आगमन-बंदीच्या विरोधात लिबरटेरियन प्रवृत्तीच्या लोकांचे युक्तिवाद:

ट्रम्प साहेबांच्या सात देशातील लोकांच्या आगमन-बंदीच्या विरोधात लिबरटेरियन प्रवृत्तीच्या लोकांचे युक्तिवाद :
१. ही बंदी कायद्याविरुद्ध आहे .
२. ह्या सात देशातल्या लोकांपासून अमेरिकेला (विशेष) धोका नाही.
३. या बंदीचा आयसिसला प्रचारकी फायदा होत आहे .
४. अमेरिकेत आलेले मुसलमान इस्लामचे स्वरूप सुधारतात .
५. निर्वासितांना सामावून घेणे हे अमेरिकेचे ऐतिहासिक कर्तव्य आहे.
मूळ स्रोत :
https://www.cato.org/blog/five-reasons-congress-should-repeal-trumps-imm...

केटो इंस्टीट्युटच्या वेबसाईटच्या पहिल्याच पानावर याच प्रकारचे अजून चार लेख आहेत .
- बंदीच्या विरोधात नव्वद टेक कंपन्या कोर्टात गेल्या आहेत.
- बंदीला "स्टे " देणारा न्यायाधीश रिपब्लिकन प्रेसिडेंटने नेमलेला होता .
- या देशातल्या लोकांचे रद्द केलेले साठ हजार व्हिसे परत जिवंत केले गेले आहेत, आणि या लोकांनी लवकरात लवकर अमेरिकेत यावे असे वकीली सल्ला आहे .
- स्टे च्या विरोधात आपले म्हणणे मांडायला सरकारला सोमवारी संध्याकाळी सहा पर्यंत वेळ दिला गेला आहे (सध्या ही केस नवव्या सर्किट कोर्टात आहे)
- हरलेली बाजू सुप्रीम कोर्टात जाणे अटळ आहे . पण तिथे ४-४ अशी कोंडी झाली तर नवव्या सर्किट कोर्टाचा (स्टे चा) आदेश व्हॅलिड धरला जाईल .
- या सगळ्यात मा. श्री ट्रम्प यांची घिसाडघाई व बिनडोकपणा फारच उघड झाला आहे .

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

या बंदीचा आयसिसला प्रचारकी फायदा होत आहे .

हे म्हंजे भारतातल्या मुसलमानांवर टीका करू नका नैतर ते आणखी पाकिस्तान धार्जिणे होतील === असं म्हणण्यापैकी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिबर्टेरियन विद्वानांत मतभेद ? हे कसे?
आणि काही लिब वाले तर इराण न्यूक डील पण योग्य आहे म्हणतायत . ट्रम्प -काका रागावतील ना!
https://www.cato.org/publications/commentary/enforcing-iran-nuke-deal-cr...

Washington continues to aid the Saudi military as it relentlessly bombs Yemen, killing thousands of civilians, putting millions at risk of starvation, and committing acts that a United Nations panel said could amount to crimes against humanity.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

आयसिसचे 'दाबिक'(Dabiq) ह्या नावाचे एक इंग्रजीमध्ये प्रसिद्ध होणारे आणि आयसिसच्या विचारांचा प्रसार करणारे मासिक आहे आणि ते जालावर सहजगत्या उपलब्ध आहे. त्याचा विकिपीडियामधील
लेख येथे पहा. ह्या मासिकाच्या नावाचा अर्थ असा आहे की कुराण आणि संबंधित वाङ्मयात अशी कल्पना आहे की रोमन क्रुसेडर सैन्यामध्ये (म्हणजेच ख्रिश्चन) आणि इस्लामच्या सैन्यामध्ये अखेरची लढाई दाबिक ह्या गावाच्या परिसरात होईल आणि त्यात रोमनांचा पूर्ण पराभव होईल. पकडलेल्यांना कुराणकालीन प्रथेनुसार गुलाम करून विकले जाईल आणि त्यांच्या स्त्रियांना मुस्लिम जनानखान्यांमध्ये दासी म्हणून वापरण्यात येईल. हे दाबिक गाव सध्या एक छोटे खेडे असून अलेप्पोच्या जवळच आहे.

आयसिसच्या सैनिकांचा कुराणावर आणि त्याच्या आज्ञांवर शब्दशः विश्वास आहे आणि दाबिकच्या अखेरच्या लढाईचीच ते वाट पाहात आहेत. मुसलमान आणि बिगर-मुसलमान ह्यांच्यामधील तफावत जितकी गडद होईल तितके त्यांना हवे आहे. अमेरिकेने प्रत्यक्ष जमिनीवरच्या लढाईत सैनिक उतरवावेत ही त्यांची सुप्त महत्त्वाकांक्षा आहे.

आंधळी मुस्लिम बंदी ही तफावत गडदच करेल हे जाणायला Rocket Science शिकायची आवश्यकता नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद ! प्रोटेस्टंट ख्रिस्चानिटी ही क्रूसेड्सच्या नंतर (शेवटची क्रूसेड : १२९१) जन्माला आली, आणि प्रोटेस्टंट ख्रिस्चानिटी हा अमेरिकेचा प्रमुख धर्म असल्यामुळे दाबिकची लढाई अमेरिकेबरोबर होणे अवघड दिसते! इटली, फ्रान्स , स्पेन वगैरेंना विचारून बघा म्हणावे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

कोल्हटकर आजोबा, तुम्हाला बकासुराची गोष्ट माहिती असणारच. तसे हे युक्तीवाद आहेत.

मला रोज गाडाभर जेवण, एक माणुस, एक बैल वगैरे वगैरे खायला द्या, नाहीतर सगळे गावच खाऊन टाकीन.

आमच्या सुदैवानी हाम्रीका आणि युरोप ची अवस्था त्या बिचार्‍या गावासारखी नाहीये, त्यांनी ठरवले तर ते बकासुराला दुर हाकलुन देऊ शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मिलिंद : तुम्ही आणि तुमच्या साथीदारांनी कुवेत च्या विरुद्ध काही दंगेधोपे, मालमत्ता नुकसान, मोर्चे काढणे असे प्रकार केलेत का हो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0