शब्द प्रेम!

खकाच्या जीवनातले शब्दांचे महत्त्व:

शब्द हेच शस्त्र, शब्द हेच अमूचे अस्त्र
शब्द हेच युद्ध, शब्द हीच शांती
शब्द हीच नीती, शब्द हीच अमुची मिती
शब्द हेच कर्म, शब्द हेच फळ
शब्द हेच दैवत, शब्द हेच अमुचे वैभव
शब्द हीच दृष्टी, शब्द हीच सृष्टी
शब्द हेच जग अमुचे, शब्द हेच जीवन अमुचे
शब्द हेच अमुचे प्रेम - पहिले आणि शेवटचे!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खकाच्या जीवनातले शब्दांचे महत्त्व:

खका म्हणजे कोण? सिरीयसली विचारलेला प्रश्न आहे, चेष्टा नाही. खरडकागद का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखकाच्या ग Smile ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचि - तू ग्रेट आहेस. मला कधीच समजले नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0