"व्हाम्पायरचा बाप"

रात्री मानेवर/ थंड थंड श्वास
काहीतरी खास / भयाण ते
बघतो तर काय / भीषण ते दात
माझिया मानेत / घुसताती
सहा फूट उंच / व्हाम्पायर मागे
खाली करू लागे / तोंड त्याचे
तरी त्याचा बाप/ मी पण तयार
चटणी भाकर / चापोनिया
लगें सोडीला मी/ लसणाचा वास
व्हाम्पायर खास / पळविले

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

हाण्ण!!! ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पळालेला व्हँपायर्/माझ्या कानामागे
काय करु आता/भेटी जीवालागे
वाटाण्याचा घास्/डुरकलो खास
घुसमटे श्वास/ व्हँपायर खलास

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक नंबर, शेवटी आफ्टरॉल व्हॅम्पायर हे युरोपातले. त्यांना लसणाचा वास असह्य होणारच!!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फ्रान्सचे असते व्हॅंपायर, तर लसणाचा वास घेऊन खूष झाले असते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लसणाचे आइसक्रीम खाण्याची संधी मिळाली नाहीये अजुन तरी. बेकन आईसक्रीम खाल्ले आहे.
___
पिडांनी खाल्ले आहे लसणाचे आईस क्रीम. एकदा ते एका धाग्यात म्हणाल्याचे अंधुक स्मरते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तर कॅलिफोर्नियात सॅन होजेजवळ (३०-४० मैलांवर) गिलरॉय नांवाचे गाव आहे. तिथे लसणाची प्रचंड म्हणजे अगदी अवाढव्य शेती आहे. मालगाड्या भरून लसणाचं पीक काढतात. गावाच्या जवळपास येताक्षणी लसणाचा वास येऊ लागतो. त्या गावी दरवर्षी एक गार्लिक फेस्टिव्हल असतो. त्यात हे लसणाचे आईस्क्रीम मी खाल्ले आहे.
अजूनही मिळत असेल...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय होय, गिलरॉय बद्दलच तुम्ही लिहीलं होतत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय. गिलरॉयचे लसणाचे आईस्क्रीम मी खाल्ले आहे. गार्लिक फेस्टिव्हल मध्ये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

कविता या माध्यमावरची तुमची पकड अफाट आहे. तुमच्या (आतापर्यंत ऐसीवर वाचलेल्या) सगळ्या कवितांसाठी हा एकत्रित सलाम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हां ना. अशीच प्रगती राहिली तर मन्या जोशी व्हाल Wink

(ह० घेणे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा. शेवटची कलाटणी आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!