तोतया Sun, 24/05/2015 - 09:32 आटणार्या नद्या ओलांडत एक घोळका थांबला अनेक पीढ्यांचे दारीद्र्य सांभाळत भाषेबरोबर हरवलेला लांबलचक इतिहास भीन्न निर्भीड अरण्यात हरवलेल्या कुतूहलासारखा नपुंसक खोल पसरलेली विस्तीर्ण शांतता आणि जीवन सुसह्य करणारा यांत्रिकपणा Like Dislike ह्म्म्म...ही जरा कळली. काव्या Sun, 24/05/2015 - 16:59 ह्म्म्म...ही जरा कळली. Log in or register to post comments Like Dislike Log in or register to post comments2088 views
ह्म्म्म...ही जरा कळली. काव्या Sun, 24/05/2015 - 16:59 ह्म्म्म...ही जरा कळली. Log in or register to post comments Like Dislike
ह्म्म्म...ही जरा कळली.
ह्म्म्म...ही जरा कळली.