तनाचे श्लोक
तनाचे श्लोक
- उसंत सखू
तनाधीश जो ईश मदनबाणांचा
मुळा हाच आरंभ जनगणनेचा
नमू कामाख्या मूळ सत्वर आता
रमू पंथ अनंत या मदनाचा॥
प्रभाते मनी काम चिंतीत जावा
पुढे वैखरी भोग आधी घडावा
तनाचार हा थेंब सांडीत येतो
जीवनी तो रोपुनी धन्य होतो॥
तना साजणा भोगपंथेची जावे
तरी सुखही परमउच्च ते मिळावे
तनी निंद्य ते सर्व चाळे करावे
तनी वंद्य ते वस्त्र सोडूनी द्यावे॥
तना वासना तप्त कामास येते
तना सर्वथा पापबुद्धी हवी रे
तना सर्वदा सर्व निरोध राहो
तना मंत्रुनी तो व्यभिचार लाहो॥
तना सुखसंकल्प जी-स्पॉट करावा
तना किंक-संकल्प कायी उरावा
तना कल्पना ते हवी खेळण्यांची
सदा पर्वणी हो तनोकामनांची॥
- समर्थ कामदास
प्रतिक्रिया
:-( वृत्त सांभाळणे अपेक्षित होते
भुजंगप्रयात सांभाळणे अपेक्षित होते
तनाधीश जो ईश कामाख्यतेचा
मुळीं हाच आरंभ जन्मा-दराचा
तरी कामदां पाॅर्न ग्रंथांस वाचा
जरी पंथ आनंत या कामनेचा॥
धनंजय जी
भावनाओ को समझो
कमसे कम कामनाओ को समझो.
किती कमनीय काव्य आहे
मौजमजा आहे हो .....
पहिल्या कडव्यात थोडी गडबड असावी.मौजमजा म्हणून घ्यावे. भुजंगप्रयात वगैरे प्रकार शाळेतच घाबरवून गेलेत. आता मुक्तछंदाची फ्याशन आहे ना ? असो.
असे
असे कामुकी भोगूनी तृप्त झाले
विडा-दक्षिणा घेऊनी बोळविले|
लैच बोर.
लैच बोर.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
तना मंत्रुनी तो व्यभिचार
ही ओळ आवडली.
-
(चाहे कोई खुश हो चाहे गालियां हजार दे
व्याभिचार करके जिंदगीके दिन गुजार दे)
कल्पना भारी होती. पण तिच्यावर
कल्पना भारी होती. पण तिच्यावर काम करण्याची गरज होती, हे कबूल केलं पाहिजे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
स्वामी कामानंद हे
स्वामी कामानंद हे आकाशवाणीवरुन तन की बात मधून संवाद साधणार आहेत. खर तर विशेषांकात याचा उल्लेख यायला हवा होता.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/