काही क्षणिका - स्त्री

(१)

वस्त्रांत देह स्त्रीचा
पुरुषांनी गुंडाळला.
भोगदासी झाली स्त्री
त्या क्षणापासूनच.

(२)

पद्मिनीने म्हणे
चितेत उडी घेतली.
आगीत वासनेच्या
नाही ती जळाली.

(३)

देह वासनेचा
अग्नीत हा जाळला
उरले फक्त आता
अमर प्रेम तराणे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Smile

आगीत वासनेच्या
नाही ती जळाली.

हे आधी जाळली होते तेव्हा ते खटकलेले. आता बरोबर आहे.
___
पटाईतजी यमक जुळणार्‍या क्षणिका लिहा प्लीज. त्या जास्त पटकन आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

removed

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी