clg : सुरुवात.

clg : सुरुवात.
दीपक परुळेकर नावाच्या लेखकाचा blog वाचला. बोकीलांच्या शाळा सारखच. वाटल आपणही share कराव थोड. आता दोघांच्या शाळान्नतर तस काही सांगण्यासारख उरलेल नाही.
पण college हे ही एक अजब रसायन असत. त्याच college बद्दल लिहू म्हणल. यात 'शिरोडकर ' नाही , अन 'जोश्या ' पण नाही.तशी प्रत्येक जोश्याची एक शिरोडकर असतेच ;पण ती सांगण्यात मजा नाही. हा अत्र्या मात्र आहे. तसा विचित्र्याच. एक नाही अनेक. प्रेमात पडाव असा स्वर्ग नाही. पण एकदा राहून बघाव अशी दुनिया नक्कीच आहे.
विनोद हे दोन प्रकारचे असतात. एक घडलेले आणि दुसरे घडवलेले. साधारणत: घडलेले विनोद हे शाळेतले आणि घडवलेले clg मधले असतात. नाही समजल ? थांबा समजवतो. माझा एक मित्र आहे. सौर्या.त्याने शाळेतला एक किस्सा सांगितला. magnet च एक खेळण मिळायच आम्ही शाळेत असताना. ते एका मुलाकडे होत. ते खेळता खेळता एका मुलीच्या bench खाली गेल. त्यानंतरचा हा संवाद. (खरतर फक्त मुलगाच बोलतोय तरी)
मुलगा: ए ताइ Biggrin (मराठी medium च्या मुलाला असा problem येतोच बोलताना.)
मुलगा: ए ताइ (pause....) ते चुंबक दे ना.
कस सुचल नको त्या वेळेला काय माहीत.
हा घडलेला. किंवा non intentional.
आता घडवलेला.
वर्गात एका मुलाला शिक्षिकेनी उठवल. (अर्थात लाष्ट बेंच.)
शिक्षिका: sulphuric acid चा formula सांग. (उत्तर: H2SO4)
त्या मुलाला शेजारच्यानी खालुन उत्तर सांगितल. आणि तो मुलगा मोठ्यानी ओरडला.
मुलगा: मैडम , एफ यु सी के 4
( Fuck4)
वर्गाच्या मागील भागात पुर्ण हशा.
हा झाला घडवलेला . यात एकाच्या इज्जतचा फालुदा होतो पण बाकीच्यांची मजाच. clg मधले jokes हे बर्यापैकी दुसर्या catagary मधे येतात.
यात उद्धटपणा जाणवू शकतो पण हेतु केवळ मजा हाच असतो.

field_vote: 
1.6
Your rating: None Average: 1.6 (5 votes)

प्रतिक्रिया

स्वागत!
अधिक सराव केलात की आणखी संगतवार लिहिता येईल. लिहित रहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!