नसावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सज्जनांनी एक स्टँपपेपर एकदाच वापरावा. अनुक्रमांकावरून तो स्टँपपेपर कोणी खरेदी केला आहे व तो किती वेळेस वापरला गेला आहे ते कळू शकते.

त्यात गोंधळ घातला तर ह्या देशात आपण नावारूपास येण्याची शक्यता फारच वाढते.

कुणीसं म्हटलंय .. घटम् भिंद्यात्, पटं छिन्द्यात्...

जसपाल भट्टीचा शो आठवा ...

नावारूपास आलात की जरूर कळवा ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Is it that any document or instrument not registered with appropriate authority is not tenable in the court of law?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अर्थात. बहुतांश!
केवळ नोटराईज केलेले करार (विशेषतः भाडे तत्त्वावर घर वगैरे देताना हे अनेकदा केले जाते) वगैरे सुद्धा कोर्टात एका मर्यादेहून अधिक टिकत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कृ. अधिक खुलासा करावा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंडिअन कॉण्ट्रॅक्ट अ‍ॅक्टान्वये करार लेखी असायची सुद्धा गरज नसते. तेव्हा रजिस्टर्ड असण्याचीसुद्धा गरज असू नये.

पण रजिस्टर्ड लागते हेही खरे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी श्री. अरुण जोशी यांच्या मूळ प्रश्नाला दिलेलं उत्तर पहावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रिय अरुण जोशी,

आपण उपस्थित केलेला प्रश्न फारच मोलाचा आहे.

It is a settled law of our land that any document required to be registered by law cannot be read in evidence, if it is not registered.

This applies to Sale Deed, Agreements to Sale, Mortgage, Live and License Agreement, Rights Relinquishment, especially to the documents through any immovable property is transferred to the other. One of the most dangerous effect being the Licensee under Live and License agreement claiming tenancy in absence of unregistered instrument.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यापेक्षा धोका मालकाला असतो तो भाडेकरूने बेकायदेशीर कृत्ये केल्यास मालकाला शिक्षा होऊ शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

धन्यवाद. आपण वकिल किंवा तत्सम आहात काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कारची स्पीड ६० किमी प्रतितास आहे. गाडी लवकरात लवकर ४० वर (२० वर किंवा ० वर) आणण्यासाठी अगोदर ब्रेक दाबावे कि क्लच कि दोन्ही एकदाच. अगोदर ब्रेक दाबणे शास्त्रशुद्ध असेल तर मग किती वेळाने किंवा किती स्पीडवर क्लचदेखिल दाबायला चालू करावे. नुसतेच ब्रेक मारत राहिले तर गाडी बंद पडेल आणि पावर ब्रेक पुढे काम करणार नाही हे कसे टाळायचे?

आरंभीची स्पीड दुसरी काही असेल (१०-१५ किंवा १००-१२०) तर वेगळा प्रकार असतो का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ब्रेक दाबला आणि गाडीचा स्पीड शून्यावर आला तरच गाडी बंद पडेल. माझ्या मते फक्त ब्रेक दाबावा, गिअर बदलतानाच फक्त क्लच दाबून नंतर आवश्यक तेवढा स्पीड मिळाल्यावर सोडून द्यावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वात आधी त्वरित खालच्या गिअरवर यावे (इंजिन ब्रेकिंग). ज्याने आपोआप गाडीची गती कमी होईल. ६० किमी/तास ह्या वेगाला एक गिअर खाली उतरणे पुरेसे व्हावे असे वाटते. अर्थात गिअरबॉक्सवर अतिरिक्त ताण येणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर फ्रिक्शन ब्रेकस (नेहेमीचा पायातला ब्रेक) वापरावेत (पूर्णपणे फ्रिक्शन ब्रेक्स वापरणे काही वेळेला हिताचे / पुरेसे नसते). अशा प्रकारे फ्रिक्शन ब्रेक्स ब्रेकिंगच्या शेवटच्या टप्प्यात वापरावेत. मुळात फ्रिक्शन ब्रेकच्या परिस्थितीचा पूर्ण अंदाज सामान्य ड्रायव्हरला येणे कठीण असते. कारण झीज झाल्यामुळे जे फ्रिक्शन ब्रेक्स कमी वेगाला बर्‍यापैकी काम करत आहेत, ते जास्त वेगाला तितक्याच चांगल्या प्रकारे काम करू शकतीलच असे नाही. त्यापेक्षा इंजिन ब्रेकिंग हा वेग कमी करण्याचा खात्रीशीर उपाय आहे.

शिवाय प्रत्येक वेळेला थांबण्यासाठी फक्त फ्रिक्शन ब्रेक्स वापरल्याने ब्रेक पॅड्स आणि लायनर / डिस्क्स लवकर झिजतात आणि बदलाव्या लागतात. सबब एकदा इंजिन ब्रेकिंग वापरून वेग नियंत्रणात आला की मगच फ्रिक्शन ब्रेक्स वापरावेत असे तज्ञ ड्रायव्हर सांगतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेल.
खालच्या गिअरवर यायला अगोदर क्लच दाबावा लागतो. आणि जर ब्रेक न दाबता नुसताच क्लच सर्वात आधी दाबला तर काही काळ (अर्धा सेकंद, सेकंद) तरी कारची स्पीड ६० ची ६४ -६८ होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>नुसताच क्लच सर्वात आधी दाबला तर काही काळ (अर्धा सेकंद, सेकंद) तरी कारची स्पीड ६० ची ६४ -६८ होईल.

ऑ? न्यूटन साहेबांची कबर उकरून त्यांना बाहेर काढून जाब विचारायला हवा.

(इन्क्रीज ऑफ स्पीड विदाउट एक्स्टर्नल फोर्स)?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

क्लच दाबल्यावर इंजिन डिसएंगेज होते आणि उतारावर असल्यास इनर्शिया(जडत्वा) मुळे वेग थोडा वाढल्यासारखा वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Assume your car is running on a (frictionless, etc, for a moment) flat road and the accelerator is not pressed. When the accelerator is not pressed and the car is at high speed, the transmission mechanism keeps the engine running at a speed "higher than idle speed". This sucks some power from the linear momentum of car getting converted into angular momentum of wheels and so on. For a fraction of a second when a clutch is pressed, the angular momentum required for running engine at high speed is no more required. Hence the car accelerates.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नाही पटलं.

Part of kinetic energy is being consumed in keeping the engine running (because engine idle speed is less than current car speed*). The car is retarding. At this time if you press the clutch, the retardation will stop and car will start moving at constant speed**. There is no way the Kinetic energy of car will increase*** and therefore velocity of car will not increase.

*equivalent car linear speed for that engine speed.
** But when the car is retarding you are being pushed forward due to your inertia. Hence you making effort to avoid being pushed. When car stops retarding, you will be pushed backwards due to your own efforts. This will give you a feeling of accelerating. The car will not accelerate.
***When the clutch is pressed the only device that can increase KE of car (that is engine) is disengaged from transmission.

खूप दिवसांनी फिजिक्सच्या बेसिक्स तपासायला मिळाल्या. त्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खूप फंडू. आवडलं. पटलं.
At the most one can say that the deceleration shall decrease for a moment but that does not mean that the acceleration or speed will increase during that period.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रमाणित करण्यात येते कि नितिनजी आमचे वर्गमित्र असते तर आणि त्यांना आमच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले असते तर त्यांचेवर आमचेकडून जळण्यात आले नसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

फिजिक्सचे क्लास सुरू करावे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझ्या एका मित्राने त्याच्या काही सहकाऱ्यांसमवेत 'वेळ घालवण्यासाठी' माध्यमिक शाळेचे काही विषय शिकवण्याचा विचार केला होता. खाजगी शाळांमधील वाढलेल्या खर्चामुळे मुलाला महापालिकेच्या शाळेत पाठवून तिथे मित्रांसोबत जाऊन काही विषय शिकवायचे असा काहीतरी विचार त्याने आधी केला होता. महापालिकेच्या शाळेत जाऊन 'आम्ही फुकटात काही तासिका घेऊ का' असेही विचारले होते मात्र त्याला नकार मिळाला होता. (नंतर त्याच्या मुलाला अनुदानित शाळेत प्रवेश मिळाला.)

पुढे त्याने त्याच्या सोसायटीमधील मुलांसाठी सहा महिने गणित वगैरे विषय शिकवण्यास सुरुवात केली होती. मात्र फुकटातल्या शिक्षणाच्या दर्जाबाबत सोसायटीतील इतर पालकांना शंका असल्याने अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. (असे मित्राने सांगितले). सध्या तीन मुले त्याच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत.

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मात्र फुकटातल्या शिक्षणाच्या दर्जाबाबत

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

वडिलांच्या एका मित्राची आठवण झाली. ते फिजिक्सचे प्राध्यापक आहेत. त्यांनाही क्लासेस संदर्भात असेच काही अनुभव आले, म्हणून बारावी/इंजि० एन्ट्रन्ससाठी खासगी विनामूल्य शिकवण्या करतात.

कोणाच्यातरी ओळखीओळखीने विद्यार्थी त्यांच्याकडे पोचतो. त्या विद्यार्थ्याची मुलाखत घेऊन, त्याला चित्रविचित्र प्रश्न विचारून "ये कितने पानी में है" हे ठरवतात. (मी त्यांच्याकडे पाठवलेल्या माझ्या पाच मित्रांपैकी एकच सिलेक्ट झाला!)

मग थेट चितळे मास्तरष्टैल शिकवणी सुरू. शेवटच्या दिवशी "पंचाण्णव मार्क्स मिळाले नाहीत तर मार्क सांगायलाही येऊ नकोस" असा दम भरून पाठवून देतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कुण्णी कुण्णी येत नसेल ना मग?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

काय की!

हा प्रश्न विचारायचं डोक्यात नाही आलं कधी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

त्या विद्यार्थ्याची मुलाखत घेऊन, त्याला चित्रविचित्र प्रश्न विचारून "ये कितने पानी में है" हे ठरवतात. (मी त्यांच्याकडे पाठवलेल्या माझ्या पाच मित्रांपैकी एकच सिलेक्ट झाला!)

यांनी ५ पाठवले, त्यांतला एक सिलेक्ट झाला.
असे सिलेक्टेड विद्यार्थी घेऊन मग त्यांना 'शिकवून' मग त्याने ९५% पाडणे, हा धंदा बरेच लोक या जगात करतात. Smile त्या काकांचा उद्देश चांगला असेलही कदाचित. पण...
असो.
त्यामुळेच ती खोडसाळ श्रेणी पर्फेक्ट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

शक्यतो वेगात गाडी चालवताना (हाय वे वगैरेवर) ब्रेक हा आपात्कालीन परिस्थितीतला उपाय हवा असे माझा ट्रेनर मला सांगे (शहरांत/ट्रॅफिकमध्ये ते शक्य नाही - मात्र तिथे वेगही फार नसतो)

६० वगैरे स्पीड आहे म्हणजे चौथा गियर असणार. फारच अचानक, तत्काळ व 'तिथल्यातिथे' (२०-३० मीटरच्या आत) ० स्पीडवर आणणारा ब्रेक हवा तर हँडब्रेकशिवाय पर्याय नाही.

मात्र चार-पाचशे मीटरपर्यंत स्पीड हळू हळू कमी करायला अ‍ॅक्सीलरेटर पूर्ण बंद करून किंचित ब्रेक दाबत जावा, नी फक्त गियर बदलत स्पीडवर ताबा मिळावावा (गियर बदलण्यापुरताच क्लच).

मात्र १००-२०० मीटरच्या आत स्पीड इतका कमी करायचा असेल तर मी साधारणतः बर्‍यापैकी ब्रेक नी काही क्षणात क्लच+ब्रेक दोन्ही दाबतो. हात आपोआपच गियरकडे जाऊन किती स्लो करायचीये त्यानुसार गियर टाकला जातो. ब्रेकच्या आधी नुसताच क्लच दाबु नये त्याने गाडी मोकळी होते (व उतार वगैरे असेल तर उलट किंचित अधिकच वेग पकडते)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

६० वगैरे स्पीड आहे म्हणजे चौथा गियर असणार. फारच अचानक, तत्काळ व 'तिथल्यातिथे' (२०-३० मीटरच्या आत) ० स्पीडवर आणणारा ब्रेक हवा तर हँडब्रेकशिवाय पर्याय नाही.

आँ? अर्जंट ब्रेकिंगसाठी हँडब्रेक ?

मात्र चार-पाचशे मीटरपर्यंत स्पीड हळू हळू कमी करायला अ‍ॅक्सीलरेटर पूर्ण बंद करून किंचित ब्रेक दाबत जावा, नी फक्त गियर बदलत स्पीडवर ताबा मिळावावा (गियर बदलण्यापुरताच क्लच).

सुदैवाने ब्रेक दाबण्यासाठी तोच पाय वापरावयाचा असल्याने अ‍ॅक्सिलेटर ऑपॉप सुटतोच.

नॉर्मल ब्रेकिंगसाठी आधी गियर डाऊन आणि मग शेवटी फ्रिक्षन ब्रेक्स.

अचानक थांबवायचे आहे (समोर कोणीतरी मधे आले इ इ) तर क्लच पूर्ण दाबणे.. या कृतीने इंजिन चाकांपासून डिसएंगेज होईल. आता तातडीने गाडी पूर्ण थांबवायचीच असल्याने गियर खाली घेत वेळ घालवण्याचा प्रश्नच नाही, आणि क्लच दाबून ठेवल्यावर त्याने काही फरकही पडणार नाही. तस्मात क्लच दाबूनच ठेवायचा (इंजिनचा संपर्क तुटलेला राहण्यासाठी) आणि तातडीने उजव्या पायाने ब्रेक दाबायचा. अर्थात हे फक्त आणि फक्त अर्जंट इमर्जन्सी स्टॉपिंगसाठीच. गाडी पूर्ण थांबली की मात्र लगेच गियर लिव्हर न्यूट्रलला घ्या. नायतर हुश्श म्हणून क्लच सोडाल आणि गाडी गचकून बंद पडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आँ? अर्जंट ब्रेकिंगसाठी हँडब्रेक ?

मग? पायातल्या ब्रेक्सने गाडी तिथल्यातिथे (फारच कमी अंतरावर) थांबलीये असे होत नाही. हँडब्रेक्सच्या मनाने बरीच पुढे जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उमेदवारीच्या दिवसात हँडब्रेक लावलेला असूनही फर्स्ट गिअरमध्ये काहीशे मीटर वगैरे गाडी हाकून झाल्यानंतर 'स्पीड का वाढत नाही' हे लक्षात आले की मग तो काढला जायचा. थोडक्यात गाडी हलत असे. आता हल्ली तंत्रज्ञान बदलले असेल तर कल्पना नाही पण अर्जंट ब्रेकिंगसाठी हँडब्रेक हा फारच धोकादायक आहे. हँडब्रेक हा फक्त पार्किंगपुरताच वापरावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्यासोबत झालेला किस्सा सांगतो. मी एका रस्त्यावर बहुधा ४०च्या आसपास (फारतर ५० - पण शक्यता कमीच) गाडी चालवत होतो (स्पीड लक्षात नाही पण तिसरा गियर होता हे पक्के लक्षात आहे). समोर एक आजोबा दिसणारे गृहस्थ रस्ता क्रॉस करत होते. मी त्या अंदाजाने गाडी डावीकडून (त्यांच्या मागून) जाईल या कोनात नेली तर ते अचानक उलट वळले (का कोण जाणे) आणि रस्ता उलट क्रॉस करू लागले.

मी जोरात हॉर्न+पायातील ब्रेक+क्लच् + हॅण्ड ब्रेक सगळे एकत्र दाबले (माझ्या अनुभवात गाडीचालवताना दोन्ही हात व दोन्ही पाय यांचा एकाचवेळी पूर्ण शक्तीनिशी वापर केल्याचे अन्यत्र स्मरणात नाही Smile )त्यामुळे इतक्या जवळ असूनही त्यांना धक्का बसला नाही. नुसते पायांतील ब्रेक दाबले असते तर आजोबांना हॉस्पिटलात मलाच घेऊन जावे लागले असते हे नक्की.

या धक्क्याने माझ्या गाडीत मागे ठेवलेली बॅग वगैरे खाली पडली. मला सीट बेल्ट असल्याने फार धक्का बसला नाही.

नंतर मी थरथरत होतो व गाडी बाजुला घेण्यासाठी हाकू लागलो तर गाडी पुढेच जात नव्हती मग लक्षात आले की तिसरा गियर आहे (म्हणून गियर पक्का लक्षात)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एक वाहन प्रशिक्षक आपल्या समोरील शिकाऊ वाहनचालकांना सांगतो.
रस्त्यावर गाडी चालविताना पुढील नियम लक्षात ठेवा.
१. जर मुले, तरुण रस्ता ओलांडत असतील तर गाडी त्यांच्या मागून न्या कारण त्यांच्या रक्तात जोश असतो त्यामुळे ते पुढे पळतात.
२. मध्यमवयीन किंवा वृद्ध व्यक्ती रस्ता ओलांडत असेल तर गाडी त्यांच्या पुढून न्या. कारण इतक्या वर्षांच्या अनुभवातून ते थोडे शहाणे झालेले असतात व तुम्हाला अगोदर जाऊन देतील.
३. मात्र जर रस्ता ओलांडताना राजकीय नेता आडवा आला तर जागेवरच गाडी उभी करा कारण तो कोणत्या दिशेला जाईल ते सांगता येणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'नक्की हँडब्रेकमुळेच गाडी थांबली' हा निष्कर्ष काढण्यासाठी वरील प्रयोग अपुरा आहे. हँडब्रेकचा उद्देश हा 'पार्किंग ब्रेक' म्हणूनच करायचा आहे. थोडक्यात उतारावर गाडी लावली तर ती घरंगळू नये यासाठी तो उपयुक्त आहे. गाडीचे इंजिन कार्यरत असताना हँडब्रेक कितपत फायदेशीर ठरु शकतो हे सांगणे कठीण आहे.

इथे या विषयावर थोडी चर्चा आहे.
http://forums.anandtech.com/showthread.php?t=2171516

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हँडब्रेकचा उद्देश हा 'पार्किंग ब्रेक' म्हणूनच करायचा आहे. थोडक्यात उतारावर गाडी लावली तर ती घरंगळू नये यासाठी तो उपयुक्त आहे.

त्यातसुद्धा गाडी मागे घरंगळण्याविरुद्ध ह्याण्डब्रेक अधिक प्रभावी ठरतो; पुढील दिशेच्या गतीवर त्याचा तुलनेने तितका प्रभाव पडत नाही, असे निरीक्षण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नॉर्मल ब्रेकिंगसाठी आधी गियर डाऊन आणि मग शेवटी फ्रिक्षन ब्रेक्स.

ओक्के.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अर्जंट ब्रेकसाठी क्लच आणि ब्रेक दोन्ही एकत्र दाबा. गाडी बंद पडणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गाडी बंद पडली तरी क्लच दाबला नसेल तर पॉवर ब्रेक काम करतील बहुधा (कल्पना नाही).

क्लच आधीच दाबला तर इंजिनचा ब्रेकिंगसाठी फायदा होणार नाही. इंजिनचा स्पीड इंजिन बंद होण्याइतका कमी व्हायला आल्यावरच क्लच दाबावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ऑटो ट्रान्समिशनवाली गाडी वापरा. (हल्ली इंडियातसुद्धा मिळतात.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इमर्जन्सी ब्रेकिंग व नॉर्मल ब्रेकिंग मधे किंचितही फरक न करणे (मंजे नॉर्मल मधे जे दाबायचे तेच इमर्जन्सीत जोरात दाबणे) अशी खूप लोकांची सवय आहे. त्याशिवाय
१. क्लच दाबून ठेऊन ब्रेक गाडी हळू होईतो/थांबेतो दाबत राहणे.
२. क्लचला न स्पर्शिता फक्त ब्रेक मारून गाडी थांबवणे, हळू करणे.
३. क्लच फक्त गिअर बदलण्यापुरता वापरणे, जास्तीत जास्त गतीमंदन गिअर कमी करून आणणे, उरलेला भाग ब्रेकने करणे
४. (गाडी भिंतीवर इ आदळणे)
असे भिन्न भिन्न प्रकार ड्रायवरांत आढळतात. इंधन तसेच कंपोनेंट्स यांचा खर्च कमी व्हावा इ इ साठी यांत फारसा फरक नसावा असे वाटते.
=======================================
बादवे, डिर्‍यावर ठेवा, आणि ड्रोन कार वापरा हे देखिल सुचवू शकता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे म्हणजे डीएसएलार मधील (गंमत/क्लृप्ती/शंका) विचारल्यावर त्यापेक्षा पॉइंट अण्ड शूट वापरा असा सल्ला दिल्यासारखे झाले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हौस म्हणून कोणी आवर्जून, ऑटो-ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध असतानादेखील स्टिकशिफ्ट (= म्यानुअल गियरवाली गाडी) विकत घेतली, आणि मग असे प्रश्न विचारले, तर (आणि तरच) आपली ही तुलना कदाचित सार्थ म्हणता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तर (आणि तरच) आपली ही तुलना कदाचित सार्थ म्हणता येईल.

हो, परंतू,

भारतात अजूनही ऑटो ट्रान्समिशन गाड्या (पश्चिमेच्या तुलनेत) जास्त महाग आहेत. त्यामुळे भारतात मॅन्युअल गाडी घेणे तसे फायद्याचे असू शकते. शिवाय भारतीय गाड्यांच्या (इकॉनॉमी फिलॉसॉफीमुळे) ट्रान्समिशनचे लाईफ तसे कमी असते. मॅन्युअल ट्रान्समिशनचे लाईफ ऑटो पेक्षा जास्त आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. (अर्थात चालवणार्‍याला कसे चालवावे हे माहित हवे). त्यामुळे हा दुहेरी फायदा पाहता भारताततरी अजूनही मॅन्युअल ट्रान्समिशनच जास्त योग्य पर्याय आहे असे मला वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

१)म्युझिक सिस्टिमचे इले॰ वॉटेज (वीज खर्च होण्याचा दर्शक म्हणा )वेगळे दिलेले असते त्याचा स्पिकरच्या वॉटेजशी संबंध नसतो. स्टैंडबाइ वॉटेज कमी असते उदा टिव्ही ३०वॉट घेतो आणि रिमोटची यंत्रणा चालू ठेवतो.
2)हिटरचे काम विजेचे रुपांतर उष्णतेत करणे हे असते आणि ते प्रवाह किती अॅम्प वाहतो यावर ठरते २३००वॉटेजचा गिजर १०अॅम्प गतीने वीज खर्च करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सोपे उत्तर.

स्टॉपिंग डिस्टन्स इज डिरेक्टरी प्रपोर्शनल टू द डिसलरेटिंग फोर्स. (अरूणजोशींचा प्रिय न्युटन).

थोडक्यात, तुम्हाला जितके तात्काळ थांबायचे असेल तितका ब्रेक जास्त लावा. (ब्रेक वि. इंजिन पावर).

म्हणून. तात्काळ थांबण्याकरता क्लच दाबावा (इंजिनचा पुढे ढकलणारा फोर्स वजा होतो) + ब्रेक दाबावा (जितका ब्रेक दाबाल तितका फोर्स जास्त) + हँड ब्रेक दाबावा (अधिकचा ब्रेक).

हँडब्रेक मॅन्युअल असतो. त्याचे फारसे अ‍ॅम्प्लिफिकेशन होत नाही. पायाचा ब्रेक हा मेकॅनिकल असतो. त्यात हायड्रॉलिक रॅम किंवा तत्सम तंत्राने फोर्स अ‍ॅम्लिफिकेशन होते. त्यामुळे मनुष्याला जास्त फोर्स लावता येतो. म्हणून वेगात असताना पायातला ब्रेक जास्त स्टॉपिंग फोर्स पुरवतो. (हाताने इतका फोर्स हँडब्रेकला पुरवणे तुम्हाला जमणार नाही.)

इंजिनब्रेकिंग: इंजिनब्रेकिंगचा फायदा तात्काळ वेग कमी करण्याकरता शक्यतो करू नये. वळणावर वेग कमी करण्याकरता वगैरे इंजिनब्रेकिंग वापरावे. त्याचा मुख्य फायदा हा वेग कमी केल्यानंतर पुन्हा वाढवताना होतो. कारण तुम्ही खालच्या गिअरमध्ये गेल्यामुळे तुमच्याकडे जास्त टॉर्क असतो जेणेकरून तुम्हाला लवकर अ‍ॅक्सलरेट करता येईल. (पुन्हा न्युटन).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

तुम्हाला जितके तात्काळ थांबायचे असेल तितका ब्रेक जास्त लावा

गाडी गर्रकन (म्हणजे थोडीफार) वळत नाही का अचानक चाप(ब्रेक) लावल्याने?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

गर्र्कन फिरणार्‍या गाड्या शक्यतो रिअर व्हील ड्राईव्ह असतात. भारतातल्या बहुतेक गाड्या ह्या फ्रंट व्हील ड्राईव्ह आहेत. त्यामुळे त्या अंडरस्टीअर होतात, गर्रकन वळत नाहीत. शिवाय, तुम्हाला गाडी कंट्रोल करता येते. (पण किती तात्काळ थांबावे हे तुमच्या हातात अन पायात आहे.)

आणि, अर्थातच, ब्रेक मारून थांबावे का वळसा घालून जावे हा फिजीक्सचा प्रॉब्लेम सर्वांनी शाळेत सोडवला असेल अशी अपेक्षा. कारण तुम्ही कितीही कचकन ब्रेक दाबलात तरी टायर आणि रस्ता यातील फ्रिक्शनमुळे तुम्ही किती लवकर थांबाल याला लिमीट आहेच. (स्कीडींग). ह्या सगळ्या गोष्टी गाडी चालवणार्‍याच्या स्वभावाचा भाग आपोआप बनायला हव्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

धन्यवाद. खरे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

माझ्या माहितीप्रमाणे,
गाडीचा वेग कमी करण्यासाठी गियर 'फेकणे' हा जुन्या काळच्या अँबेसेडर ड्रायव्हरांचा इलाज होता, ज्या काळी गाडीची ब्रेकिंग सिस्टीम पुरेशी पॉवरफुल नसे.
आजकालच्या पॉवरब्रेक्स, अन एबीडी वगैरे एबीसीडीच्या जमान्यात स्पीड कमी करायचा असेल तर गुमान ब्रेक पेडल दाबा की!
गियर उचलायलाच लागतोय, पण तो कमी स्पीडमधली गाडी परत सुरू करायला. प्लस घाटात / उतारावर आपोआप वेग वाढू नये म्हणून. इतर वेळी नुसता खालचा गियर टाकून स्पीड कन्ट्रोल करणे म्हणजे गियरबॉक्सची वाट लावणे, असे वाटत नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

>>इतर वेळी नुसता खालचा गियर टाकून स्पीड कन्ट्रोल करणे म्हणजे गियरबॉक्सची वाट लावणे, असे वाटत नाही का?

इमर्जन्सीपुरता तो उपाय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इमर्जन्सीपुरता तो उपाय आहे.

हो.. अजोशेटनी इथे अर्जन्सी स्पष्ट नोंदवली आहे. तस्मात, समोरच्या कडमडलेल्या व्यक्तीला ठोदेरे लागल्यास त्या व्यक्तीला, गाडीला, चालकाला, लायसेन्सला वगैरे जे ड्यामेज होईल त्यापेक्षा शिंचा गियरबॉक्स जरा झिजला तर परवडतंय.

पण तरीही माझं मत अशावेळी गियर खाली घेत बसण्याकडे नसून आधी क्लच दाबून इंजिन डिसएन्गेज करणे आणि तो दाबलेलाच ठेवून लगेच ब्रेक करकचून लावणे या उपायालाच असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्लच दाबून इंजिन डिसएन्गेज करणे आणि तो दाबलेलाच ठेवून लगेच ब्रेक करकचून लावणे

तातडीने मोटरसायकल थांबवताना हेच केलं जातं. म्हणजे मी तरी असच करतो. पण मग परत गाडी पुढे नेताना खडाक-खडाक करत फस्ट मध्ये आणावी लागते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

As long as clutch is engaged (accelerater is released) and inertia of car is forcing the engine to run at a speed higher than idling speed, engine will help in braking. So clutch should not be disengaged.. If clutch is disengaged, you will lose that extra braking.

याने कदाचित गाडी थांबल्यावर (इंजिन) बंद पडेल. पण त्या इन्जिन असिस्टेड ब्रेकिंगच्या फायद्यापुढे इंजिन बंद पडण्याचा तोटा खूपच कमी. (समोरचा फडतूस आणि तुम्ही गब्बरसिंग नसाल तर).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अरे देवा.. हेही पटतंय. पण आता त्याचं असं आहे की अशा ब्रेकिंगच्यावेळी क्लच दाबून ठेवण्यामागे उद्देश इतकाच असतो की ब्रेकमुळे गाडी तातडीने शून्यवत स्पीडवर पोहोचणार आहे तेव्हा ती नॉक होऊ नये.

मला वाटतं या बाबतीत सल्ला देण्यास ड्रायव्हर म्हणून अवघड आहे. साडेतीन चार लाख किलोमीटर ड्रायव्हिंग करुनही, आणि चांगलं ड्रायव्हिंग करतो अशा कॉम्प्लिमेंट्स मिळवूनही ही चर्चा सुरु झाली तेव्हा नेमक्या स्टेप्स सांगणं कठीणच वाटलं. असा सिनारिओ इमॅजिन करुन त्यावेळी आपण काय करत असू याचा केवळ अंदाज डोळ्यासमोर उभा करत करत उत्तरं दिली. पण प्रत्यक्षात अनकॉन्शस / सबकॉन्शस लेव्हलवर नेमका क्लच आधी दाबला जातो की ब्रेक आधी दाबलेला ठेवून वेग कमी आला की एका क्षणी क्लच दाबला जातो..?! तसंच या कृतींमधे किती सेकंदांचं अंतर असतं? एकदम पूर्ण ब्रेक दाबला जातो की अंदाजाने दाब वाढवत नेला जातो (लिनीअर की एक्स्पोनेन्शियल?) हे सर्व सांगणं कठीण आहे. ते आपोआप घडून जात असतं. कार हेच सर्वत्र फिरण्याचं एकमेव साधन असल्याने शरीराला सवय झालेली आहे न नोंदवता थेट कृतीची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत आहे. आयत्यावेळी असा विचार करणं शक्य नसतं. मी सुद्धा हस्तिदंतीमनोर्‍यात बसूनच हा विचार केलेला आहे.

पण पुढे कधी इमर्जन्सी आली तर कदाचित क्लच दाबणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

+१
आयत्यावेळी प्रत्येकाच्या ड्रायव्हिंग हॅबिट्स (ज्याला लोक ड्रायविंग 'स्टाइल' म्हणतात Wink )असतील त्याप्रमाणेच आपोआप प्रतिक्षिप्त क्रियेने जे घडेल ते खरं.
म्हणूनच नंतर तांत्रिक वाक्यांचा नाद सोडून अशा एका प्रसंगात मी ही काय केलं होतं हे आठवून शब्दांत मांडायचा प्रयत्न केला. Smile हॅण्डब्रेकचा उपयोग मला इमर्जन्सीला झाला म्हणून तसं सांगितलं. प्रत्येक प्रसंगी ते उपयुक्त पडेलच असे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहमत. मात्र इतक्या सगळ्या प्रतिसादांत स्त्रिया इमर्जन्सीमधे कशा प्रकारे गाडी थांबवितात यावर काही प्रकाश पडला नाही बॉ !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्त्रिया इमर्जन्सीमधे कशा प्रकारे गाडी थांबवितात
आमच्या मित्राच्या सौं.नी 'ईईईईईअ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅईईई...' अशी काहीतरी कर्णभेदी किंकाळी मारून अ‍ॅक्सीलरेटर दाबून गाडी अचानक मधे आलेल्या भिंतीवर थांबविलेली याची देहा याची डोळा पाहिली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मी रिव्हर्स घेताना हळू हळू घेऊन मागच्या भिंतीवर बंपर टेकवतो आणि मग थोडी पुढे घेतो. Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

↑ "हे" नक्की "गाडी चालविण्या"बद्दलच लिहिलंय ना? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

विचारलंच आहे म्हणून -

आमच्याकडे तीन वाहनं आहेत, त्यात फक्त सायकललाच विमॅन्युअल, हाताने बदलायचे गियर आहेत. सायकलचा वेग कमी करायला मी ब्रेक मारते, आणि सायकलवरून खाली उतरते. पुन्हा, वरच्या गियरमध्ये सायकल सुरू करताना काही खडखट्ट आवाज येत नाही. आमची सायकल गुणी आहे. मी तिला नियमितपणे तेलपाणी करते.

(शुचे, आता मेकपबद्दल प्रश्न विचार गं काहीतरी. गियरबाॅक्सबद्दल विचार करूनच माझा मेंदू ग्रीसी झालाय.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शुचे, आता मेकपबद्दल प्रश्न विचार गं काहीतरी. गियरबाॅक्सबद्दल विचार करूनच माझा मेंदू ग्रीसी झालाय.)

अगं ते योनी मनीच्या चाललय त्यावर बोलते की त्यापेक्षा. Wink
पुरषांचे ऑर्गॅझम ६-७ सेकंद टिकतो तर स्त्रियांचा सरासरी २३ सेकंद .... युहु!!!!!!! ट्रा ला ला...
पण थांबा लगेच इतके खूष होऊ नका, पुरषांना जास्त इन्टेन्स (तीव्र) ऑर्गॅझम येते तर स्त्रियांचे कमी तीव्र असते.
पण ..... शेवटी हे तर खरे आहेच की स्त्रियांना multiple ऑर्गॅझम्स येतात्/येऊ शकतात. Smile
.
.
मेकप पेक्षा मस्त आहे की नाही हा विदा Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

पण मूळ प्रश्न ब्रेक मारताना क्लच दाबण्या न दाबण्याविषयी आहे. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मात्र इतक्या सगळ्या प्रतिसादांत स्त्रिया इमर्जन्सीमधे कशा प्रकारे गाडी थांबवितात यावर काही प्रकाश पडला नाही बॉ !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

देव करो मधमाशा न चावता, प्रतिसादातून मध टपको Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणखी एक -

माझ्या गाडी चालवण्याच्या अनुभवानुसार, प्रत्येक इमर्जन्सीच्या वेळेस ब्रेक मारणं हा सर्वोत्तम उपाय असेल असं नाही.

हायवेवर (अमेरिकन इंटरस्टेट) जिथे नवीन रस्ते हायवेला जोडले जातात, अशा एक हायवे एंट्रन्सच्या थोडं मागे असताना कोणी म्हातारा आपल्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतो. रस्त्याला दोनच लेन्स. धीम्या लेनमध्ये आपण, नेमून दिलेल्या वेगाने (७० मैल प्रतितास) वेगाने गाडी चालवतोय. म्हातारा साधारण ७०.५ मैल प्रतितास वेगाने गाडी हाकत आपल्या पुढे जायचा प्रयत्न करतोय. अशा वेळेस रस्त्याला जिथे नवा रस्ता येऊन मिळतो, तिथे एक अवजड ट्रेलर आत येणार हे आपल्याला दिसतंय. आपल्या मागे गाड्यांची बऱ्यापैकी गर्दी आहे. आणि वेग कमी-जास्त केला नाही तर काहीतरी अघटित घडणार याची कल्पना आपल्याला येते. आपण क्षणार्धात क्रूझ कंट्रोल आपल्या पायात घेतो, जीव खाऊन अॅक्सिलरेटर दाबून गाडी दोन सेकंदात ८०+ मैल प्रतितास या वेगात नेऊन, म्हाताऱ्याच्या पुढे जाऊन गाडी जलद लेनमध्ये नेतो. अवजड ट्रेलरचा चालक हा सगळा प्रकार उंचावरून बघून आपल्यासाठी हात वर करतो. आपण थोड्याच अंतरात पुन्हा धीम्या लेनमध्ये, अवजड ट्रकासमोर येऊन पुन्हा ७० मैलाच्या वेगाला येतो. आता ट्रक आणि आपण सुखात गाडी चालवतोय. मग आपण सुखाने माहीत असलेल्या सगळ्या इंग्लिश, मराठी शिव्या ओकतो.

आणि मग म्हतारा व्रूमक्कन ८० च्या वेगाने पुढे जातो आणि जाता जाता आपल्याकडे खुनशी कटाक्ष टाकतो. आपला नवरा आपल्याला म्हणतो, "तुझं डोकं वेळेत चाललं नसतं तर मूर्ख म्हाताऱ्याने आपला जीव घेतला असता." आपण या प्रकाराची धास्ती घेऊन, "तूच चालव गाडी. माझे हार्टबीट्स वाढल्येत." असं म्हणतो. नवरा गाडी चालवत असताना असा एकही ढ चालक जवळ येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपण या प्रकाराची धास्ती घेऊन,

काय? तू? अन धास्ती? Wink
.
येस्स्स म्हातारे बरेचदा गाडी अति धीमी चालविल्याने "स्टेशनरी ऑब्जेक्ट/अडथळा" बनतात. खरच हे खूप वृद्ध लोकांबद्दल पाहीलय.
.
दुसरे काही महाभाग जे लेन मर्ज होताना हळू मर्ज होतात. जाम राग येतो. आपला क्रुझ जातो १२ च्या भावात. अन सगळा मूडही बिघडतो.
.
फास्ट लेन मध्ये फोनवर आपल्याच धुनकीत बोलत, गाडी हळू हळू चालविणार्‍या बाया तर OMG! गळा आवळावासा वाटतो - त्यांचा नाहीतर आपलाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

होय. जीवावर बेतणार वगैरे असेल तर मी एक नंबर फट्टू आहे. जीव वगैरे फारच लांबची गोष्ट ... रोज व्यायामही मी भीतीपोटीच करते. (मला 'माको'गिरीबद्दल काडीमात्र प्रेम नाही.)

हा म्हातारा हळू चालवत असता तरीही त्रास झाला नसता. क्रूझ बोंबलणं फारच सोपं. दोन सेकंदात गाडी ७० ची ८०+ वेगाने हाकून, त्या स्पीडला त्याच म्हाताऱ्याला कट न मारता लेन बदलण्यासाठीचा पटापट विचार आणि कृती करावी लागली त्याची मला सवय नाही. नशीब, माणसांच्या डोक्यात वीज नसते, नाहीतर त्या दहाएक सेकंदांत अतिताणामुळे माझ्या मेंदूतली सर्किटं जळली असती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा Smile

क्रूझ बोंबलणं फारच सोपं.

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

'माको'???

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माचो लोकांची 'माको' म्हणत टिंगल केलेली पाहिलेली नाहीत का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नाय ब्वॉ.

(टीव्हीवर काय? मी टीव्ही सठी-सहामाशी क्वचित कधीतरी पाहतो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याचा उगम बहुदा मै हुं ना नामक चित्रपटात आहे. म्हणजे मी तरी तिथे ऐकलं पहिल्यांदा. तिथे एक शिक्षिका (बिंदू बहुदा) इंग्रजी फाडत असते सारखी तिच्या तोंडी आहे हा शब्द. 'माक्को-मॅन बन गया तु' असं काहीतरी म्हणते ती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

त्यात सुश्मिता सेन असली दिसलीय की बस्स.....आहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माहितीकरिता अनेक आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तू मिनेपोलिस ला येणार असशील तर नवर्‍यालाच चालवू देत. मिनेपोलीसचा ट्राफीक न्यू यॉर्क च्या खालोखाल वाईट असावा. अनुभव आहे. अन ऑफीसाही अनेकांचं हेच म्हणणं ऐकलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

शुचे, आमच्यापासून मिनियापोलिस १८ तासांवर आहे. त्यातले निदान ४-६ तास तरी गाडी मी चालवेन.

आणि माझं नशीब असं फुटकं आहे की मी गाडी चालवायला घेतली की बरोबर रस्त्याची कामं निघून लेन्स बारीक होतात, पाऊस येतो, उन्हाळ्याच्या दिवसांत समोरच्या काचेला बरोब्बर माझ्या डोळ्यांच्या उंचीला नेम धरून, ढुशी देऊन किडे आत्महत्या करतात .... आणि ढ गाडीवालेही आमच्या आजूबाजूला येतात. नेहेमीच होतं असं नाही. पण गाडी चालवायची कमी वेळा आणि त्यात असे भिकारडे अनुभव जास्त.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती तुला माहीत आहे ना विस्कॉनसिन्/मिनेपोलीस चे ऋतु ४- Almost Winter, Winter, Still Winter and Road Construction.
ROFL
तेव्हा तू येशील तेव्हा आमचा आवडता ऋतु "Road Construction." चालू असेल याची शाश्वती देते Wink

समोरच्या काचेला बरोब्बर माझ्या डोळ्यांच्या उंचीला नेम धरून, ढुशी देऊन किडे आत्महत्या करतात

ROFL आई ग्ग!!! खरय गं ते फचाक्कन रक्त उडतं इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

क्रूझ बोंबलणं फारच सोपं.

TED talks? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>नवरा गाडी चालवत असताना असा एकही ढ चालक जवळ येत नाही.

हे अंमळ खूपच रोचक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

As long as clutch is engaged (accelerater is released) and inertia of car is forcing the engine to run at a speed higher than idling speed, engine will help in braking. So clutch should not be disengaged.. If clutch is disengaged, you will lose that extra braking.

असे ब्रेक जेव्हा तुम्हाला वेग खूप कमी करायचा नाही तेव्हा उपयोगी पडतात. पण जेव्हा ब्रेक लावून थांबण्याची वेळ येणार असते (जे भारतात सतत होते) तेव्हा गाडीचा इनर्शिया उपयोगी पडणार नाहीए.

उदा. तुम्ही तिसर्‍या गिअरमध्ये असाल आणि ४०-४५ किमी/प्रतितासाने चाललेला असाल (तर इंजिन आरपीएम समजा २-२.५ हजार असेल*). ब्रेक लावल्यानंतर जर तुम्ही तिसर्‍या गिअरमध्येच असाल आणि स्पिड २०-२५ पर्यंतर आला तर इंजिन आरपीएम कमी होऊन आयडल स्पीडच्या (~१०००) जवळ जाईल. मेकॅनिकल ब्रेकच्या तुलनेत इंजिन ब्रेकिंग अगदीच किरकोळ असते.

तात्पर्य, क्लच आणि ब्रेक एकदम दाबा. किंवा ब्रेक दाबून एक दोन सेकंदात क्लच दाबा.

* इंजिन आरपीएमचे आकडे तुमच्या गाडीनुसार थोडेफार बदलतील, पण तत्व तेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

>>मेकॅनिकल ब्रेकच्या तुलनेत इंजिन ब्रेकिंग अगदीच किरकोळ असते.

क्लच दाबल्यावर ते 'किरकोळ का होईना' ब्रेकींग मिळणार नाही ना !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

रेसकार ड्रायव्हर्स जेव्हा इंजिन ब्रेकिंग वापरतात तेव्हा ते गाडी खालच्या गिअर मध्ये टाकतात, कारण ब्रेकिंग इफेक्ट वाढतो. पाँईट इज, यु आर नॉट गेटींग इनफ बेनिफिट अनलेस यु आर स्लोईंग डाऊन अ‍ॅट अ स्लोअर रेट. तात्काळ ब्रेकिंग मध्ये तुम्हाला तुम्हाला याचा फायदा नगण्यच असणार आहे. अशा वेळी वरच्या गिअरमध्ये असल्याने गचका लागून कार थांबणे वगैरे अनपेक्षित गोष्टींपेक्षा गाडी न्युट्रलला आणणेच जास्त योग्य असे मला वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

क्लच दाबल्याने फायदा काय होणार ते सांगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वरती मी गाडी गचका मारून थांबण्याच्या शक्यतेबद्दल लिहलं आहेच. शिवाय, ब्रेक गचकन ब्रेक मारून पुन्हा गाडी चालवायची असेल तर ती योग्य त्या गिअर मध्ये असेललं चांगलं. सगळ्यांत, गाडीचा वेग कमी जास्त करताना क्लच दाबणे हा स्वभाव बनून जातो, त्यामुळे अशा वेळीही क्लच दाबण्यापेक्षा तो न दाबणे याला जास्त 'एफर्ट्स' पडतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

एसी कारमधे, हवेचा स्विच, इंटर्नल सर्क्युलेशन वर ठेवला, गाडीत चार माणसे आहेत, प्रवास लांबचा आहे. समजा, मधे विश्रांती न घेता कार चालवत राहिलो तर आतला प्राणवायु किती वेळांत संपेल ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ॐ नमो छु छां छ

संपेल का? कार पूर्णपणे हवाबंद असते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कार हवाबंद असते का नाही हे माहित नाही. पण २६ जुलैच्या पुरांत, बंद कारमधे अडकून माणसे मेल्याच्या बातम्या होत्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ॐ नमो छु छां छ

हेच लिहिणार होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बहुतेक गाड्या पुर्णपणे 'एअरटाईट' नसतात. पुरामध्ये या जागांतून पाणी गाडीत जाऊन जास्तीची हवा जायला जागा उरली नसावी त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा होऊन लोक गुदमरले असावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

..यातल्या बहुतांश केसेसमधे इंजिन चालू ठेवून (एसीद्वारे हवा येण्यासाठी), लोक गाढ झोपले.कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग झाले होते असे वाटते.

..नकळत हायपॉक्सियाने झोपेतच बेशुद्ध अन मरण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मधमाशांचे पोळे मेकपचीच आठवण करून देत आहे.चावय्रा प्रतिसादाबददल नसावे.इजिप्तमध्ये पोळ्याचे मेणच मेकपसाठी वापरत होते.आताही हेच चांगले समजतात.देवमसा व्हेलची चरबीसुद्धा घेतात पण किती दिवस पुरतील?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पॅरानॉर्मल शक्ति/गोष्टींचे अस्तित्व खरोखर असू शकेल का? यु ट्यूब वर याविषयावर काही विडिओज पाहिले.
कि हा सुद्धा एखादा कल्टच असावा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.