Bloody Ramadan 2016

Here is a list of the major terrorist attacks during Bloody Ramadan 2016
ORLANDO June 12, 49 DEAD ISIS
JORDAN June 21 7 DEAD ISIS
YEMEN June 27, 43 DEAD ISIS
LEBANON June 27, 5 DEAD. No one claimed responsibility
TURKEY June 28, 44 DEAD ISIS.
BANGLADESH July 1, 20 DEAD ISIS
IRAQ July 3, 175 DEAD ISIS
SAUDI ARABIA July 4, 4 DEAD No one claimed responsibility.
"ढाका येथे झालेला हल्ला ही तर फक्त सुरवात आहे.": आयसिस
सॉफ्ट टार्गेट्स ची सुरक्षा कशी करायची याचा कोणालाही पत्ता लागलेला नाही . भारतात अनेक मॉल्स , थिएटर्स हे आपापली सुरक्षा बाळगून आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे. अमेरिकेतील एन आर ए या राष्ट्रीय बंदूक मालक संघटनेने सामान्य माणसाच्या हातात शस्त्रे असणे हा त्याच्यावर उपाय सांगितला आहे . तो ग्राह्य धरावा काय ?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

बंदूक मालक संघटनेने सामान्य माणसाच्या हातात शस्त्रे असणे हा त्याच्यावर उपाय सांगितला आहे . तो ग्राह्य धरावा काय ?

रोगापेक्षा भयंकर इलाज. अशी शस्त्रे वाटली गेली तर दहशत वाद्यांचे काम अजुन सोपे होइल अथवा त्यांची गरजच उरणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

अमेरिकेत सध्या माणशी एक बंदूक आहेच, आणि साधारण भाजी घेण्याइतक्याच सहजपणे तुम्ही बंदूक विकत घेऊ शकता . प्रश्न फक्त ती सार्वजनिक ठिकाणी नेऊ देण्याचा , आणि मुख्य म्हणजे अतिरेकींशी कसे लढायचे याचे प्रशिक्षण देण्याचा आहे . (भारताची स्थिती वेगळी आहे , आणि ते चांगले आहे !)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0