द्वेष

Removed

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

म्यानेजर.

एक वेळ साप पाळावा, पण म्यानेजर पाळू नये. (बाकी प्रिस्क्राइब केलेला विचार करते आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मांजर.
लाथ मारून चेंडूसारखं उडवायचय एखाद्या मांजरीला एकदा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अनुप भाई यावर तुमचं माझं एकमत.

Women love cats. Men say they love cats, but when women aren't looking, men kick cats.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेन डोन्ट नीड टू लव्ह कॅट्स, बिकॉज दे लव्ह पुसीज!!!
Wink
आपलाच (भाबडा),
पिवळा डांबिस

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्या मानवसमुहाचा/समाजाचा द्वेष करता

अजूनपर्यंत कोणाचाही घाऊक द्वेष केलेला नाही म्हणून पास.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही गीता नेहमी वाचतो म्हणून 'अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च । निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ॥ ह्या उच्च पातळीवर पोहोचलेलो आहोत. तदनुसार आमचा 'पास' नोंदवावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मानवसमुहाचा/समाजाचा द्वेष करता

पी जी वुडहाऊस ने म्हणे I don't hate in plurals असा क्वोट दिलेला होता. असा काहीतरी seemingly मानवतावादी, आदर्शवादी क्वोट दिला की आपण अजरामर होतो असा भ्रम असावा त्यांचा. धर्मांनी (उदा. ख्रिश्चन, हिंदु) जे सांगितले आहे ते वुडहाऊस यांनी एक पायरी पुढे नेऊन ठेवले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"Hate" हा शब्द वुडहाऊसच्या वेळी आजच्याइतका थिल्लर झाला नव्हता म्हणून असेल बहुतेक.
संदर्भ - "I hate you like I love you" आणि इतर अनेक सोशल्मिडिय वचने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक वेळ साप पाळावा पण कोणीही पाळू नये.

-सर्वद्वेष्टा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

आम्ही फक्त नियम पाळतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक ब्रह्मचर्य मी आहे पाळलेलं,
पण त्याला कधी पिंजर्यात नाही ठेवलं.
हवं तेव्हा येतं, हवं तेव्हा जातं...

अरुण कोलटकरांचे शब्द,जसे आठवले तसे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जेथे जातो तेथे माझे शत्रू आहेत.
सर्वत्र द्वेष द्वेष द्वेष मला दिसतो आहेच.

- शवसुत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.