फुलबाज्या (फुबा) - फेब्रुवारी २०१६

या आमच्या फुलबाज्या (प्रेरणा: सांगायलाच पाहिजे का?)
तुमच्या आयुष्यातील तणाव कमी करण्यासाठीचा आमचा प्रयत्न. रोज ३-४ विनोद इथे टाकले जातील. गोड मानून घ्या.

१) गणपुले बाई आपल्या कुत्रीला घेऊन फळांच्या दुकानात शिरल्या. त्यांची कुत्री तिथली फळं चाटू लागली. ते पाहून दुकानदार चिडला.

दुकानदार : अहो बाई, तुमच्या कुत्रीला आवरा. ती आमच्या दुकानातली फळं चाटतेय.

गणपुले बाई : ल्युसी...खबरदार ती फळं चाटलीस तर...किती धूळ आहे त्याच्यावर. ती पोटात गेली तर तब्येत बिघडेल ना तुझी.

२) एकदा एका सॉफ्टवेअर इंजिनीयरने पाहिले की एक बैल गाडी ओढतो आहे व शेतकरी त्या गाडीत शांतपणे झोपला आहे.
हे दृष्य पाहून त्याला फार आश्चर्य वाटले व तो शेतकर्‍याला म्हणाला,
“जर बैल थांबला तर तुम्हाला समजणारही नाही”

शेतकरी : समजेल साहेब, बैल चालायचा थांबला तर त्याच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज येणार नाही.
यावर इंजिनीयर एक मिनिट विचार करून म्हणाला, “पण जर हा बैल एका जागी थांबून फक्त मान हलवत राहिला तर?

शेतकर्‍याने शांतपणे उत्तर दिले : “आमचा बैल IT मधे काम करत नाही साहेब!”

३) एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,
जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा , बंताच्या घराला कुलूप लावलेले असते आणि
तिथे लिहुन ठेवलेले असते " तुझा पोपट झालाय , चल फूट इथून "
संता खाली पड्लेला खडु उचलतो आणि लिहितो
"मी आलोच नव्हतो "

---------------------------------------------------------------
डिसक्लेमरः
हा एक नवीन प्रकार आहे. येथे अशा प्रकारचे लेखन माझ्यातरी पाहण्यात नाही. तेव्हा या प्रत्येक पोस्टचे वेगळे अस्तित्व असू द्यावे अशी माझी विनंती आहे. Blum 3
संपादकांच्या दृष्टीने या पोस्ट्स म्हणजे निव्वळ खरडणे असल्यामुळे त्यांना वाचनव्हॅल्यु नाही. ही एक प्रकारची सेंसॉरशिप असल्याचेही संपादकांना कळवण्यात येणार आहे.
आमचा "किमान शब्दात कमाल अपमान" करण्याचा अभ्यास अजून चालू आहे. त्यामुळे आम्हाला लगेच उलट बोलून प्रतिसाद देता येणार नाही, तोपर्यंत संभाळून घ्या.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

नक्की ऋ आहात तुम्ही. संदर्भ - जीभ दाखवणारी स्मायली Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉरी.. तो मी नव्हेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

१. तुमचा आयडी आवडला म्हणून माझ्याकडून एक ओरिगिनल विनोद -

आमच्या मांजरीचं ऑपरेशन करून तिची पुनरुत्पादन संस्था काढून टाकली. पैसे घेऊन का होईना, डॉक्टरांनी तिला अखंड कौमार्याचा आशीर्वाद दिला आहे.

२. आणि एक बोनस, फॉरवर्डेड विनोद -

संताला एका पार्टीचं निमंत्रण येतं. त्यात लिहिलेलं असतं "फक्त गुलाबी टायच चालेल." संता बंताला ही गोष्ट सांगून म्हणतो, "आता या साल्यांना गंडवतो." संता पार्टीला जातो आणि बघतो तर काय, सगळेच सगळे कपडे आणि गुलाबी टाय घालून आलेले असतात. अर्थातच संताचं सीक्रेट फोडल्यामुळे संता-बंताचं मोठं भांडण झालंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हां कळला दुसरा आत्ता Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रेरणेमागचा अभ्यास आणि वाचन दांडगं आहे हे लक्षात घ्या उगाच पंगा घेण्याचा केविलवाणा प्रयत्न झालाय.
जे लोक त्यांच्यावर खार खात होते तेच वेळप्रसंगी एखाद्या मुद्यासाठी त्यांची ढाल करत आहेत.(#मायबोली.)
विनोदासाठी विनोदापेक्षा इथल्या जाड्य विद्वानांच्या पाठीवरच्या पोत्यातून घाईने जाताना चांगली रत्न पडतात.पोत्याला मुद्दामहून भोक पाडून माल सांडवण्याचा अट्टाहास नसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे कुठलं आलंय जाड्य! दृष्टीस पडलेल्या काही दुर्मीळ फोटोंवरून तरी इथे 'थैन्य'च जास्त दिसलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"दारु पिऊन गाडी चालवू नका" ह्या नियमाप्रमाणे "हातभट्टीची पिऊन प्रतिसाद लिहू नका" असा एक नविन नियम इथे लागू करण्याची नितांत गरज आहे. (#मायबोली)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगामधील कुठल्याही पित्याने अभ्यासाचे महत्व
इतक्या सरळ आणि सोप्या पद्धतीने आपल्या
मुलाला सांगितले नसेल....

"परिक्षेतील प्रत्येक चुकीचे उत्तर हे तुझ्या
भविष्यातील हनीमूनला स्वित्झर्लंडहुन
महाबळेश्वरला घेऊन जाईल हे ध्यानात घे."

------------------------

Wife -आप मुझे रानी क्यों बोलते हो

Husband- क्योंकि नौकरानी लम्बा शब्द हो जाता है.....

Wife गुस्से से : तुम्हे पता है कि में तुम्हे "जान" क्यों बोलती हूँ...

Husband: नहीं.. बताओ तो जरा

Wife: "जानवर" लम्बा शब्द हो जाता है इसलिए सिर्फ "जान" बोल देती हूँ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तितकी मजा नै आली.. (विडंबनाचा वर्जिनल माल अधिक करमणूक करतो)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

१. मीठ पांढरंच का असतं? आत्तापर्यत कोणाला हा प्रश्न पडला आहे? तुम्हाला पडला आहे? नाही ना... मलाच तो फक्त पडला याचा अर्थ मीच सगळ्यात हुशार आहे.

२. या हरामखोर राजकारण्यांचा निर्लज्जपणा सतत चालूच असतो. आता परवाचीच गोष्ट बघा ना... (यापुढचं माझ्या फॅन्सनी लिहावं.)

३. माझ्या मते हेटाळणी करण्यात समानता असावी असा नवीन कायदा यायला हवा. जर कोणी राहुल गांधीला पप्पू म्हणत असेल तर त्यांच्यावर मोदींना फेकू म्हणण्याचं बंधन आलं पाहिजे. नाहीतर सगळी राजकीय चर्चा एकांगी होण्याचा धोका आहे.

४. मी हा प्रतिसाद अर्धवटच ठेवणार आहे. त्यावर वाचकांनी, म्हणजे माझ्या हितशत्रूंनी शंका काढल्या की त्यांना 'इथे प्रतिसादाला उत्तर आलं की मूळ प्रतिसाद बदलता येत नाही म्हणून...' असं म्हणत मूळ प्रतिसाद छापून शिवाय त्यावर आणखीन काहीतरी भर घालून लिहिणार. आणि वाचकांनी ते पुन्हा वाचावं म्हणून कुठचा भाग नवीन लिहिलेला आहे हे बिलकुल अधोरेखित करणार नाही. इथे ते करता येत असलं आणि फेसबुकावर येत नसलं म्हणून काय झालं?

५. नुकत्याच झालेल्या शाकाहार-मांसाहार चर्चेवरून माझ्या असं लक्षात आलं की आजही मोठ्या प्रमाणावर मांसाहार चालू आहे. एकविसाव्या शतकात हे होतंय. बसतो विश्वास?

६. मी लहानपणी शाळेत जायचो तेव्हाची गोष्ट. वर्गात गेल्यावर मी पहिल्या बाकावर जे कोणी बसलेले असत त्यांची दप्तरं मागे टाकून सगळे पहिले बाक रिकामे करत असे. आणि त्यातल्या एका जागेवर मी आणि इतर सर्व जागांवर माझे फ्लेक्स बसवून ठेवत असे. मास्तरांनी माझ्यावर अन्याय करून सगळे फ्लेक्स एकत्र करून मला एका जागेवर बसायला लावलं. आता इतर मुलांकडे फ्लेक्स नसत हा काय माझा दोष आहे का? त्यांच्या विनंत्यांना न जुमानता रोज मी हा प्रकार अर्थातच चालूच ठेवला. मग हेडमास्तरीणबाईंनीसुद्धा मला सांगितलं. पण त्या शाळेतले नियमच चुकीचे होते. त्यामुळे ते बदलण्यासाठी मी माझी असहकार चळवळ चालू ठेवली. तर त्यांनी इतर मुलांना माझ्याशी बोलायलाच बंदी केली. हा काय मनमानीपणा? माझ्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदाच होती ती. शाळा असली म्हणून काय झालं? मला माझ्या घरासारखं वागता यायला नको? काहीकाही इतर मास्तरही हेडमास्तर असल्याच्या थाटात वावरायचे. मी त्यांची तक्रार इतर मुलांकडे आणि हेडमास्तरीणबाईंकडे करायचो. कधीकधी मला त्या शाळेत एकापेक्षा जास्त हेडमास्तर आहेत की काय अशी शंका यायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घासकडवींकडून विडंबन करवून घ्यायला भाग्य लागतं रा व/कु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला राकु शी यमक जुळावं म्हणून 'राघु' म्हणू का?
Smile

पहिली आणि सहावी फुबा आवडली.
मीठ पांढरे का हा खरेच प्रश्न आहे.
त्याचे उत्तर ऐसीवर अन्यत्र असल्याची लिंक मी दिली तरी तुम्ही ती वाचणार नाही. कारण तुम्हाला तुमचा प्रश्न ओरिजिनली 'डि नोवो' सुचलाय अशी शेखी मिरवायची असेलच.

राघु, सहावा बार मस्तं आहे. म्हणजे शिक्षकांची तर बोलतीच बंद करून टाकलीत तुम्ही. राघुचे पाय (की पंख) शाळेतच दिसतात म्हणा ना!

तिसर्‍या फुबाचं उत्तर राकुंनी अगोदरच दिलं आहे.
चर्चा एकांगी झाली तरी चालेल. पण देशाचे ऑफिशीयली नेतृत्व करणारे जे पंतप्रधान आहेत त्यांना फेकु म्हणता येणार नाही.
उद्या राहुलजी गांधीजी जरी पंतप्रधानजी झाले तरी राकु त्यांना पप्पु म्हणायचे लगेच सोडून देतील.

(राकुसाहित्याभ्यासविशारदा- साती)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या पहिल्या वाक्यावरूनच माझी चेष्टा आणि हेटाळणी करायचा तुमचा हलकट हेतू सिद्ध होतो. अशा खालच्या पातळीवर जाण्याने माझ्या असहकार चळवळीत फरक पडणार नाही, उलट तुम्ही आणि तुमच्यासारख्या इतरांनी जो उकिरडा करायचा प्रयत्न चालवला आहे त्याला खीळ घालण्यासाठी मी अधिकच बोंबलून प्रयत्न करेन.

त्याचे उत्तर ऐसीवर अन्यत्र असल्याची लिंक मी दिली तरी तुम्ही ती वाचणार नाही. कारण तुम्हाला तुमचा प्रश्न ओरिजिनली 'डि नोवो' सुचलाय अशी शेखी मिरवायची असेलच.

माझ्याविषयी असली नीच गृहितकं बाळगून तुम्ही तुमची पातळी काय हे दाखवून दिलेलं आहेच. पण ऐसीवरच्या लिंकने काय सिद्ध होणार? ऐसी चार वर्षं जुनं आहे, आणि मला हा प्रश्न दहाबारा वर्षांपूर्वीच सुचला होता. तेव्हा फेसबुक नव्हतं म्हणून नाहीतर हा क्रांतीकारी प्रश्न विचारणारा एखादा आपटबार तुमच्यासमोर आदळला असता. तेव्हा मी किती थोर आहे किंवा नाहीये याची माहिती असल्याची तुम्हीच शेखी मिरवणं थांबवलंत तर ऐसीकरांवर उपकार होतील.

तुम्ही उपप्रतिसाद दिल्यावर मला मूळ प्रतिसाद बदलता येत नाही म्हणून पण मला खरं तर म्हणायचं होतं की 'जे कोणी मोदींना फेकू म्हणतात त्यांच्यावर राहुल गांधींना पप्पू म्हणण्याची जबरदस्ती व्हावी. नॉट व्हाइस व्हर्सा.'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे पहा राघु, हे ऐसी हे एक मराठी संस्थळ आहे. तुमचा ब्लॉग किंवा राघुवॉल नाही.
त्यामुळे नीच /उकीरडा/ माजोरे इत्यादी शब्द जपून वापरा.

आणि १०-१२ वर्षांपूर्वी फेसबुक नसलं तरी काय झालं? ऑर्कुट होतंच ना? ऑर्कुटवर तुम्ही हा प्रश्न उपस्थित केल्याची एक तरी लिंक दाखवा.
तुमच्याकडे दैनंदिनी असेलच ना? त्यात कुठल्या तारखेला ही नोंद आहे त्याची इमेज टाकू शकलात तर उपकार होतील. मूळात प्रश्न तुम्ही ओरिजिनली उपस्थित केलात का हा नसून त्याचे उत्तर ऐसीवर इतरत्र आहेच हा आहे. त्याकडे तुम्ही सोयीस्करपणे दुर्लक्ष करित आहात.

बाकी फेकु आणि पप्पूबाबत तुम्ही मागाहून सारवासारव करत आहात हे स्पष्टच आहे. लिहिण्यापूर्वी सारासार विचार केला तर लिहिण्यानंतर सारवासारव करावी लागत नाही हे सोपे वाक्य लक्षात असू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा, म्हणजे उकीरडा करणारांना जर कोणी तसं दाखवून दिलं तर तो शब्द वापरल्याबद्दल मलाच झापायचं? आणि नीच मी तुम्हाला नाही तर तुमच्या गृहितकांना म्हटलं होतं. माझा प्रतिसाद नीच वाचा.

आणि माजोरे हा शब्द मी कुठे वापरला आहे हे दाखवून दिलंत तर माझ्यावर फार उपकार होतील.

ऑर्कुट गेल्यामुळे त्याकाळचे माझे हजारो आपटबार नष्ट झालेले आहेत, या माझ्या जखमेवर तुम्ही मीठ चोळताय. मला लिंक वगैरे दाखवण्याची गरज नाही. माझा शब्दच त्यासाठी पुरेसा आहे.

मला अशा सारवासारवी करण्यासाठी शेणाच्या गोळ्यात हात घालण्याची बिलकुल गरज नाही. मला सारासार विचार करायला सांगण्याआधी तुम्हीच विचार करा. म्हणजे अतिसाराप्रमाणे काहीतरी लिखाण करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नीच वाचा म्हणजे काय?
नीच वाचणे काय असतं ?
राघु तुम्ही आधी नीट मराठी शिकून या , मग बोलू.

ऐसीच्या संपादक मंडळाचे तुमच्या भाषेकडे लक्ष असेल अशी अपेक्षा व्यक्त करते.
तशी एक विपू त्यांना करतच आहे.
जर त्यांनी लक्ष दिले नाही तर मात्र मला स्वतःलाच # वापरून तुमच्या उद्धट भाषेतील प्रतिसादांना क्रमित करावे लागेल.

तुम्हाला या संस्थळावरून लवकरच संक्रमित व्हायचे नसेल तर भाषेचे पथ्य पाळावे ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुन्हा, इथे आधीचा प्रतिसाद बदलता येत नाही, म्हणून... नाहीतर तो टायपो मी दुरुस्त केला असता. पण तुम्हाला त्यातून वाईटच अर्थ काढायचा होता, तेव्हा तुमचीही प्रवृत्ती दिसून आली. चालूद्यात.

इथे प्रतिसाद बदलता येत नाहीत तसंच विषयांतर करणारे आणि वाईट भाषा वापरणारे प्रतिसादही दुर्दैवाने डिलीट करता येत नाहीत. खरंतर मला असे लोकच ब्लॉक करायला आवडतील. पण काय करणार, मी संस्थळ मालकिणींना अशा अनेक सूचना केलेल्या असल्या तरी त्या काही बदल करायला तयार नाहीत. उलट त्या मलाच ढोस देतात की हे संस्थळ म्हणजे फेसबुक नाही. पण हे त्यांचं म्हणणं अजून त्या सिद्ध करू शकलेल्या नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राघु, तुम्ही
'इथे आपल्या प्रतिसादास एकदा प्रतिसाद मिळाला की मूळ प्रतिसाद संपादित करता येत नाही म्हणून! नाहीतर ...'

असा स्टँपच बनवून किंवा हे वाक्य थर्डक्लिकवर कॉपी करून ठेवलेलेदिसते.
आला आक्षेप की कर पेस्ट... आला आक्षेप की कर पेस्ट!

छान आहे हो छापखाना.

आणि आपल्या वैयक्तिक चर्चेत संस्थळाच्या मालकीणबाईंना आणायची काय गरज?
त्या सध्या मला तीनहून अधिक पुण्ये कशी देता येतील या विवंचनेत आहेत.

तेव्हा माझ्याशी डायरेक्ट बोला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा वा.. आता फुलबाजाच नै तर आतषबाजीच चालु आहे.
धागा आता कुठे फुलतोय! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वा, इथे तर अड्डाच भरलेला दिसतोय.
राघुंच्या मदतीला ऋषिकेश आलेत.
छान आहे, चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अड्डा नव्हे कंपू! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ह्या तर तडतड्या फुलबाज्या. धागा फुलतोय कसला, वाजतोय तडतडा! (लिहिताना टायपोची भीती वाटत होती म्हणून काळजीपूर्वक लिहिलंय. 'वा'चा 'बा' व्हायला नको. एका धाग्यावर भ्रूणहत्या होतायत. इथे भलतंसलतं नको व्हायला.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाजतोय तडतडा, पण WWF च्या खोट्या कुस्त्यांसारखा फील येतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही मला तोंड वर करून असे विचारताच कसे? तुमचा खोडसाळपणा करण्याचा धंदा स्पष्टपणे दिसला आहे.
तुम्हीपण त्याच कंपूच्या पिलावळीतले अाहात. 'खोडसाळपणा' हा धर्म असलेले. Good for nothing. फार लिहित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राघु, जरा अभ्यास वाढवा. किती हे थैलर्य!

१. टीव्हीवरच्या छचोर माहितीपटांत यापेक्षा जास्त बरे मुद्दे असतात.
२. वर्तमानपत्रातली पहिल्या पानावर आलेली बातमी घेऊन ... काय करायचं हे तुम्हाला सांगून फायदा नाही. तुम्हाला काही कळणार नाहीये तसंही.
३. अर्धसत्य हे अर्ध का होईना सत्यच, हे राह्यलंय.
४. बरं ललितलेखन घेऊन त्यातल्या मुद्द्याचा कीस पाडून ललित लेखाची धार कमी करणं आणि चार दिवसांनी त्या लेखनाच्या १८० अंश उलट प्रतिपादन हे बाकी आहे.

लिहिण्याआधी अभ्यास वाढवा. ऐसीच्या वाचकांच्या स्मरणशक्तीला कमी लेखू नका. नाहीतर जा तुमच्या ऐसीप्रेमी ब्लाॅगस्पाॅटवर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'थैलर्य ' शब्दाने काळजाचा लचका तोडला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला, आता माझ्यावर हल्ला करण्यासाठी खुद्द मालकीणबाईच उतरल्या मैदानात. ऐसीसारख्या संस्थळावर नव्या सदस्यांना अशी हीन पातळीची वागणूक मिळते असं माहीत असतं तर माझं अमूल्य लेखन मी इथे केलंच नसतं. आणि कोणी मला तसं वागवलं म्हणून तक्रार केली तर संस्थळाची व्यवस्थापक मंडळी त्यांना शांत करण्याऐवजी मलाच दम भरत आहेच. कठीण आहे.

आता ऐसीवर मी आल्यावर मला चारपाच दिवसांतच संस्थळाच्या त्रुटी समजून आल्या. चार वर्षं संस्थळ सांभाळणाऱ्या आणि चालवणाऱ्या मंडळींनाही त्या कळल्या नाहीत, त्या मला कळल्या कारण मी खूप हुशार आहे. पण ते जरा बाजूला ठेवून मी अत्यंत नम्रपणे संस्थळात काय बदल करावेत हे मालकीणबाईंना सांगितलं तर त्यांना ते पचलं नाही. कदाचित कोणीतरी आगंतुकाने आपल्या इतक्या उघड उघड चुका दाखवून द्याव्यात हे त्यांना आवडलं नाही. मलाच इतर काहीतरी कारणांवरून अकारण बोल लावणं हा त्यांचा अर्थातच डिफेन्स मेकॅनिझम आहे. मीच जर इथून गेलो तर कमतरता दाखवणारं राहाणार नाही, आणि मग त्या नाहीच्चेत असा स्वतःचा समज करता येईल.

पण मी इथून जाणार नाही. युगप्रवर्तक लोकांची सुरूवातीला अशीच टवाळी होते, आणि खालच्या पातळीवर जाऊन त्यांचा अपमान होतो. महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाईंना तर याहून कितीतरी गलिच्छ अपमान सहन करावे लागले होते. पण त्यांनी समाज बदलला. तसा मी हा ऐसीसमाज बदलूनच राहाणार.

फेसबुकप्रमाणे स्वतःला मूर्ख लोकांच्या कॉमेंट्स उडवण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे!
कॉमेंटला प्रतिसाद मिळाल्यानंतरही ती बदलण्याची सुविधा मिळालीच पाहिजे!
ऐसीची राघु फेसबुक वॉल झालीच्च पाहिजे!

जय हिंद! जय महाराष्ट्र!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे कसले फुल-बाजीराव, हे तर हाफ-बाजीराव.

ओरीजीनल ते ओरीजीनल, असल्या झेरॉक्स ला काही अर्थ नाही.

@राकु - तुम्हाला तोड नाही,

तुम्ही मराठे, नाही छाकटे, अगदी सरळ स्वभाव
शूर शिपाई, तुमची द्वाही, चारी संस्थळी नाव

तुम्ही ( च ) माझे बाजीराव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'विनोदी'हून अधिक भारी श्रेणी हवी होती.
अजूनही(आता गालांतल्या गालांत) हसू येतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ROFL फुटलो.
(एवढ्यासाठी) जियो अनुराव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनु राव यांच्या आकलनातली गडबड नोंदवणं गरजेचं आहे.

फुलबाजी हे स्त्रीच्या हळूवार मनाने अतिशय तरलपणे आग लावण्याचं प्रतीक आहे. त्यापुढे राव हा मराठी लोकांमध्ये पुरुषांसाठी वापरला जाणारा आदरयुक्त, भारदस्त शब्द वापरून फुलबाजीराव या सदस्यनामाने आपल्या नव्वदोत्तरी भंजाळलेपणाची आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये सरासरी स्त्रियांचे समजले जाणारे आणि सरासरी पुरुषांचे समजले जाणारे, असे दोन्ही गुणधर्म असल्याचं दाखवून दिलं आहे. त्याशिवाय असं जेंडरक्विअर नाव घेऊन आपण स्त्री-पुरुष भेदाभेद न करता, सगळ्यांनाच विनोद सांगून सगळ्यांचं मनोरंजन करतो (वा अपमान) हे दाखवलं आहे. असं हे एकता जोपासणारं सदस्यनाम वाचताना अनु राव यांनी आपल्या भांडखोर आणि ट्रंपीय टँट्रम्सचं प्रदर्शन करत सदस्यनामाचा अर्थ लावताना त्यांना फुल-बाजीराव असं पुणेकरी हिणवल्यामुळे माझ्या अस्मिता दुखावल्या आहेत. त्यासाठी मी पुढची तीन मिनीटं चौदा सेकंद प्रतिसाद मौन राखत, फक्त खरडी लिहिणार आहे.

(सदर प्रतिसादाचा अर्थ कोणाला कळल्यास मला माझ्याच खरडवहीत कळवणे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भंजाळलेपणाची

तुम्हाला भन्साळलेपणाची म्हणायचंय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसंही असेल बुवा.

विचार न करता लिहित सुटायचं (आणि लोकांना काय वाट्टेल ती नावं ठेवायची) अशी अपेक्षा आहे ना या धाग्यांवर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे कसले फुल-बाजीराव, हे तर हाफ-बाजीराव.

हाफबाजीराव वाचून फुटलो. त्यावरून एकदम एक जोक सुचला - तो वापरायची वेळ येईलसं वाटत नाही म्हणून इथेच लिहितो.

समजा तुमची जर कोणी झेरॉक्स कॉपी बनून आलं तर त्यांना म्हणता येईल 'ही कसली अनु राव, ही तर अनुकरण राव'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अब कि बार
कुणाचेही असो सरकार
पण बेल वाजवू नका १ ते ४
इथे दुपारी झोपतो मतदार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राघुंचे सहा मुद्दे (त्या पाचकळपणाला विनोद म्हणणं हा माझा आणि सातीचा अपमान आहे) म्हणजे मूळ मुद्दा षटकर्णी होण्याचं प्रतीक आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१) एकदा अमेरिकेत चीनी माणसाला, पाकिस्तानी माणसाला आणि भारतीय चंप्या यांना २०-२० चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा झाली.
चाबकाचे फटके मारण्या आधी सर्वांना त्यांची शेवटची इच्छा विचारण्यात आली.. .
चायनीज - माझ्या पाठीवर ५ चादरी बांधा आणि मग मला फटके द्या..
अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...मात्र ५ फटक्यातच चादरी फाटल्या आणि १५ फटके चायनीजला पडले, तो कोमात गेला.
आता पाकिस्तानीची टर्न..
पाकिस्तानी - माझ्या पाठीला २० चादरी बांधा आणि मग फटके द्या...
अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...१५ फटक्यात चादरी फाटल्या आणि ५ फटक्यात पाकिस्तानी बेशुद्ध.
आता आपल्या चंप्याची वेळ होती,
अमेरिकन - तुझी इच्छा काय आहे..?
चंप्या - मला २० फटक्याएवजी ३० फटके मारा..पण आधी त्या पाकिस्तानीला माझ्या पाठीला बांधा.

२) भिकारी : साहेब
एखादा रुपया तरी द्या .
साहेब: उद्या ये.
.
.
.
.
.
भिकारी: च्यायला,
उद्या उद्या म्हणता या कॉलनीत माझे
हजारो रुपये अडकलेत!

३) सरदारजी पोलिस स्टेशनमधे गेला आणि त्याने पोलिस स्टेशनमधे तक्रार नोंदवली –

सरदारजी – साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत

पोलिस – कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे?

सरदारजी – साहेब … टेलिफोनवाले… म्हणतात बिल नाही भरलं तर कापून टाकीन.
----------------------------------------------------------------
संपादकांना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब हा प्रतिसाद वेगळ्या धाग्यावर काढून, धागा वाचनमात्र करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२ आणि ३ फार आवडले. पण मला हे कळत नाही फुबाजीराव, दर वेळेला नवीन धागा काढायचा तुमचा हट्ट का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपादकांना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब हा प्रतिसाद वेगळ्या धाग्यावर काढून, धागा वाचनमात्र करावा.

ROFL

हे वाक्य शेवटी टाकून केली ना पंचाईत. जोक्स बघून मी म्हणणारच होते, फाऊल केला. पण च्यायला, चान्सच नाही देत तुम्ही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण आधी त्या पाकिस्तानीला माझ्या पाठीला बांधा.

पाकिस्तानी लोकांवर असे जोक करणं शोभत नाही आपल्याला. माफी मागा!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेक्युलर = राज्यकारभारात धर्माचा हस्तक्षेप नको, असे म्हणणारी विचारसरणी.

त्यात, पाकिस्तान नामक शत्रूराष्ट्रातील नागरिकास इजा व्हावी अशा प्रकारची इच्छा गमतीने व्यक्त करणारा विनोद अशोभनीय कसा काय होतो? अन अशा विनोदाने 'सेक्युलर' असण्याला बाधा कशी काय पोहोचते?

सेक्युलर विचारसरणीस बदनाम करू इच्छिणार्‍या तुमच्या षड्यंत्राचा निषेध.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पाकिस्तानला शत्रूराष्ट्र म्हणताय म्हणजे नक्कीच इंटरनेट हिंदू आहात तुम्ही. शेम शेम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) एक उंदीर वाघाच्या लग्नामध्ये फुल जोशात नाचत असतो..,
.
.
हत्ती येतो आणि पाहुन उंदराला विचारतो, अरे तू इतका का खुश आहेस ? ,
किती जोशात नाचतोयस....!!!
...
.
.
.
.
.
.
उंदीर म्हणतो ," मित्रा तुला नाही कळणार ते , माझ्या लग्नाच्या अगोदर मी पण वाघ होतो"

२) शिक्षकः त्याने कपडे धुतले आणि त्याला कपडे धुवावे लागले, या दोन वाक्यात नेमका फरक काय आहे?

बाळू: सर, पहिल्या वाक्यावरून कर्ता हा अविवाहित तर दुसर्‍या वाक्यावरून तो विवाहित आहे, असे वाटते.

३) शिपाई: साहेब, तुम्ही ऑफिसमध्ये कामाला ठेवताना लग्न झालेली माणसं हवीत, अशी अट का ठेवता?

साहेबः लग्न झालेल्या माणसांना अपमान सहन करण्याची सवय असते आणि घरी जाण्याची घाई नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Only J&K legislators can fearlessly tell their wives "Mehbooba ke ghar jaa raha hoon"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धाग्यावर आलेल्या प्रतिसादांवर कोणतीही शिविगाळ न करुन राउ फाऊल करत आहेत. नकली कुणीकडचे.
- शिवकाशीबाई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे बघा ननि, येथे मला कोणावर वैयक्तिक आरोप करण्यात रस नाही. हा शहाणपणा तुमच्याजवळच ठेवा.

तुम्ही या बाबतीत खुसपट काढून विषयांतर करण्यात एक्सपर्ट अाहात हे दाखवलेत. या आगळ्यावेगळ्या फुबाच्या बाबतीत त्याच्या भक्तांनी मला साथ केली त्यात तुम्हाला पोटदुखी का होतेय? तेव्हा तुमचे भलतेच चालू आहे हे स्पष्ट दिसते. चालू दे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) एक गाढव झाडावर चढते. झाडावर आधीपासूनच हत्ती बसलेला असतो.
हत्ती : तू झाडावर काय करतोयस ?
गाढव : सफरचंद खायला आलोय.
हत्ती : अरे गाढवा, हे तर आंब्याचे झाड आहे.
गाढव : मी सफरचंद सोबत घेऊन आलोय.

२) ज्योतिषी : तुझे नाव झंप्या आहे?
झंप्या : हो..
ज्योतिषी : तुला एक मुलगा आहे?
झंप्या :हो.. ज्योतिषी महाराज
ज्योतिषी : तू आत्ताच पाच किलो गहू घेतले.
झंप्या : तुम्ही अंतर्यामी आहात महाराज.
ज्योतिषी : मुर्खा, पुढच्या वेळी येताना पत्रिका घेऊन ये. रेशनकार्ड नको!

३) गुरुजी: काय रे, दोन दिवसांपासून शिकवणीला आला नाहीस?
विद्यार्थी: त्याचं काय आहे, माझ्याकडे एकच कुर्ता-पायजमा आहे. परवा तो धुवायला टाकला होता, म्हणून नाही आलो.
गुरुजी: मग काल का नाही आलास?
विद्यार्थी: आलो होतो गुरुजी... पण अंगणात तुमचा कुर्ता-पायजमा वाळताना दिसला, म्हणून परत गेलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसरा जोक भारी आहे! __/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

http://4.bp.blogspot.com/-NtUIs_QH41k/VqBRQAeQy1I/AAAAAAAAAKQ/S7iFnKg5fyw/s1600/funny%2Bclean%2Bmarried%2Bcouples%2Bpictures%2B11.GIF

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता दुसऱ्यांनी कोणी कुठे काही लिहिलं असेल तर त्यावर बहुतेकशी अवांतर प्रतिक्रिया द्या आणि मग तीच प्रतिक्रिया नवा धागा म्हणून डकवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'डाकुगिरी फॉर डमीज ' असे क्लासेस काढलेत का हो बाई?

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐडीया आवडली.

पण प्रतिसाद लिहिताना माझी टिंगल केल्यामुळे मी संतप्त झाले आहे. त्यामुळे अर्थातच मलाच काय ती अक्कल आहे आणि बाकीचं - विशेषतः मला नावं ठेवणारं जग मूर्ख अशी प्रतिक्रिया इथे दिली आहे ... अशी कल्पना करून घे. (येवढं टंकन कोण करणार!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हिंदी भाषिक ग्राहक (पुण्यातल्या दुकानात) : ये बरतन कितनेका है ?
पुणेरी दुकानदार : पचत्तर रुपये
ग्राहक : साठ रुपये मे दो ना !!
पुणेरी दुकानदार : परवडता नही है
ग्राहक : परवडता कब आयेगी ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) सर: इंग्रजांनी चंद्रावर पाणी आणि बर्फाचा शोध लावला आहे.
आता सांगा तुम्ही यातून काय शिकाल?
गण्या : सर आता फक्त आपल्याला दारू
आणि चकणा घेऊन जायचं आहे.

२) स्त्री प्रवासी - कंडक्टर दीड टिकीट द्या
कंडक्टर - ते कसे?
स्त्री प्रवासी - माझे एक फुल आणि माझ्या हाफ मॅड पतीचे अर्धे.
कंडक्टर - तरी तुम्हाला दोन फुल घ्यावे लागतील.
स्त्री प्रवासी - ते कसे?
कंडक्टर - तुमचे पती हाफ मॅड म्हणुन अर्धे आणि तुम्ही दीड शहाण्या असे दोन फुल.

३) जगामधील सगळ्या पुरुषांपेक्षा मराठी पुरूषांवर ऐक जास्तीची जबाबदारी असते.
"तीन शिट्ट्या झाल्यावर कुकर बंद करणे"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिले दोन मस्त.

३. आधी शिट्या मारल्या नाहीत आणि ऐका कुकरच्या शिट्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पत्नी अपने पति से : लडकोंका कॉमन सेन्स बिल्कुल झिरो होता है
पति : क्यों ?
पत्नी : देखो ना जेंट्स टॉयलेट मे लिख के आएंगे "शालू आय लव्ह यू".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) नवरा बायकोचा हातात हार धरून बाजारात फिरत असतो. ते पाहून त्याचा मित्र त्याला नंतर भेटल्यावर म्हणतो की अरे, इतकी वर्ष झाली लग्नाला, तरीही किती प्रेम आहे तुझे तुझ्या बायकोवर. खरंच बरं वाटलं बघून यार.
.
.
.
.
मित्रः अरे, तसं काही नाही रे. तिचा हात सोडला की लगेच एखाद्या दुकानात शिरते.

२) शिक्षिका - तू मोठा होऊन काय करणार आहे ?

विद्यार्थी - लग्न !!!

शिक्षिका - अरे, तसं नाही... माझे म्हणणे आहे की, तू काय बनणार आहेस ?

विद्यार्थी - नवरदेव...

शिक्षिका - माझा म्हणणाचा अर्थ... तुला काय मिळवायचे आहे ?

विद्यार्थी - नवरी...

शिक्षिका - बावळट... माझा विचारण्याचा अर्थ आहे की, तु तुझ्या आई - वडीलांसाठी काय करशील ?

विद्यार्थी - सून घेऊन येईन.

शिक्षिका - गाढवा... तुझ्या आई-वडीलांची तुझ्या कडून काय इच्छा आहे ?

विद्यार्थी - एका नातवाची...

शिक्षिका - अरे देवा... तुझं आयुष्यात ध्येय काय आहे...

विद्यार्थी - हम दो, हमारे दो, जब तक तीसरा ना हो... !!!

३) रिक्षावाला - बोला साहेब , कुठे जाणार ?

गंपू - नवी मुंबईला.

रिक्षावाला- पण साहेब , कोणत्या क्लासने जायचं ते सांगा.

गंपू - आं...रेल्वेतला , विमानातला क्लास माहितीय. पण रिक्षात क्लास म्हणजे काय ?

रिक्षावाला - फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे चुकवून रिक्षा चालवणार. सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून रिक्षा चालवणार.

... गंपू - आणि थर्ड क्लास ?

रिक्षावाला - थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची...!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेडिकल स्टोरच्या बाहेर भिंतीला पाठ लावून एक माणूस रडक्या चेहऱ्याने उभा होता. दुकानाच्या मालकाने त्याला पाहिलं आणि असिस्टंटला विचारलं, "कोण आहे रे तो माणूस?"

असिस्टंट म्हणाला, "अहो तो खोकल्याचं औषध मागत होता, मला सापडलं नाही म्हणून मी त्याला जुलाब होण्याचं औषध दिलंय. ते घेतल्यानंतर त्याला काही सुचत नाहीये."

"अरे तू डोक्यावर पडला आहेस का? खोकल्याचं औषध द्यायच्या ऐवजी जुलाबाचं औषध कसं काय दिलं तू? त्याचा काय उपयोग होणार?", मालक ओरडला.

असिस्टंटने तत्परतेने उत्तर दिले, "नीट बघा मालक. उपयोग होतोय. कितीही खोकला आला तरी तो स्वतःच खोकला येऊ देत नाहीये...!"

सौजन्य - व्हॉट्सॅप.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL शूट!!!
ऑफीसात जोरात हसले ना मी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येक पानावर ते जोक येतात तेही नवीन व्हायला हवेत. बाकी ताजमहालचा बिबि का मकबरा करण्यापेक्षा पाणचक्की बरी.त्यात नाविन्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक बुजुर्ग व्यक्ति- बेटा, कैसे हो ?
बच्चा- ठीक हूं।
बुजुर्ग- पढ़ाई कैसी चल रही है?
बच्चा- बिलकुल आपकी जिंदगी की तरह।
बुजुर्ग- मतलब ?
बच्चा- भगवान भरोसे।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"पाच भागिले दोन किती?"
"दोन"
"आणि बाकी?"
"बाकी ठीक!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

१) एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली.

शिक्षक : तु आज लेट का आलीस?
.
.

.
मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता.
.
.
शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस?
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळू चालत होता.

२) दोन बेडूक समोर समोर बसलेले असतात ..
.
बेडूक १ - टररररररर....
.
बेडूक २ - टररररररर....
.
बेडूक १ - टररररररर....
.
बेडूक २ - टररररररर....
.
बेडूक १ - टरर टररररर....
.
बेडूक २ - यार टॉपिक चेंज करू नकोस ....

३) दोन म्हातारे मित्र खूप क्रिकेट वेडे असतात.
एक मित्र मरत असतो तेव्हा दुसरा त्याला सांगतो .
तू मेल्यावर स्वर्गात क्रिकेट आहे का ते कळव.
काही दिवसांनी मेलेला मित्र दुसर्‍याच्या स्वप्नात आला आणि म्हणाला
...एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट ...
कोणती आधी सांगू?
..दुसरा मित्र म्हणाला चांगली आधी ...
मेलेला मित्र म्हणाला ..
आनंदाची गोष्ट म्हणजे स्वर्गात क्रिकेट आहे...
वाईट बातमी म्हणजे ...
बुधवारच्या मॅच मध्ये तुला बोलिंग
करायची आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रिपोर्टरः आपके दिमागमे लगी जंग कब निकलेगी?
JNU विद्यार्थी: भारतकी बरबादीतक जंग रहेगी जंग रहेगी!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बाप : या वेळी नापास झालास तर यापुढे मला 'बाबा' म्हणून हाक मारू नकोस चंद्या.
.
.
बाप : काय लागला निकाल?
चंद्या : माफ कर रे रम्या, तुला बाबा म्हणून हाक मारण माझ्या नशिबात नाहीये बहुतेक...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज व्हॉट्सअॅपवर एकही विनोदी फॉरवर्ड आला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राकुंचे प्रतिसाद या धाग्यापेक्षा जास्त विनोदी आहेत त्यामुळे हा धागा बंद करा, असे आम्हाला कळवण्यात आले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच्या शुक्रवारी १३ तारीख एका आकड्याने हुकल्ये. पुढचा मुहूर्त शोधा.

---

बरं चला, खरडफळ्यावर केलेली तक्रार इथे ओरिगिनल म्हणून डकवते.

टेक्सास असलं तरी आमच्याकडे एवढी कमी आर्द्रता नसते नेहेमी. या वाळवंटी हवेने जीव खाल्लाय आठवडाभर. 'इथे खाजवायला वेळ नाही' म्हणायची सोय नाही ठेवलेली. दर दोन-चार तासांनी मॉइश्चरायजर तरी लावा किंवा खाजवा तरी. आणि म्हणे अमेरिका हा प्रगत देश! तो सुद्धा कोणत्या दुसऱ्या कोपऱ्यात बांधून ठेवलाय. जरा जवळ नाही बांधायचा. वर एखादा हिमालय वगैरे नाही बांधायचा ... कॅनडाच्या मधोमध असता तरी चालला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा खास तुमच्यासाठी..

शिक्षक (करडया आवाजात): काय रे, वर्गात डुलक्या देतोयस ?
.
विद्यार्थी (नम्रपणे): नाही गुरुजी. गुरुत्वाकर्षणामुळे डोकं सारखं खाली पडतंय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कसं अगदी मस्तानीनं बाजीरावांना पिरिमानी साद घातल्यागत मंजूळ वाटलं बघा!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

{इथे स्वतःच्या डोक्यावरील केस उपटणारी स्मायली आहे अशी कल्पना करा.}

विनोद लिहिलेल्या प्रतिसादांना विनोदी श्रेण्या कोण देत फिरतोय इथे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आडकित्ता धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद. बरीच करमणूक झाली Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0