मानव्योत्तरतेचा (Transhumanism) जाहीरनामा

१.मानवी भविष्यावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचंड आणि खोलवर परिणाम होऊ घातला आहे. मानवी मर्यादांचे पुढील प्रकारांनी उल्लंघन होणे स्वीकारार्ह आणि स्वागतार्ह आहे : वार्धक्याचा पराभव ,ज्ञानग्रहणक्षमतेची वाढ,,दु:ख –वेदना यांच्यावर मात आणि पृथ्वीपलिकडे मानवी वस्तीचा प्रसार.
सध्याच्या मानवी अवस्थेच्या आम्ही पलिकडे जाऊ इच्छितो.
२. यापूर्वीच्या सर्व ‘’वादां’’पेक्षा मानव्योत्तरता-वादाचे वेगळे लक्षण म्हणजे मानव्यापलिकडे जाण्यासाठी करण्याचा
तंत्रज्ञानाचा वापर.
३. मानवी फायदे आणि सुरक्षितता यासाठी पाळायची किमान जैविक तत्वे : सर्व संवेदनाक्षम जीवांचे रक्षण: मानव, इतर प्राणी, तंत्रज्ञानाने बदललेले प्राणी , कृत्रिम प्राणी आणि नव्याने निर्मित कृत्रिम बुद्धिमत्ता-समुच्चय.
४.मानवाने आपले शरीर व जीवन कसे बदलावे, जगावे किंवा संपवावे यावर आम्ही मानवाला जास्तीत जास्त स्वातंत्र्य देऊ इच्छितो.यात पुढील प्रकारची तंत्रज्ञाने येऊ शकतात : बुद्धी वाढवणारी,मूड बदलणारी,एकाग्रता वाढवणारी, स्मरणशक्तीवर्धक, वार्धक्य थोपवणारी ,पुनरुत्पादनासाठीची ,मानवाची जनुके आणि प्रत्यक्ष रूपे बदलणारी इत्यादि . तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचेही आम्ही संवर्धन करू इच्छितो.
५. नवीन तंत्रज्ञानांच्या दुरुपयोगाने उद्भवणाऱ्या धोक्यांची आम्हाला जाणीव आहे.परंतु असे धोके ओळखून त्यांचा बंदोबस्त करणे हे सर्व संशोधन-विकास बंद करण्यापेक्षा श्रेयस्कर आहे असे आम्ही मानतो.मानवाचे अतिविशिष्ट आणि अफाट भवितव्य घाबरटपणामुळे नष्ट होऊ नये असे आम्ही मानतो.
६. या संकल्पना समाजात उतरल्या पाहिजेत आणि चर्चिल्या गेल्या पाहिजेत.अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाला पैशाचा पुरवठा झाला पाहिजे. आणि कोणत्याही जबरदस्तीशिवाय अशी तंत्रज्ञाने आणण्यास राजकीय नेतृत्वाने पाठिबा दिला पाहिजे असे आम्ही मानतो.
---

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

यात पुढील प्रकारची तंत्रज्ञाने येऊ शकतात But not limited to : बुद्धी वाढवणारी,मूड बदलणारी,एकाग्रता वाढवणारी, स्मरणशक्तीवर्धक, वार्धक्य थोपवणारी ,पुनरुत्पादनासाठीची ,मानवाची जनुके आणि प्रत्यक्ष रूपे बदलणारी इत्यादि . तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचेही आम्ही संवर्धन करू इच्छितो.

हा वाक्प्रचार हवा होता राव. Sad
एकाग्रता अमकं टमकं सोडा आधी स्किझोफ्रेनिया, बायपोलर, कॅन्सर, अल्झाइमर, पार्किन्सन्स असल्या विचित्र रोगांचे जनुक शोधा Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मान्य, परन्तु हे करावे हे आता सर्वमान्य झाले आहे . जाहीर्नाम्यातले अनेक विशय अजून सर्वमान्य नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

हा दृष्टीकोनही पटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या संकेतस्थळावर ट, ष , तसेच अक्षरावरचा अर्धचंद्र कसा लिहायचा ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

कॅपिटल टी म्हणजे ट
शिफ्ट-एस् + एच = ष
कॅ करता के+शिफ्ट-ई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट ष कॅ : जमले ! धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

अदभुत क्षमता विकसित होउन स्त्री अन पुरुषमुक्तिवाद केराच्या टोपलीत असतील असही त्यात नमुदावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

पॉलिसी / तत्त्व म्हणून उत्तम आहे. पण वास्तवातल्या धोक्यांचं काय करावं बॉ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

या संकल्पना समाजात उतरल्या पाहिजेत आणि चर्चिल्या गेल्या पाहिजेत.अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाला पैशाचा पुरवठा झाला पाहिजे. आणि कोणत्याही जबरदस्तीशिवाय अशी तंत्रज्ञाने आणण्यास राजकीय नेतृत्वाने पाठिबा दिला पाहिजे असे आम्ही मानतो.

"आम्हाला एव्हरेस्ट वर जायचे आहे, तुम्ही आमच्या मोहीमेला आर्थिक मदत करा." अशी भिक मागणार्‍या लोकांची जाम चीड येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ते सक्ती थोडीच करताहेत? आम्हांला पैशे द्या असे म्हणताहेत, ज्यांना द्यायचे ते देतील बाकीचे नै देणार. प्रोब्लेम काय आहे नक्की?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रिलॅक्स अनुराव.

एव्हरेस्ट मोहीम आणि हा जाहीरनामा यामध्ये बेसिक फरक आहे. पब्लिकने दिलेले पैसे घेऊन एव्हरेस्ट मोहीम होणार आहे. (गंडवागंडवी नाही असं गृहित धरू.) म्हणजे तिथे काहीतरी अ‍ॅक्शन पॉईंट आहे. इथे "अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाला पैशाचा पुरवठा झाला पाहिजे" यामध्ये कोणासाठी आणि काय अ‍ॅक्शन पॉईंट आहे?

तुंबाडचे खोतमध्ये एक प्रसंग आहे. ओड्डल नावाच्या एका प्रॅक्टिकल माणसाची बहीण तारी "सावरकर विचार मंडळा"चा जाहीरनामा/शपथपत्र घेऊन येते आणि ओड्डलला सही कर म्हणून गळ घालते. त्यात "गायीला माता मानणार नाही" वगैरे स्फोटक वाक्यं असतात. ओड्डल कागद बघितल्यासारखं करून सही ठोकतो. तारी त्याला विचारते, नीट वाचली तरी आहेस का? त्यावर ओड्डल म्हणतो - त्यात काय वाचायचंय? प्रॉमिसरी नोट नाही ना एवढं पाहिलं.

त्यामुळे एकंदरीतच जाहीरनामे, पॉलिसी डॉक्युमेंट, व्हिजन अँड मिशन स्टेटमेंटं, राज्यघटना वगैरेवर माझा विश्वास कमीच आहे. "सर्वधर्मसमभाव हा आमच्या राजकीय तत्त्वज्ञानाचा पाया आहे" वगैरे बोलणारे समाजवादी दखलपात्र वाटत नाहीत. "चला मशीद पाडूया" म्हणणारे विहिंप वगैरे वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अगदी आबा, पॉइंट लक्षात आला.

मिलिंद सेठ, तुमच्या जाहिरनाम्याला माझा हार्दिक पाठींबा आहे. कुठे सही वगैरे पाहिजे तर ती पण देइन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ते सक्ती थोडीच करताहेत? आम्हांला पैशे द्या असे म्हणताहेत, ज्यांना द्यायचे ते देतील बाकीचे नै देणार. प्रोब्लेम काय आहे नक्की?

मी पण "भिक मागणे" ही फ्रेज वापरली. प्रॉब्लेम काही नाही रे बॅट्या. आपले मत द्यायला पण बंदी आहे का? तसे सांगा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेअर इनफ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं