बॉस मराठी इनपुट प्रॉब्लम

ऐपल मक़बूक प्रो वर गूगल मराठी इनपुट कसा वापरायचा। इन बिल्ट इनपुट सिस्टेम हिंदी आहें त्यामूले टाइप करता येत नाही। सिस्टेम प्रेफ़्रेन्स वर जौण
ट्राय केला। पूर्णविराम येत नाहिए उभि रेश एटेय अशी ।।।।

प्लीज़ हेल्प
फ़ोरम वर पण सर्च केला सोलशन नाही मिलाल

विंडोज़ मध्ये जसा फ़्री फ़्लो वापरता येत होता तसा पाहिजे

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

ऐपल मक़बूक प्रो वर गूगल मराठी इनपुट कसा वापरायचा। इन बिल्ट इनपुट सिस्टेम हिंदी आहें त्यामूले टाइप करता येत नाही। सिस्टेम प्रेफ़्रेन्स वर जौण
ट्राय केला। पूर्णविराम येत नाहिए उभि रेश एटेय अशी ।।।।

प्लीज़ हेल्प
फ़ोरम वर पण सर्च केला सोलशन नाही मिलाल

विंडोज़ मध्ये जसा फ़्री फ़्लो वापरता येत होता तसा पाहिजे
>>
मदत मॅक साठी हवी की बॉस लिनक्स साठी? शिर्षकात बॉस लिहिले आहे.

मदत मॅक साठी हवी की बॉस लिनक्स साठी? शिर्षकात बॉस लिहिले आहे.

लिनक्स साठी मदत हवी असेल तर अभिनव बॉस आहेत त्यातले.

इथे तर तुम्ही व्यवस्थित टायपवलं आहे.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तेव्हा विंडोज़ होत। त्याचच दूसरा पार्ट लिहायचाय।

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

मी देवनागरी क्वर्टी कीबोर्ड वापरतो. पूर्णविरामासाठी - ऑल्ट/ऑप्शन कळ दाबून ठेवा आणि '.'ची कळ दाबा. बाकी कळफलकाचा नकाशा इथे दिसेल किंवा स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातल्या तिरंगी झेंड्यावर राइट क्लिक करून दिसेल.

>> इथे तर तुम्ही व्यवस्थित टायपवलं आहे. <<

तो धागा २०१४चा. दरम्यानच्या काळात साहेबांनी मॅक घेतला आहे.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बहुतेक त्यांना हे वाक्य 'बॉस, मराठी इनपुट प्रॉब्लम ? प्लीज हेल्प !' असे टायपायचे असेल.

अच्छा म्हणजे "मोकलाया दाहि दिश्या" पण मॅकवरून लिहिलं गेलं असण्याची शक्यता वाटते Smile

सप्रे वोटसप्प ला नम्बर अड़ करूँ विचारा की!

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

पूर्णविराम द्यायला खुप प्रॉब्लम आहें बाक़ी ठीक आहें। मदत mackbookpro साठी हवी आहें। लिनक्स साठी नाही। गूगल इनपुट वर एकदम विचार न करता भरभर लिहता येत। या इनपुट वर शब्द चूज़ करायला लागतों कारण पहिले सगले पर्याय हिंदी वाले yetat। ऑपरेटिंग सिस्टेम -एल कैपिटैन अपडेट केलयानंतर हे प्रॉब्लम आले। काहि काही मराठी शब्द टाइपच करता येत नाही। कालच इनपुट ऐक्टिवेट केलाय आपोआप उत्क्रांत होईल? क्यूआरटी कीपैडची अजीबात सवय नाही।

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

जर गूगल इनपुटची सवय असेल तर क्वर्टी कीबोर्ड सोपा पडेल. तुम्ही वापरताय तो इन्स्क्रिप्ट आहे. त्याची सवय करून घ्यावी लागेल. इन्स्क्रिप्ट चांगलाच उत्क्रांत आहे त्यामुळे त्यात बदल होण्याची वाट पाहू नये. त्यापेक्षा जो वापरायचा तो कीबोर्ड शिकून घेतलेला बरा.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मॅकवरून नीट टाइप करता येत नसेल तर त्यावरूनच धागा काढायचा किंवा प्रतिसाद द्यायचा अट्टाहास का?
आधी दुसर्‍या मशिनवरून हा धागा टाकून समस्येचं समाधान मिळाल्यावर मॅकवरून ऐसीचा वापर सुरू करु शकला असतात..

धन्यवाद ,हा पर्याय रावस आहे!

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

मुळात म्याक वापरावाच का?

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

झैरात हो झैरात.
जाताजाता : 'मी विंडोझ वापरतो' असं कुणी म्हटलं तर ती कबुली होईल की झैरात?

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ई! तुम्ही विंडोज आणि मॅक वापरता? एवढे कसे हो तुम्ही पॉप्युलिस्ट झालात? रात्री झोप लागते ना नीट?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.