Skip to main content

हे कविते ,

हे कविते ,
तुझ्यासाठी वेडे होण्यातही
किती शहाणपणा आहे ,
हे ह्या शहाण्या टीकाकारांना सांगणे-
हा शुद्ध वेडेपणाच नाही काय !

............सा… Tue, 21/02/2012 - 18:47

मस्त पॅरॅडॉक्स. खूप आवडली.