idiosyncrasies (वैशिष्ट्यपूर्ण सवयी/लकबी/हट्ट)

लहान लहान गोष्टींत आपण पर्टिक्युलर (सजग) असतो त्यांची यादी या धाग्यात व्हावी हा उद्देश्य आहे. तुमच्या idiosyncrasies येथे मांडा.

खरडफळ्यावरुन साभार -
.
आदूबाळ बुधवार, 29/06/2016 - 08:27
.
मला आवडणार्‍या बारक्या गोष्टी असा धागा काढा की राव. मला (आदूबाळ) आवडणार्‍या बारक्या गोष्टी:
.
(१) चपला, बूट सरळ ठेवणे (पालथी डोक्यात जाते)
.
(२) स्टेपल पिन कागदाच्या डाव्या बाजूला प्यारलल मारणे
.
(३) सॅकच्या कप्प्याला दोन्हीकडून चेन असेल तर त्या चेनी बरोब्बर मध्यभागी येतील अशा लावणे
_____________________

अचरट बुधवार, 29/06/2016 - 06:49
.
या बारक्या गोष्टी करायला मिळाल्याने किती आनंद होतो! - पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात कपची भिरकावून कितीवेळा भाकरी करते ते मोजायचं तसं.
_____________
आता मला (शुचि) आवडणार्‍या लहान गोष्टी -
.
(१) ऊशीवर झोपलं की डोक्याखालचा ऊशीचा भाग गरम होतो तो पालटून थंड भाग डोक्याखाली घेणे. मग तो गरम होतो व तोपर्यंत पहीला गार झालेला असतो. असे रीपीट करत करत झोपी जाणे Wink
.
(२) गाल गादीला टेकवुन झोपणे व एकदा उजवा तर एकदा डावा डोळा मीट असा खेळ खेळणे. वेगळे मायक्रो-व्ह्यु दिसतात. यापलिकडे समजावता येत नाहीये.
.
(३) टी व्ही चा रिमोट मात्र जगातील सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट असल्याने , तो जागेवरच्च ठेवणे.
.
(४) कंगवा न सापडल्याने, केस न विंचरता एकदा जग फेस करण्याचा ट्रॉमॅटिक अनुभव घेतलेला आहे. तेव्हापासून घरात ५-६ कंगवे व तेही जागेवर ठेवलेले असतात. दिसला कंगवा ठेव जागेवरती.
.
(५) डिओडचेही तेच - डिओड न सापडल्याने एकदा जग फेस करण्याचा भयावह अनुभव घेतला आहे. तेव्हापासून घरात ५-६ डिओडस व तेही जागेवर ठेवलेले असतात. पर्समध्ये, ऑफिसच्या ड्रॉवर्स्मध्येही ठेवलेले असतात.
.
(६) ओह शूट ........ आंघोळ घालायला, देवांना सरळ नळाखाली धरते मी. :P. पण अजुन एकाही देवाने तक्रार केलेली नाही Wink ROFL
.
(७) फ्लॉवर कापायचा कंटाळ्यापेक्षा मुख्य तो फ्लॉवर कापताना थोडाथोडा भुगा होऊन सगळीकडे पसरतो. म्हणून फ्लॉवरच्या ढब्ब्या ढब्ब्या ५-७ फोडी करुन तो कढईत टाकणे, व मग तो शिजला की, उलथण्याने चेचत्/कापत बारीक करणे ROFL
.
(८) दोनदा आंघोळ व पर्फ्युम लावुन झोपणे. पण मंद वासाचा पर्फ्युम. अतिशय उग्र वासाने डोके दुखते. एकदा तसे झालेले आहे.
____________________________

सखी बुधवार, 29/06/2016 - 09:34
.
(१) माझं उशी आणि पांघरूण दुसऱ्या कोणी वापरायला घेतलेलं चालत नाही . वास येतो लगेच मला .
.
(२) मला माझ्या वस्तू कोणाबरोबर share करायला आवडत नाही . कपडे ,चपला वगैरे सोडूनच द्या पण पेन ,walkman , काहीही. जवळच्या लोकांबरोबर करते share . पण अर्थात ती लोक लिमिटेड आहे .
.
(३) आपण lunch बॉक्स काढला की काही लोक तसेच उष्टे हात डब्यात घालतात ते अजिबात आवडत नाही .

सगळी काय आवडत नाही याचीच लिस्ट झाली .

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

@अचरटजी, त्या खेळाला, भाकरी हा शब्द मला माहीत नव्हता. खूप आवडता खेळ आहे.
.
@सखी - शी! उष्टे हात मलाही आवडणार नाहीत. पण तसा अनुभव निदान आठवत तरी नाही मला. सखी अजुन एक तू idiosyncrasy दिल्या नसून pet peeves दिल्यात Smile
.
@आबा - चप्पल पालथी पडली तर मला ढिम्म फरक पडत नाही. नंतर पुन्हा घालायच्या वेळी उलथी करु तेजायला!
पण घर अस्ताव्यस्त झाले की माझी कमालीची चिडचिड होते, मग ना पुस्तक वाचता येतं ना टी व्ही बघता येतो ना गाणी ऐकता येतात. देवाचही जमत नाही. फक्त चिड-चिडाट!!!
तरी आई (सासूबाइ) चे लग्न व चंद्ररास कन्या असल्याने - डब्बल कन्या - घर इतकं टापटीप असतं Smile प्र-ह-चं-ड!!! एकदम छान ठेवतात घर आई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

1.मी खायच्या पदार्थाचा वास घेते आधी . आवडला तरच खाते . आई ने ओरडून ओरडून ते बंद केलंय आता .तिची नजर चुकवून मी ते करतेच . Blum 3

2.तिखट किंवा गोड खाताना आधी पाणी पिणे . म्हणजे तिखट खाऊन तसंच गोड नाही खाऊ शकत.

बाकी आठवत नाहीये .idiosyncrasy मध्ये या गोष्टी येतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

idiosyncrasy मध्ये या गोष्टी येतात का?

होय तुमच्या एकमेवत्वाशी निगडीत अशा लहान सहान गोष्टी
___
माझी मुलगी एग ड्रॉप सूप चा एक घास दुसरा आइस्क्रीम चा घास असं रिडीक्युलस खाते. मला पाहूनच मळमळतं. त्यामुळे जास्तच करते Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॅकच्या कप्प्याला दोन्हीकडून चेन असेल तर त्या चेनी बरोब्बर मध्यभागी येतील अशा लावणे

मला हे मध्यभागी प्रकरण अजिबात आवडत नाही. मी कायम सॅक पाठीला लावली की उजव्या हाताला लागतील अशा ठिकाणी सरकवून ठेवते.

माझ्या ओसीड्या - घरातल्या ठराविक वस्तू किर्र अंधारातही हाताला लागल्या पाहिजेत अशा जागच्या जागी ठेवणं. ठराविक वस्तू म्हणजे - कॉफी, माझ्या फोनचे चार्जर, घराच्या (माझ्या) किल्ल्या आणि (माझं) वॉलेट. (बरा अर्धा बऱ्याच बरा सवयींचा आहे; त्याच्याकडूनच काही सवयी मी उचलल्या आहेत.)
छत्रीची घडी व्यवस्थित करणं.
उरलेल्या अंड्यांची संख्या विषम असली किंवा पावांची (बन) संख्या तीनाच्या पाढ्यातली नसली की मला त्रास होतो. (अंडी वापरताना बरेचदा एका वेळेस दोन किंवा चार वापरली जातात; एका जेवणात तीन बन्स खाल्ले जातात.)

शुचिने धागा काढावा अशी विनंती अखिल खरडफळा मंडळाकडून करत आहे. तिथे मोठमोठ्या प्रतिसादांचे निबंध लिहिण्याची जबाबदारी आम्ही, खरडफळा मंडळाचे सामान्य सदस्य घेत आहोत. असं मीच म्हटल्यामुळे आता वचनपूर्तीला सुरुवात करत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला हे मध्यभागी प्रकरण अजिबात आवडत नाही. मी कायम सॅक पाठीला लावली की उजव्या हाताला लागतील अशा ठिकाणी सरकवून ठेवते.

सेम हियर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या चष्मा विशिष्ट ठिकाणीच काढून ठेवायचा अशी सवय लावायचा प्रयत्न सुरू आहे. मोठ्या घरात राहण्याचे तोटे असा लेख लिहायला लागले तर हा मुद्दा अग्रस्थानी येईल. ओसीडी असल्यासारखा चष्मा कायम नाकावर किंवा घरातल्या विशिष्ट ठिकाणीच ठेवायचा (तसं केलं नाही तर आरडाओरडा करायचा, स्वतःच्याच नावाने), अशी सवय आपण होऊन लावून घेण्याला इडियोसिंक्रसी म्हणणार का?

चष्म्यावर जराही काही आलं तर मला आवडत नाही. घाम, पाण्याचे/पावसाचे थेंब, मांजरीचे केस हा नेहेमीचा उपद्रव. ओरखडा वगैरे तर शक्यच नाही. त्यामुळे चष्मा पुसायचं कापड विशिष्ट ठिकाणी नसलं तर फार त्रास होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तसं केलं नाही तर आरडाओरडा करायचा, स्वतःच्याच नावाने

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चश्मा हा शरीराच एक अंग असल्यासारखा झाला असल्याने आणी ही गोष्ट जवळ नसेल तर आपण डोळे असुन आंधळे हे एवढं डोक्यात फिट बसलं आहे की आजतागायत एकदाही च्ष्मा मिस्प्लेस झालेला नाही. एखादे वेळीस पाकीट, गाडीची चावी, फॉर दॅट मॅटर बायकोला बाजारात विसरुन येणं शक्य आहे, पण चष्मा? नेव्हर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाडीची चावी

एकदा गाडीची चावी गाडीतच विसरुन , गाडी चालू व लॉकड आणि मी बाहेर असा प्रकार घडला होता Sad
मग काय .... ट्रिपल ए
एका नोकरीचा तो पहीला दिवस होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक्जाक्टली हेच मीही केलं आहे पण मोर ऑफ अ स्टुपिड्नेस. बीजे'ज मधुन सामान घेउन बाहेर आलो, ट्रंक अन्लॉक केली, सामान ट्रंकमधे भरताना एक खोकं जास्त जड होतं म्ह्णुन चावी खाली ठेवली (ट्रंकमधे), सामान भरलं, ट्रॉली जागेवर ठेउन आलो आणी मग पराक्रम लक्षात आला.. Smile बर गाडीची दुसरी चावी घरात आहे पण घराची चावी गाडीच्या चावीबरोबर ट्रंकेत Smile

तेव्हापासुन, आधी दरवाजे अनलॉक करतो, मग ट्रंक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा. सॉलिड!!! ट्रंक म्हणजे पहील्यांदा पेटी असे डोक्यात आले व कळले नाही. इतकी वर्षे इथे राहूनही डिकी हाच शब्द तोंडात येतो Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चालायचच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चष्म्याशिवाय मला अगदी आंधळेपण नाही त्यामुळे अडचण होते. चष्म्याशिवाय कुठे (आणि कोणाबरोबर) झोपत्ये ते समजतं!

मला लोकांचे चष्मे खराब झालेले बघूनही आंतरिक त्रास होतो. दोन तासांपेक्षा जास्त वेळ घराबाहेर असेन तर खिशात चष्मा पुसायचं विशिष्ट कापड असतंच. अगदी आपापल्या चष्म्यांच्या काचांना आपापले हात लावणारे लोक बघूनही माझा तिळपापड होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मलापण सॅकची चेन उजव्या हाताला आवडते.
मी चालताना फर्शीच्या रेघांवर पाउल न टाकता चालतो (त्यामुळे ढांग कधी छोटी तर कधी मोठी होते) , बरेचदा मागून बघणार्‍याला विचित्र वाटत असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी चालताना फर्शीच्या रेघांवर पाउल न टाकता चालतो (त्यामुळे ढांग कधी छोटी तर कधी मोठी होते)

सेम हीअर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहान लहान १० इंच बाय १० इंचाच्या मोझेक टाईल्स असतील तर मी बुद्धिबळातल्या घोड्यासारखं अडीच घरं गेल्याप्रमाणे त्या त्या फरशांवर पावलं टाकत चालतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी पण घोडी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सेम हिअर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कितीही थंडी किंवा भर उन्हाळ्यात एसीने थंडगार घर असले तरी मला झोपताना पंखा लागतोच. थंडीत तो भिंतीच्या दिशेने लावून ठेवतो. (व्हाईट नॉईज वगैरेंचा उपयोग होत नाही.) पंखाच हवा! (नो पन!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेम हियर. हवा खेळती रहाते. नाहीतर अत्यंत कुबट वाटतं.
.
हाहाहा नो पन ROFL मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला ( अचरट ) वस्तू वापरण्यात,ठेवण्यात बय्राच सवयी आहेत.त्याला शास्त्रिय कारणेच लपलेली असतात. केरसुणी मुठ खाली करूनच ठेवतो. कपड्यांना सेंट मारलेला चालत नाही.सॅकच्या चेन बरोबर मध्येच ठेवल्या की छान दिसतात पण मागे पाठीवर सॅक लावून चालल्यावर त्या उघडत जातात हे लक्षात आल्यावर एका बाजूस करू लागलो.दूरचा प्रवास असला की स्टेशनवर दीड तास अगोदर माशा मारायला जातो.

अंधश्रद्धा वगैरेंना वाय्रावर सोडतो. त्यामुळे भाविक लोकांना माझे वागणे नेहमीच विचित्र वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कपड्यांवरती सेंट का मारु नये? - काय कारण आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेंट नाही आवडत आणि कपड्यांवरचा लवकर जात नाही.सुगंधी फुलं जाइ जुइ चमेली आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिथे काळी जादू /जादूटोणा होतो अथवा खाण्यात विषप्रयोग होतो, तसा भाग असतो तिथले लोक वेगळ्या पद्धतीने मुद्दाम वागतात.उदा० बंगाल,मुस्लिम देश वगैरे.
१) दुसय्राच्या घरी चप्पल उलटी काढून ठेवतात. - मंत्र काम करत नाहीत.
२) खाण्याचे पदार्थ वाढून आणलेले खात नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाप रे असं करतात? Sad काय वाय झी पणा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हां मला अजुन एक वैट्ट सवय आहे सिनेमा, पुस्तक पूर्ण करायच्या आधीच क्विट करायचं. पण त्यामागे कारण हे की - पूर्ण कन्झ्युम केलं की आकर्षण संपतं Sad गोडी संपते म्हणून गोष्टी अर्धवटच ठेवायच्या. स्टे हंग्री स्टे फूल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या काही
१- लेपटॉप रोज सकाळी धुऊन काढतो स्वच्छ करतो. म्हणजे स्क्रीनवर फक्त २० च आयकॉनच्या दोन उभ्या लायनी पायजेत बस्स. बाकी सर्व मोकाट उनाड फायलींना एक व्यवस्थित नाव हक्काच फोल्डर देतो. आपल्याला गचाळ ५० फोल्डर्स ५० फाइल्स इतस्ततः पसरलेली अस अजाबात चालत नाही. त्यानंतर केराचा बिनही साफ करतो. मगच कामाला सुरुवात. असच मेल ही खरडुन स्वच्छ करतो.
२-कुठलही नविन पुस्तक वाचायला घेतल की अगोदर मुखपृष्ठ ,मलपृष्ठ, ब्लर्ब वरला मजकुर, अर्पणपत्रिका, प्रस्तावना, तारीफ इ. वाचुन घेतो. चित्र छपाई फॉन्ट साइज निरखुन घेतो, वास वगैरे घेतो. मग पाने मोजुन ठेवतो म्हणजे नेट पाने किती आहेत समजा सुरुवात ८ व्या पानावर आणि शेवट ३३१ तर मग मनातल्या मनात ३३१-७ म्हणजे एकुण ३२४ नेट पाने आहेत व प्रकरणे १३ याची नोंद करुन घेतो. हे झाल्यावर ठेउन देतो. नंतर काही तासांच्या गॅप नंतर किंवा शक्यतो दुसर्या दिवशी मग वाचायला सुरुवात करतो. अस प्रत्येक पुस्तक दोन ट्प्प्यातच वाचतो.
डायरेक कधीच वाचल नाही आजपर्यंत दोन टप्प्यातच.
३- समजा कामाच्या मध्ये थांबलो काही कारणास्तव पुन्हा सुरु करायच आहे तर मग घड्याळ बघतो काटा बरोबर ५-१०-१५-२० असा पुर्ण आला की मग काम सुरु करतो " चलो एक नये सिरेसे शुरु करते है " हा प्रकार लय आवडतो त्यातही क्वार्टर, हाफ किंव खंबा अधिक प्रिफर करतो. म्हणजे ९ वाजेपासुन सुरुवात सव्वा नऊ पासुन साडे नऊ पासुन अस खुप करतो.
तारखांच्या बाबतीतही एक तारखेपासुन अमक करु १५ पासुन तमक सुरु करु अमक बंद करु अस फार होत.
४- मंत्रचळ नाहीये पण ओसीपीडी असावा सिमेट्री चा अतिरेक होतो कधी कधी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तकांच्या पानांचे कोपरे दुमडणे हा फौजदारी गुन्हा केला पाहिजे. बुकमार्क पडून जाऊ शकतात. म्हणून मी पाचाच्या पाढ्यातल्या पानावर वाचन थांबवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अगदी अगदी. माझ्या बायकोला ती जाम घाणेरडी सवय आहे. त्यात भर म्हणजे पुस्तक उलटे करुन ठेवायचे. कि बाईंडिंग पण खराब होते. तरी बर बकरी पाला खाते तशी ती पुस्तके खाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

बायकोच्या घाणेरड्या सवयी जालावर स्वत:च्या खर्‍या ओळखीनिशी मांडू शकणार्‍या महापुरुषास एक कडक लाल सलाम. !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बायकोला ऐसीच्या अस्तित्वाबद्दल माहिती नाही आणि पुढेही होणार नाही असा अढळ आत्मविश्वास असल्यावर असे होणारच. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पानाचे कोपरे दुमडणे आहेच शिवाय लायब्ररीतल्या पुस्तकावर सुविचार (?) अंडरलाइन करणारे गटणेंचे वंशज यांनाही ३०२ किंवा मोका टाडा लावला पायजे.
" जीवनाची संध्याकाळ अभ्यासात घालवली तरच तुमच्या आयुष्यात सोनेरी सकाळ उगवेल "
" दोन जीवांना जवळ आणणारी सर्वात जवळची गोष्ट म्हणजे दु:ख "\
"पोरगी म्हणजे झुळुक " किंवा जीवनाने तुम्हाला बटाटा दिला तरी लयलुट करायची ती टमाट्याचीच वगैरे वगैरे
काही दिडशहाणे अभिप्रायपण लिहीतात तिथल्या तिथेच ऑन द स्पॉट पंचनामा करतात. अंडरलाइन वाचुन वाचकाच्या वयाचा/लिंगाचा/इ. अंदाज लावता येतात.
सर्वात जास्त अंडरलाइन झालेले मराठी लेखक बहुधा वि.स.खांडेकर असावेत.
सर्वात जास्त अंडरलाइन झालेल पुस्तक बहुधा मृत्यंजय असाव.
किंवा टु बी फ्रँक चिंखाडलेल म्हणु या.
सध्या "अविचारी" लेखकच फार झालेत त्यामुळे अंडरलाइन काय करायच नेमक ?
हा मोठा प्रश्न सुविचारी वाचंकासमोर निर्माण होतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुपर्ब!!! प्रतिसाद फार आवडला ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लायब्रीतून आणलेल्या इंग्रजी पुस्तकांत शब्दार्थ लिहिणारे अ‍ॅडवा लिस्टीत
आजवर कधीही पहिल्या ७-८ पानापलिकडे शब्दार्थ लिहिलेले सापडले नाहीत. सिंपल रिझन, त्यानंतर आरंभशूर वीरांचा वीर्यपात होत असावा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

असले सुविचार टपकावून पिकनिकमध्ये पोरींचं लक्ष आपल्या वळवता येतं,समारंभांत आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना चावी मारून समोरच्या खुर्चीत दोन्ही तंगड्या टाकून डुलक्या घेत ऐकण्याचं नाटक करायचं.तोपर्यंत चहा येतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जीवनाने तुम्हाला बटाटा दिला तरी लयलुट करायची ती टमाट्याचीच

हे असलं लिहिणाऱ्या लोकांवर खरोखर टोमॅटोंची लयलूट केली पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टाईमपास म्हणुन मळकुट्या काढायला जाम आवडते
नाकाच्या शेंडा दाबून त्यातील रंध्रातून पांढरी पिवळी बारीक तार काढायला आवडते
काखेतील चामखीळीला चिमटीत धरायला आवडते
हाताच्या बोटांचे नळकांडे करुन त्यात भुभु लोकांचे तोंड खुपसायला आवडते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हॉटेल वा कुठल्याही बंदिस्त जागी बसताना, दाराकडे तोंड करुन बसणे प्रिफर करतो. असे करण्यामागे एक चटका लावणारी सत्यकथा आहे.
ठाणे-बेलापूर पट्ट्यांत नोकरी करत असताना, कंपनीची बस दादरला सोडत असे. असेच एकदा दादरला उतरल्यावर माझा हसन नांवाचा मित्र, बिअर पिण्याचा आग्रह करु लागला. आम्ही तीन जण समोरच्या बारमधे घुसलो.हसन सर्वात शेवटी आंत आला. टेबलावर फक्त दाराकडे पाठ करुन असलेली जागा रिकामी होती. त्याने तिथे बसण्यास नकार दिल्यामुळे, मी तिथे बसलो. नंतर त्याने सांगायला सुरवात केली. म्हणाला, "साहेब, तुम्हाला तिथून उठवलं त्याबद्दल सॉरी, पण मी लहान असताना, घरांत दाराकडे पाठ करुन बहिणीबरोबर खेळत होतो. आई भाकर्‍या भाजत होती. अचानक मागून बाप तर्राट होऊन आला आणि आईच्या मानेवर कोयता चालवला. आई गेली, पण तेंव्हापासून कुठेही दाराकडे पाठ करुन बसलो तर आपल्याला आवडत नाही."
त्याच्या या बोलण्याने माझ्या डोळ्यांत पाणी आले. यानंतर, त्याची आठवण म्हणून मीही कायम दाराकडे तोंड करुन बसायला लागलो. नंतर ती संवयच झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह माय गॉड!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दाराकडे तोंड करून ठीक आहे पण चक्क दारासमोर आ डवे झोपू नये - खविस ( एक भुताचा प्रकार याच्याकडे घुंगरुवाली काठी असते ) येऊन उठवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोज सकाळी आल्याआल्याच फक्त थोबाड बरं दिसतं म्हणुन, डेस्क्टॉप कॅमेर्‍याने फोटो काढणे व फेसबुकावर लावुन न थांबणे तर ते मित्राला* पाठविणे की आज मी अशी दिसते. आणि अर्थातच कमेंट न आल्याने ५ मिनीटे खट्टू होणे ROFL I have abysmal need of appreciation. पण हे त्याला एक तर कळत नाही. खरं तर कळतं हुष्षार आहे तो. पण दाद देत नाही ROFL ROFL
* मी त्याला मित्र मानते तो मात्र अजुन दोलायमान आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अग काय हे ..हसून हसून मेले ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL पण मी चिकाटी सोडणार नाहीये Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सकाळी उठल्यापासून मल्टीटास्कींग करायला लै आवडते. म्हणजे सवयीने ते करतोच. अलार्म वाजला की उठून पांघरुणाच्या घड्या घालताना बाल्कनीचा दरवाजा उघडून सगळे व्यवस्थित आहे का पाहणे(बाइक जागेवर आहे का वगैरे) लगेच चाचे आधण ठेवून ब्रश करायला घेणे. ब्रश करत करत मोबाइल बघणे. तेवढे होइपर्यंत चा होतो. मला चा प्रचंड गरम लागतो. चा पित्पित खाली जाउन पेपर आणणे, तो वाचत वाचतच पहिल्यासारखी घडी घालून रद्दीच्या गट्ठ्यावर ठेवणे. प्रात:विधी उरकोस्तवर आंघोळीचे पाणी तापणे. आंघोळ होइपर्यंत मोबाइल चार्जला लावणे. अगदी बादली भरेपर्यंत बाथरुम क्लीन करणे. कपडे घालतानाच मोबाइल्वर हपिसाचे अपडेट घेणे. हपिसात एखादी फाइल डालो होइपर्यंत दुसरे काहीतरी ओपन फाइलवर काम करणे. फोटोशॉपच्या हेवी फाइल सेव्ह होइपर्यंत मिपा, ऐसी वाचणे. कुणी माझ्याशी बोलत असेल आणि मला इंतरेस्ट नसेल तर दुसर्‍याच कामाचा विचार करत राहणे अशी एकात एक कामे झाली आणि थोडा तरी वेळ वाचला तरच मला फार मस्त वाटते.
.
एवढे करुन ही मी लेट लतीफच आहे. Sad
.आंघोळीला टोवेल अगदी करकरीत कोरडाच लागतो, जेवताना चपातीला दुसरे काहीही (भाजी वगैरे) लागलेले आवडत नाही. जरी त्याला लावूनच खाणार असलो तरी. एकदा भात खाल्ल्यावर त्याच ताटात चपाती घेत नाही. ती ओली होते असे वैयक्तिक मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा मी तर टॉवेल विसरले की टीशर्टलाच अंग पुसून तोच टीशर्ट चढवते. अंगाच्या ऊबेने व हवेने तो वाळतो.
एकंदर टापटीपपणा लक्षात आला असेलच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्रर्रर्र,
काय हे?
असो आम्ही पण टीशर्टाला तोंडे पुसतो पण फक्त ग्राउंडवरच.
.
माझा बॅचलर टापटीपपणाच भारी म्हणायचा मग!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदा भात खाल्ल्यावर त्याच ताटात चपाती घेत नाही. ती ओली होते असे वैयक्तिक मत आहे.

आमच्या घरी त्याला 'रियल इस्टेट प्रॉब्लेम' असं संबोधलं जातं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

समझ्याच नै. Sad
काही हाम्रिकन रेफरन्स हाय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ताटात जागा नसणं = रियल इस्टेट कमी पडणं.

---

बाकी अभ्याचा प्रतिसाद वाचून सगळ्या स्त्रीवाद्यांनी माहिती काढा, त्याचं लग्न झालंय का, त्याला गर्लफ्रेंड आहे का? नसल्यास, त्याच्यासाठी मुलगी शोधली पाहिजे. त्याचं काही का होईना, आणखी एका मुलीचं भलं होईल ह्याबद्दल शंका वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्याचं काही का होईना,

ब्येस्ट... म्हणजे वाचलो.....म्हणजे भले झालेय एकीचं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाचूनच कामसू झाल्यासारखा वाटलं..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकांचे प्रतिसाद वाचून कुठल्यातरी प्रचंड नरकापासून आपण मुक्त आहोत असं वाटायला लागलं आहे. कुठलीही चांगली किंवा उपयुक्त सवय लावून न घेणं हीच माझी सवय आहे. कधीतरी एखादी लागली असा संशय आला की त्यातून बाहेर पडल्यावर बरं वाटतं. उदाहरणार्थ लागोपाठ तीनचार दिवस जिममध्ये गेलो तर 'हे आपलं काय चाललं आहे? माझ्यासाठी जिम आहे की जिमसाठी मी आहे?' असे आत्यंतिक अधिभौतिक प्रश्न पडायला लागतात. आणि ताबडतोब त्या दिवशी जिमला दांडी मारून एखादा गचाळ सिनेमा बघत पॉपकॉर्न खाऊन मी विश्वाचं संतुलन साधतो. असं करायला मला फार्फार आवडतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पॉपकॉर्न ऐवजी वेफर्स खावेत असं सुचवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

म्हणजे हॅबिटोफोबियाच म्हणायचा हा !! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मी दररोज रात्री एक वाजता झोपून सकाळी आठ वाजता उठतो.(पांढरपेश्या नाही,आपला बिझनेस हाय त्यामुळे नो टेंशन)
-जेवनाचा वास घेवूनच जेवतो.(मम्मी ओरडत्या )
-आठवड्यातून तीन वेळा मंगळवार,बुधवार,शनिवार नाॅनवेजच खातो.शनिवारी रात्री फुल्ल टल्ली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

हातावर घड्याळ नसेल तर मला आपण अर्धवट पोशाख करून बाहेर पडलोय की काय असं वाटतं. पाहिलं घडयाळ दहावीची परीक्षा पास झाल्यावर वडिलांनी घेऊन दिलं होतं. (ते अजूनही त्याच्या ओरिजिनल केससकट जपलं आहे ) तेव्हापासून घड्याळ घालत आलोय. मी खूप वेळेचा पक्का वक्तशीर वगैरे काही नाही. दिलेल्या वेळा ८०-९०% वेळा पाळतो. पण घड्याळ मस्ट आहे. घडाळ्याप्रमाणेच इस्त्री करून घडी घातलेला हातरुमालपण पाहिजे म्हणजे पाहिजे. मोजे पँटच्या रंगाशी मॅचिंग नसतील तर माझी चिडचिड होते. बूट विकेंडला चमकवून घेतले की आठवडाभर चकाकते ठेवायला एक खास कापड मी ऑफिसात बाळगतोच. मॉंक स्ट्रॅप बूट्स मला फार आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

हावो,
घड्याळाशिवाय पोशाख अपुरा वाटतो. कित्येकदा अर्ध्या रस्त्यात परत फिरलोय घरी विसरलेले घड्याळ घ्यायला.
तसेच बेल्टपण. पट्टयाशिवाय पॅन्ट घालणाऱयांचे हसू येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बेल्टशिवाय पँट घालणारे लोक फारच lame वाटतात. नाही बेल्ट घालायचा तर निदान सस्पेंडर तरी वापरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

मोबाईल आल्यापासून आपल्याकडे घड्याळ होते हेच विसरुन गेलो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

घड्याळ आंघोळ करण्यापुरते काढतो. तर सर्व वेळ घड्याळ हाताला बांधलेले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

या माझ्या प्रतिसादात माहितीपूर्ण काय आहे कोण जाणे !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कोणीतरी जब्बरदस्त फॅन आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

किंवा 'सावध रहा '

काढून ठेवाल तेव्हा सुरक्षित जागी ठेवा घड्याळ Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खी: खी:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

# फेबुक चे अपडेट केलेला चेहरा पाहून इन्शुरन्स एजंटला नक्कीच आनंद होत असेल.
# अभ्या - मल्टीटासकिंगात बायकोशी बोलणे वाढेल नंतर.
# कोणीतरी दाखवून दिल्यावरच कळतं ती वाइट्टसवय आहे वगैरे . चहा नेहमी बशीत ओतूनच पितो आणि दोनचार थेंब सांडवतोच दिवसातून पंधरावेळा.आता त्यायवर उपाय - दोन बशा घेतो.एकात ओतून कप दुसय्रा बशीत ठेवतो.शाणा मुग्गाच तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चहा बशीत ओतून पिण्याचेही एक टेक्निक आहे, डाव्या हातात बशी धरुन, उजव्या हाताने बशीत मध्यभागी चहा ओतावा. चहाचे बुड दोन वेळा बशीच्या कडेला घासून घेऊन मग कप उजव्या हातात अधांतरी धरावा, किंवा कप ठेवण्यासाठी छोट्या ताटल्या मि़ळतात, त्यावर ठेवावा.(मी तरी अधांतरीच धरतो) या पद्धतीने गेली अनेक वर्षे, चहा पिऊन, एकही थेंब कधी खाली सांडला नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात...मजा आला...बुवा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

फोनचा मुख्य स्क्रीन, लॅपटॉपचा डेस्कटॉप (:-)), फेसबुकची टाईमलाइन, मेलबॉक्सेस, इतर प्रोफाइल्स वगैरे टीपटाप ठेवायला आवडतं. अनावश्यक आयकॉन्स, सॉफ्टवेअर्स, हललेले/ विचित्र फोटो/ डुप्लिकेट फाइल्स्/आउटडेटेड फाइल्स वगैरेना वेळच्यावेळी रिसायकल बिनचा रस्ता दाखवणे. इतकच काय एकावेळी हजारो विन्डोज ओपन ठेवणेही पसंत नाही. केवळ अत्यावश्यक प्रोग्रॅम्स कार्यरत ठेवणे. सॉफ्ट्वेअर अपडेट्स वेळोवेळी करणे.

वस्तूदेखिल अनावश्यक होउ लागल्यास ओएलक्स वगैरेचा रस्ता दाखवणे. घरात जास्त अडगळ न बाळगणे.
अधिभार नसेल तेथे क्रेडिट कार्डच वापरणे. व पॉइंट्स वेळोवेळी एन्कॅश करणे. अनावश्यक अकाउंट्स/ कार्डस योग्यवेळी बंद करणे.

कपडे जुने होउ लागले की कोणालातरी देउन टाकणे अथवा कापून हातपुसणी/ पायपुसणी करणे.

विविध प्रकारचा विदा (नेट वर्थ, इन्व्हेस्टमेंट्स, सॅलरी, रनिंग माइल्स, इमिग्रेशन डीटेल्स वगैरे) साठवून अ‍ॅनॅलिसिस करणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विविध प्रकारचा विदा (नेट वर्थ, इन्व्हेस्टमेंट्स, सॅलरी, रनिंग माइल्स, इमिग्रेशन डीटेल्स वगैरे) साठवून अ‍ॅनॅलिसिस करणे.

हय! मला पण!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

घरात जास्त अडगळ न बाळगणे.

उत्तम सवय आहे. आमच्याकडे इतका पसारा झालाय. सगळेच्या सगळे (चौघे) कर्क राशीचे. एकदा पकडलं की कोणी काही सोडतच नाही मग ते जुने कपडे असो की काहीही ROFL पण लकीली नात्यांच्या बाबतीत, प्रिय व्यक्तींच्या बाबतीतही तेच धोरण. तोडणं असं जमतच नाही. नांगी तुटेल पण पकड सुटणार नाही. मायेची मगरमीठी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळेच्या सगळे (चौघे) कर्क राशीचे.

म्हणजे घरांत इमोशनल मेलोड्रामा नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(१) नवरा - आई (नवर्‍याची)
(२) मुलगी (माझी) - मी
अशा दुकली आहेत हे खरे आहे. इमोसनल अत्याचारात्मक कहाण्या पहील्या जोडगोळीत जास्त आहेत.
दुसर्‍या जोडीतील आम्ही दोघी एकमेकींना बर्‍यापैकी स्पेस देतो.
___
पण अ‍ॅज अ फॅमिली खूप हसतो आम्ही. आणि वन फॉर ऑल & ऑल फॉर वन - ही उक्ती एकदम सार्थ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हीसुद्धा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तिमा स्वतः कर्केचे आहेत. एकदा एका धाग्यावर त्यांनी सांगीतलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिमा स्वतः कर्केचे आहेत.

अहो असे म्हणू नका हो! 'ते कर्क राशीचे आहेत' किंवा 'त्यांची रास कर्क आहे' असे काहीतरी म्हणा त्याऐवजी. हे म्हणजे कसे, उगाच (आईवरून वगैरे) शिवी दिल्यासारखे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कर्केचे आहेत.

कर्केच्यायचे तर म्हटलं नाहीये ना ? सोडून द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हीसुद्धा?

हो, माणूस कितीही तर्कनिष्ठ, नास्तिक असला तरी प्रत्यक्ष अनुभवाला मानतोच, तसे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अल्फान्चु ( पाळलेला गिनीपिग )ची रास कर्कच असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो दोन आहेत. अल्फी आणि पाँचु. एक कर्क आहे कारण इमोसनल फार इमोसनल आहे. दुसरा कन्या आहे ढिम्म काही होत नाही मग जग बुडो की काहीही होवो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घरात जास्त अडगळ न बाळगणे.

अशी सवय आम्ही लावून घ्यायची म्हटली, तर मग आमचे कठिण आहे. कारण मग सब से पहले आम्हालाच घराबाहेर व्हावे लागेल.

(अँड नॉट सो समृद्ध ऑफ अन अडगळ अट द्याट, ईदर. असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वस्तूंची अडगळ हो.. माणसांची अडगळ म्हणून तुम्ही ती 'डस्ट्बीन' स्टोरी करु नका हो या प्रतिसादाची.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला माझ्या पुस्तकांना कोणी हात लावलेला आवडत नाही. मी कोणाचीही पुस्तकं वाचायला मागत नाही आणि माझी कोणाला देत नाही. यावरुन मी मैत्रिणींच्या शिव्या देखील खाल्या आहेत. मला जे पुस्तक वाचायचं असतं ते मी विकत घेऊनच वाचते. पुस्तकांच्या बाबतीत possessiveness ची हाईट आहे. (आणि हो, पुस्तकांची पानं दुमडणार्‍यांचा आणि पालथी ठेवणार्‍या लोकांचा प्रहचंड राग येतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0