हिंसामग्न अतिरेक्याची लक्षणे

हिंसामग्न अतिरेक्याची लक्षणे
(सुमारे 2.4% इंग्लंड-स्थित मुसलमानात आढळून आली. सॅम्पल मुख्यतः सोमाली किंवा भारतीय उपखंडातील )
1. इंग्लंड मध्ये जन्म.
2. 20 पेक्षा कमी वय .
3. पूर्णवेळ शिक्षणात असलेला
4. घरात इंग्रजी बोलणारा
5. घरचे चांगले उत्पन्न ( सालीना 75,000 पौंड हून अधिक )
6. पूर्वी पोलीस यंत्रणेशी संबंध आलेला असणे

सतत-चिंतीत व्यक्तिमत्व : संबंध दिसला नाही
डिप्रेशन : संबंध दिसला नाही
वाईट आरोग्य: संबंध दिसला नाही
जीवनातील विपरीत घटना : संबंध दिसला नाही
विस्थापित/निर्वासित स्थिती : संबंध दिसला नाही
(युद्धग्रस्त भागाशी संबंध : संबंध शोधलाच नाही !!!)
स्त्रोतः
Is Violent Radicalisation Associated with Poverty, Migration, Poor Self-Reported Health and Common Mental Disorders?
PLOS ONE, Mar 2014 : Kamaldeep Bhui, Nasir Warfa, Edgar Jones
http://journals.plos.org/plosone/article/asset?id=10.1371/journal.pone.0...

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

मिलिंद पद्की जी तुम्ही दोन ठिकाणी लेख नेहमी टाकता. याला काही विशेष कारण? सहज विचारतेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज मी दोनदा टाकण्याचे कारण एका वेळी ती गब्बर सिंग यांच्या पोस्टला प्रतिसाद म्हणून होती.
माझी ऐसीवर उगाचच दोन नावे झाली आहेत: मिलिंद आणि मिलिंदपद . त्यामुळेही हे होत असावे . मिलिंदपद काढून टाकता आले तर मला आवडेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओह ओके. सांगीतल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मृत्यू लोकात जगण्यासाठ प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. पण काफिरांना मारून जन्नत मिळत असेल आणि तिथे चैनीत राहायला हि. तर साक्षर (इथे मी शिक्षित शब्द वापरात नाही आहे) लोक हि क्रूर कृत्य करतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब्रेनवॉशिंग भयानक असतं सर. ही लिंक पहा. टीनएजर मुलं हवी तशी घडवता येतात. टीनएज तसंही नकळतं वय. प्रभावीपणे कोणी काही पटवून द्यायला लागलं की पटत जातं असं वय. these kids just go with the flow ! ही मुलं वाचली तरी त्यांच्यावर हा प्रभाव आयुष्यभर रहात असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

पण मोहम्मद पैगंबरांची मशीद किंवा इमाम अलीची मशीद उडवायला केव्हढे ब्रेन वॉशिंग लागत असेल. त्या इस्लामच्या पवित्र जागा आहेत, आणि तिथे काफर असण्याची शक्यता नाही .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केव्हढं याला काही अर्थ नाही. मग ते पैगंबरासाठी, पैगंबराविरुद्ध कसंही असो. कोऱ्या पाट्या घ्यायच्या जगापासून वेगळं तोडून ठेवायचं आणि आपल्याला हवं ते बिंबवायला सुरवात करायची. नसानसांतून, मेंदूच्या वळ्यावळ्यातून, रात्रंदिवस आपल्याला हवं ते विष पसरवत राह्यचं. अभाव, प्रभाव, भ्रम, संमोहन,भूक हिंसा सगळं वापरायचं. नवीन देश / नवीन जग/ स्वर्ग / जन्नत ह्यांची अगदी हशिशसारखी नशा चढेल इतपत स्वप्न दाखवायची. मग MADMAX मधली "witness me" म्हणणारी Valhalla ला जायला उत्सुक पोरं एका पायावर मारायला / मरायला हवी तेव्हढी. सैन्य,टोळ्या,संघटना,धर्म अशेच चालतात. रादर चालत आलेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

धारावीच्या झोपडपट्टीतल्या क्रिकेट खेळणाऱ्या एखाद्या पोराला तुम्ही एकदम वर्ल्ड कप फायनल मध्ये सिक्सर मारून संघाला विजयी करायची संधी दिलीत तर त्याला कसे वाटेल? तितकीच त्याच्या दृष्टीने "बहुमोलाची ", बहुमान-लौकिकाची संधी आयसिस आपल्या आत्महत्या-मारेकऱ्यांना देतं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सॉरी थोडं अपॉकीलिप्टिक वाटेल पण आयसिस हा इस्लामला गिळंकृत करणारा नवीन धर्म जन्माला येतोय. कुठल्याही आदिम धर्माप्रमाणेच त्याचा प्रसार माणसातल्या हिंसेच्या आणि लैंगिक प्रेरणेला आवाहन करून होतोय. एक चक्र सुरू झालं आहे. पुढे याही धर्माला माणुसकीची , नीती- अनीतीची भुरळ पडेलच. बघायला आपण नसू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

आयसिस ला धर्मभावनेत रस आहे /येऊ शकतो असे त्यांच्या एकूण वागण्यावरून वाटत नाही . ती फक्त एक लुटालूट-सत्ता-पिपासूं आणि बलात्कारी टोळी वाटते .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या वाटण्याला काहीही अर्थ नाही.

हे वाहाबी लोक गेल्या दोनेकशे वर्षांपासून हे करत आलेले आहेत. खूप काळ दबले गेले म्हणून जास्त ट्यांवट्यांव करता आली नाही इतकेच. त्यांची धर्माची व्याख्याच अन्य लोकांवर अत्याचार करण्याशी बर्‍यापैकी निगडित आहे. (आता बादरायण संबंधाने हिंदू धर्माला मध्ये आणले की एकूण चर्चेचे सार्थक होईल.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ब्रेनवॉशिंग भयानक असतं सर

हे एस्क्युज आहे. ब्रेनवॉशिंग कीती टक्के लोकांच्यात यशस्वी होते?
ही लोकच अशी असतात की त्यांच्यावर ब्रेनवॉशिंग काम करते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Agreed. Well said! Most do not fall for it!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

A detailed analysis of the content of "Inspire" (The propaganda magazine of Al Qaeda) (up to Issue 7) was carried out by Ford [VIDE INFRA].
She argues that the messaging in Inspire is consistent with themes in other Al Qaeda communication, emphasizing: a clash of civilizations, Muslim unity, the necessity of (violent) jihad, religious justification, Al Qaeda’s superiority, and glorification of martyrdom and hero worship.
Interestingly, issues of Azan have also (somewhat plaintively) asked for help from a fourth audience, anyone with knowledge of drone operations to help them develop countermeasures.
The second aspect is how the authors attempt to make their messages “sticky”, that is both standing out in the noisy media environment of the West, and compelling to the intended audiences. One major part of this is the use of narrative, both narratives of past successes, and biographies
of previous heroes and martyrs of the movement. This is intended to create identification, to make abstract possibilities seem plausible and realistic, and perhaps even to create envy.
(SA Ford, Inspiring a narrative: a content analysis of Al Qaeda’s
English-Language Inspire magazine. Master’s Research Essay, Carleton
University (2012))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कालपरवाच कुठंतरी ऐकलं की आयसिसचं काम हे एखाद्या टेक स्टार्टपप्रमाणे आहे. फेसबुक-ट्विटरवगैरे माध्यमांचा अतिशय प्रभावी वापर करत असल्याने कमीत कमी मनुष्यबळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त विध्वंस करण्याची हातोटी त्यांना सापडली आहे. त्यांच्यावर ताबडतोब नियंत्रण आणण्यासाठी इंटरनेट बंद करणे हा एक क्विक-फिक्स उपाय आहे पण तो अशक्य असल्याने आयसिसचा रोग आटोक्यात येणे अवघड आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ट्रम्प आल्यास 25,000 फौज पाठवून आयसिस चा निःपात करीन म्हणतो , जे लष्कराच्या मते शक्यही आहे . पण नंतर राज्य कोणाच्या ताब्यात देणार हा मोठा प्रश्न आहे (म्हणूनच ओबामा फौज पाठवायला तयार नाही ! पुतिनलाही हाच प्रश्न पडला असावा!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0