पहारेकरी

प्रत्येक अक्षर
यादी
शाई सुतळी कागद
अलिप्त रद्दीवाला
आणि मी

बाजार म्हणजे एकत्र येण्याची जागा गरजांकरता

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पिवळी चड्डी
गुंता
टेबल पतंग ष्टूल
भंजाळलेला टेलिफोनऑपरेटर
नि शिवाजीमहाराज

कविता म्हणजे डंप करण्याची जागा डोक्याच्या सफाईकरिता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितेचं शीर्षक हे फारच धार्मिक रूपकांशी सुसंबद्ध आहे असं वाटत नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोकडाचा भाव तूर्तास शंभर रुपये प्रति ग्यालन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येक निरक्षर
गारदी
तलवार, मुंडकं, रक्त
अलिप्त राघोबा
आणि मी

इतिहास म्हणजे एकत्र लढण्याची जागा,गरजांकरता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा धागा कलादालनात हलवता येईल का?
वरुन ५ वे व ७ वे चित्र म्हणजे निव्वळ नेत्रसुखाचा कडेलोट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down