TGIF - १२ राशी आणि .....एक भलता सलता विषय

ऐसीवर बूढे-जवान-पंडीत-गंवार सर्व प्रकारच्या व्यक्ती येतात हे माहीत असूनही, एका मैत्रिणीच्या इन्डायरेक्ट सुचवणीवरुन हा धागा काढण्याचे धाडस करते आहे. मजेत घ्या अथवा नका कसेही. बरच कै च्या कै लिखाण वाटू शकेल. वेळेबाबत अतिकाटेकोर व्यक्तींनी, ज्यांना सो कॉल्ड सकस साहीत्य वाचण्यातच रुची असते अशांनी आत्ताच दुसर्‍या धाग्यावरती जावे हे उत्तम. टीकेचा धो धो पाऊस पडू शकतो हे माहीत असल्याने आधीच डिक्लेअर करते आहे की प्रत्येक प्रतिक्रियेस उत्तर दिले जाणार नाही. भावना उगाच दुखावुन घेऊ नयेत. हुश्श!
.
अजुन एक मी अमक्या राशी चा/ची आहे पण खालचे वर्णन जुळत नाही वगैरे प्रश्नांकरता माझ्याकडे उत्तर असेलच असे नाही. कुंडलीमध्ये ग्रहं, दृष्टी वगैरेंमुळे बरेच व्हेरिएशन्स होतात. आणि मुख्य म्हणजे ही मौजमजा आहे. तेव्हा पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या.
.
आता तुम्ही म्हणाल एवढ्या अटी? मग आम्ही काय फक्त चान चान म्हणायचं का? तर तसं काही नाही. हवं ते लिहा, फक्त उत्तराची अपेक्षा ....
.
थॅक्स टू मनोबा, की आमच्यासारख्या पेद्रूंनाही, टॅबू विषयावर धागा काढण्याचं धैर्य आलय. मनोबा रॉक्स.
.
डिस्क्लेमर - लेखकाने लिहीलेला प्रत्येक तुकडा हा त्याच्या आत्मचरित्राचा भाग असतो असे नव्हे.
___


१२ राशी आणि टेक्स्ट-सेक्स चॅट

मेष - भयंकर वर्चस्ववादी, अटमोस्ट डॉमिनेटिंग रास. स्वामित्व, मालकी, वर्चस्व. चॅटमध्येही मिशनरी पोझिशनच्च निवडतील.
.
वृषभ - यांच्या नमनालाच घडाभर तेल.कपड्याचा रंग, सूत, पडदे, पडद्यांचा रंग, खोलीत फुले आहेत अथवा नाहीत? नसल्यास आणणे, हाताशी चॉकलेट बोल (बाऊल) ठेवणे , एक ना दोन. अरे पण मेन कोर्स तर सुरु करा. नाही. आपला कारपेल टनेल किक इन होइल पण मेन कोर्स सुरु होणार नाही. अतिशय लॅग्विड, स्लो रास. शेवटी लॅपटॉप बंद करुन आपण आपला प्रुव्हन पारंपारीक ..... Wink
.
मिथुन - खूप धमाल रास. भरपूर टवाळ, शब्दसंपत्तीची विपुलता मग त्यात एरॉटिकदेखील आली, लाईट हार्टेड, बोलघेवडी रास. एकदम गंमाडी जम्मत.
.
कर्क - यांच्या टॅबू, फ्रॉडियन फॅन्टसीज डोके वर काढू शकतात हे नक्की. बरे एक मात्र करा नाव-पत्ता देऊ नका. एका चॅटमध्ये गळ्यात पडतील की आता लग्न करु यात म्हणून.
.
सिह - दर ५ मिनिटाला बिग हार्टेड सिंहाला सांगावे लागेल की ते कसे फँटॅब्युलस आहेत. माचो आहेत, डिझायरेबल आहेत, देखणे, सेक्सी .... लक्षात आले असेलच. आफटरॉल जंगलचा राजा असतो सिंह.
.
कन्या - चॅट्मध्येही , कल्पनेतसुद्धा, काँडोम वापरतील. आफ्टर-सेक्स शॉवर घेतील अति स्वच्छता-वेडी, हायपोकाँड्रिअ‍ॅक दक्ष, व्यवहारी रास.
.
तूळ - एकदम मिलनसार, गोड रास. तुम्ही खूष तर हे खूष. जोडीदाराकडे, स्वतःपेक्षा जास्त लक्ष पुरवतील.
.
वृश्चिक - डिटेक्टिव्ह आणि जेलस रास. तुम्ही किती का अ‍ॅनॉनिमस असा, तुमची आयडेन्टिटी शोधून काढणे यांच्या हातचा मळ असतो. आणि तुमच्यात रस निर्माण झाला तर ते शोधून काढतीलच. तुमच्यावरती झिरो डाऊन होऊ शकतात म्हणजे ऑब्सेसिव्ह होऊ शकतात.
.
धनु - अत्यंत फ्रेन्डली रास, सुरुवात सेक्स चॅटने होइल, पण अंत मैत्रीनेच. नक्की एकमेकांचे मित्र बनाल. ग्रेट पीपल.
.
मकर - "So what do you do for living?" या प्रश्नानेच सुरुवात होइल. च्यायला मी काय करते ते सोड गेट टू द पॉइन्ट. Wink शेवट करीअर या विषयानेच होइल.
.
कुंभ - एकदम ऑफबीट. परग्रहवासियांचा रोलप्ले सुचावा तर यांनाच. परत मिथुनेसारखीच एकदम धमाल रास.
.
मीन - भावुक, स्वप्नाळू, काव्यमय स्वभाव. यांच्याबरोबर चॅटचा अनुभव एकतर तुम्हाला अत्यंत आवडेल तरी नाहीतर अज्जिबात आवडणार नाही.

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

विषय तर रोचक निवडलाय.

एक म्हटली तर आनुषंगिक, म्हटली तर अवांतर लघुशंका- सनसाईन आणि मूनसाईन ह्या रास ठरवण्याच्या दोन पद्धति. साधारणपणे कुठली पद्धत स्वभाव ठरवायला जास्त कारीगर ठरते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्या सांगीतलं नारे रे व्हेरिएशन्स असतात जसे तुझी चंद्र-सूर्य रास कोणतीही असेल पण स्टॅलिअम (की स्टेलिअम) म्हणजे ४ किंवा अधिक ग्रह एखाद्या दुसर्‍या राशीत असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय कळ्ळं नाही, असो. धाग्यातला अ‍ॅनॅलिसिस रोचक आहे एवढे नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे मारे तू चंद्र धनु आणि सूर्य कर्क असशील पण बाकी बु-शु-मं-गु-प्लु-ने सर्व जर मिथुनेत असतील तर तुझ्यामध्ये मिथुनेचे अधिक्य असेल. तू तसा वागशील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अच्छा, धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्मन यांच्या प्रतिसादास अनुसरून :
चन्द्रमा मनसो जातः असे मानतात. स्वभावासाठी, मनाच्या चंचलतेसाठी किंवा स्थिरतेसाठी पत्रिकेत मुख्यतः चंद्राची स्थिती पाहावी लागते. पण कित्येक ज्योतिषी स्वभाव आणि वृत्ती, किंवा वृत्ती आणि प्रवृत्ती असा भेद करतात आणि चंद्र हा अंतःप्रवृत्तीचा कारक आहे असे मानतात.
शिवाय सूर्य हा एका राशीत अंदाजे एक महिना असतो. म्हणजे एव्हढ्या प्रदीर्घ कालावधीत जन्माला आलेल्या सर्वांची सूर्यराशि एकच असते. उलट चंद्र एका महिन्यात बारा राशींतून जातो. म्हणजे सरसकटीकरणाची मात्रा कमी होते. अर्थात पत्रिकेतल्या बारा स्थानांचे आपापले महत्त्व मानले आहेच. शिवाय बारा घरे, बारा राशि, सत्तावीस नक्षत्रे, नऊ ग्रह, त्यांच्या दृष्टि, योग वगैरे धरून अनेक काँबिनेशन्स होतात. त्यामुळे तंतोतंत सारख्या पत्रिका निघण्याचे प्रमाण कमी होते.
पत्रिकेवर विश्वास ठेवायचे कारण नाही असे म्हटले तरी आज विवाहासारख्या बाबीत पत्रिकेचा आधार खूप मोठ्या प्रमाणात घेतला जातो हे वास्तव आहे. इतरही अनेक गोष्टीत, अगदी घरखरेदी, बाळाचा जन्म वगैरे पत्रिका पाहून प्लॅन केले जाते, हे हास्यास्पद असले तरी खरे आहे. सीझर ऑपेरेशन ठरवताना त्यातल्यात्यात अनुकूल ग्रहस्थिती पाहिली जाते. किंबहुना चांगले ग्रहमान मिळावे म्हणून शक्य असेल तर एखाद्या सुयोगावर बाळाचा जन्म ऑपरेशनने तुरळकपणे करवला जातो. विशेषतः मुलींचा. (लिंगनिदान आधीच करवण्याचे मार्ग उपलब्ध आहेतच.) कारण की लग्नाच्या वेळी नकारासाठी शक्यतो पत्रिकेचे कारण देता येऊ नये. हा मूर्खपणा हे आजचे वास्तव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक धन्यवाद, प्रतिसादाशी पूर्ण सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

राही हा सर्व मूर्खपणा आहे हे आजचे वास्तव आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
मग या ज्योतिषाच काय करायचं? हा प्रश्न तुम्हाला पडला नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हो. असा प्रश्न पडतो. पण त्याची उत्तरे माझ्या हयातीत किंवा एका पिढीत किंवा एका ठराविक कालावधीत मिळतील अशी आशा किंवा अपेक्षा मी बाळगीत नाही. माझ्या मर्यादित कुवतीनुसार जे करणे शक्य आहे तितके करण्याचा प्रयत्न असतो. लोक तोडगे वगैरे विचारत असत. रत्ने, मंत्र यांसारखे उपाय सुचवण्याची अपेक्षा ठेवत. माझी भूमिका स्पष्ट होती. आयुष्य जगायचे ते स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार. आणि हा विवेक जागृत राहावा, तीक्ष्ण राहावा, त्यावर मांद्य अथवा कोजळी धरू नये यासाठी सदा सावधान आणि सतर्क राहाण्याचे अनेक मार्ग आहेत. इथे त्यावर उहापोह केला तर धागा भरकटण्याची शक्यता आहे.
पत्रिकेत पहिलेच वाक्य असते की हे जातक 'देशकालानुसारेण' आहे. आणि ते खूप महत्त्वाचे आहे. कित्येक लोक याला पळवाट मानतात. पण आज एखाद्याला वाहनयोग आहे असे म्हटले तर चार चाकी कार असेच गृहीत धरले जाईल आणि शंभरदोनशे वर्षांपूर्वी त्याचा अर्थ घोड्याची बग्गी, छकडा, पालखी असा घेतला गेला असेल. एखाद्या एस्किमोसाठी ती रेन् डिअरने चालवलेली सरकगाडी असू शकेल. म्हणजे देशकालानुसार सुखदु:खाच्या व्याख्या बदलतात. असो.
मुख्य मुद्दा असा की प्रखर वास्तवाकडे डोळेझाक करून उपयोगाचे नसते. लोकांची मते हळूहळू बदलतात. शिवाय चांगले-वाईट ठरवण्याचा हक्क प्रत्येकाला असतो आणि तो प्रत्येकाच्या कुवतीनुसार बजावला जातो. या कुवतीवर यशापयश अवलंबून असते. संकटे थेट भिडून नष्ट करायची की चातुर्याने टॅकल करायची की त्यांना बगल देऊन वेगळी वाट धरायची हे सर्व माणसाच्या निर्णयक्षमतेवर अवलंबून असते. सर्वांना सारखी क्षमता मिळत नाही. मिळालेली क्षमता वाढवणे आणि पूर्णपणे वापरणे हे हातात असू शकते. पत्त्याच्या डावात एखाद्याकडे भारी पत्ते येतात, एखाद्याकडे हलके. मिळालेल्या पत्त्यांनिशी जास्तीत जास्त चांगला डाव खेळून दाखवणे हे उद्दिष्ट ठेवले की वाटचाल सुकर होते.
ही कुवत नसते म्हणून कृत्रिम आधारांची जरूर भासते. या कमकुवतपणाची हेटाळणी करण्यापेक्षा सहानुभूतीने पाहिले तर गोष्टी सोप्या होतात.
विरोधाभास दिसतो मग या मार्गाने जाता कशाला, हा गर्भित प्रश्न अनेकांच्या तोंडावर उमटलेला पाहिला आहे. खरे तर अंधश्रद्धेला विरोध करताना हे प्रकरण आहे तरी काय ते पाहू म्हणून याची ओळख करून घेतली. आणि एकदा लोकांना कळल्यावर ओघ सुरू झाला. त्यांची अनंत दु:खे, अनंत अपेक्षा. सरळ धुडकावून लावता येईना. जवळची मित्रमंडळी, नात्यागोत्याची माणसे, उपवर मुलामुलींचे पालक. मनोरुग्णांचे पालक. सगळे गांजलेले. आनुवंशिकता, गरोदरपणातली हयगय, कुपोषण, व्यसनाधीनता. सगळे दुर्दैवावर टाकून मोकळे व्हायचे. मग उपाय आणि तोडग्यांसाठी धावाधाव. शिवाय जिथे पैशाचा किंवा व्यवहाराचा स्पर्श नाही तिथे ओघ वाढणारच. हे सर्व निकराने थांबवावे लागले पण या लोकांचा राग कधी आला नाही. पुढे जाऊन आणखी खोल अभ्यास मात्र केला नाही, पण पाहिलेल्या थोड्याफार प्रकरणांत आयुष्यात घटस्फोट, व्यसनाधीनता अशा घटना घडलेल्यांच्या पत्रिकांत काही ग्रहयोग समान होते हे जाणवले. पुढे जायचेच नव्हते म्हणून विदा वगैरे गोळा करण्याचा प्रयत्नही केला नाही. शिवाय विवेकाने वागले तर अनेक गोष्टी अनुकूल करून घेता येतात हे पटले आणि 'If you can not resist, endure' हेही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला खूप पटलय हे शुचि. atleast माझ्या राशीचं तर सगळंच पटलय. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचायला छान आहे, पण माझ्या राशीचे पटले नाही. कदाचित माझी रास वेगळी असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@सखी - आय अ‍ॅम ग्लॅड Smile
@अनु - तू वेगळी असशील मग Smile वेगळा इन्फ्लुअन्स असेल.
माझं सॉलिड जुळतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या राशीबद्दल गलत जवाब...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ओह मग लग्नाचा (कुंडलीतील लग्न घर वो =)))प्रभाव जास्त असेल किंवा काहीतरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेम हिअर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझ्या राशीबद्दल सही जवाब...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्कॉर्पिओने काय फिफ्टी शेड्स वगैरे वाचलेलं की काय. "शेडसूत्रा" लोल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाराही राशींपैकी एकाशीही नाही जुळलं. बहुतेक मी तेराव्यांत जलमाला आलोय वाटतं!

- चॅटमन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मेष - भयंकर वर्चस्ववादी, अटमोस्ट डॉमिनेटिंग रास. स्वामित्व, मालकी, वर्चस्व. चॅटमध्येही मिशनरी पोझिशनच्च निवडतील.

याच्या विरुद्ध स्वभाव/शरीर असणार्‍यांना 'मेष'पात्र का म्हणतात ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

TGIF म्हजी काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांक ग्वाड इट्स फ्रायडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कसं लिहीलयस रे. हसून मेले ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरे झाले प्रश्न शुक्रवारीच विचारला ते.
अवांतर शनिवार किंवा रविवार असता तर छोटा 'एस' आणि रविवार असता तर मोठा 'एस" वापरला असता काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कायकी ब्वा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सॅटर्डे, संडे रे. पण संडे चा एस मोठा का? सॅटर्डेचा का नाही. हा भेदभाव आहे Wink
भला उसका एस मेरे एस्से बडा कैसा? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हनुन आमच्या ज्योतिषात लग्न जुळवताना योनि पाहिली जाते. सर्प व मुंगुस योनि चे कस सेक्स ओरिएंटेशन जमनार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

होय योनीकूट हा एक महत्त्वाचा निर्णायक घटक आहे खरा कुंडलीमेलनातील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>म्हनुन आमच्या ज्योतिषात लग्न जुळवताना योनि पाहिली जाते.

फारच अश्लील हो तुमचं ज्योतिष !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्ते ज्योतिष अश्लील नाही हो. लोकं विवाहोपरान्त अश्लील्याची कास धरतात व ज्योतिष फक्त त्यांना ऑप्टिमम अश्लील्य कसे साध्य करावे त्याचे मार्गदर्शन करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकं विवाहोपरान्त अश्लील्याची कास धरतात

आमी तर विवाहाच्या बर्‍याच आधी आश्लिल्याची कास धरलेली आठवते Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गम्मत छान आहे.फार गंभिरतेने घेऊ नका लिहिलंय तरी घेतात बिचारे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राशीचक्रकार शरद उपाध्ये यांना हे सर्व दाखवले पाहिजे!मूळ लेखन TGIF साठी होते. त्यामुळे, सॉरी,शनवार असून सुद्धा ह्याच विषयावर कॉमेंट लिहितोय...राहवेना:-)

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

नको हो त्यांच्यासारखे आदरणीय कथाकथनकार कुठे आणि कुठे ही फालतूगिरी Sad असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गंमत म्हणून ठीक असेल हि।

पण राशि वरून बरंच काही सांगता येतं।

टेक इट लाइटली पण जन्म वेळ, तारीख, जन्मस्थान खरं खरं माहीत असलं की वाटचाल सोपी होते।

आपले पूर्वज जाणकार होते।

याचा प्रत्यय प्रत्येकाला कधी न कधी येतो। परसेंटेज कमी जास्त होऊ शकतं।

अट एकच सांगणारा माणूस जाणकार असला पाहिजे।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

आपल्याला जाणकार भेटेल की नाही हे पत्रिकेतून/राशीवरून कळू शकते का? ते कळण्यासाठी सुद्धा जाणकार लागेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

राशीचा उपयोग नक्कीच असतो. तुम्हां झण्टलमन लोकान्ला हे समजू नये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>आपल्याला जाणकार भेटेल की नाही हे पत्रिकेतून/राशीवरून कळू शकते का? ते कळण्यासाठी सुद्धा जाणकार लागेल का?>>

सॉलिड पॅरॅडॉक्स शोधलाय थत्तेंनी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

आणि माणूस जाणकार आहे की नाही हे कसं ओळखायचं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

जाण लेवा प्रश्न विचारु नका आबा Wink ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समोरची मुलगी आवडलीये का नाही त्यावर मी हस्तरेखांमधील जाणकार आहे की नाही हे ठरवतो Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हाहाहा Smile
लग्नसमारंभात असे रसिक वीर सापडतात, मस्त सजलेल्या तरुण मुलींच्या घोळक्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहीती मस्त आहे परंतु याचा उपयोग काय ? रच्याकने म्या कर्क. तसेच कुंभ बाबत सहमत आहे. धमाल रास परंतु या माहितीचा उपयोग काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

मनोरंजन हा उपयोग आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

किमान सच्चीत्र तरी द्यायला नको काय ? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

Faarach chan lekh....
I'am Darshan, Male, 42 Yrs age, Living in Mumbai, I like to make friends & meet new people.
I recently joined this website..... nice to see so many varied topics....
Aaply kade global chat asayla pahije....what say??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

DarshanSP.

Punya 1, SCORE 1-2 nakki kay aahe??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

DarshanSP.

मिथुन - खूप धमाल रास. भरपूर टवाळ, शब्दसंपत्तीची विपुलता मग त्यात एरॉटिकदेखील आली, लाईट हार्टेड, बोलघेवडी रास. एकदम गंमाडी जम्मत.
.

धन्यवाद Biggrin Biggrin Biggrin Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0