Password problem

ऐसी वरील tech expert team:
आपली मदत हवी आहे. Logout केल्यानंतर पासवर्ड saved रहात नाही. दर खेपेस reset password करावें लागतें. कालपासून तीन वेळा reset ची विनंती करावी लागली. कृपया मदत करावी. धन्यवाद.

प्रतिक्रिया

पासवर्ड लक्षात ठेवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आता तुम्हाला लॉगिन करता येत असेल, तर एक करून पाहा :

 1. माझे खाते -> Edit करून पासवर्ड सेट करा.
 2. खिडकीच्या तळाशी 'Save' बटन दिसेल ते दाबून बदललेला पासवर्ड सेव्ह करा.
 3. मग लॉगआउट करून पुन्हा लॉगिन करा.
 4. सेट केलेला पासवर्ड चालत नसला तर मला व्यनि करा.
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद, चिंजसाहेब. आपण सुचविलेला उपाय करुन पाहिला. पण problem तसाच आहे.
व्यनी पण try कारितो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

मला वाटतं सेंडींग पासवर्ड तत्काळ नसून १५-२० मिनिटांचा बॅच जॉब आहे की काय नकळे कारण मी ही (क्षणिक वैराग्यामुळे पास्वर्ड बदलते मग विसरते मग) परत पासवर्ड मागते आणि तेव्हा ३ दा मागावे लागते तेव्हा १५-२० मिनीटात एकदम २-३ पास्वर्ड रिसेट मेल्स येऊन पडतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा प्रश्न का येतोय, हे न समजल्यामुळे माझ्याकडूनही फार मदत होणं शक्य नाही.

मी फायरफॉक्स वापरते. त्यात सदस्यनाम आणि पासवर्ड दोन्ही गोष्टी लक्षात ठेवलेल्या आहेत. लॉगाउट केलं तरीही सदस्यनाम आणि पासवर्डचे खोके भरूनच फायरफॉक्स दाखवतं.

मला वाटतं सेंडींग पासवर्ड तत्काळ नसून १५-२० मिनिटांचा बॅच जॉब आहे की काय नकळे कारण मी ही (क्षणिक वैराग्यामुळे पास्वर्ड बदलते मग विसरते मग) परत पासवर्ड मागते आणि तेव्हा ३ दा मागावे लागते तेव्हा १५-२० मिनीटात एकदम २-३ पास्वर्ड रिसेट मेल्स येऊन पडतात.

मी आत्ता दोनदा पासवर्डच्या इमेल्स मागवल्या. दोन्ही वेळा एक-दोन मिनीटांत इमेल्स आल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपल्या आणि चिं ज साहेबांच्या तत्पर प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.
माझ्या समस्येचे निराकरण झाले आहे.
Username मधल्या 'विवेकसिंधु 'आणि 'विवेकसिन्धु' ह्या फरकामुळे log in होत नव्हते.

विवेकसिन्धु हा (as per registration) योग्य प्रयोग केल्यानंतर व्यवस्थित log in करू शकलो.

तसदी बद्दल क्षमस्व.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

हे कसं?
"'विवेकसिंधु" username प्रथम घेतलेच जाणार नाही. पासवर्ड चुकलाय हे नंतरची पायरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Username मधल्या 'विवेकसिंधु 'आणि 'विवेकसिन्धु' ह्या फरकामुळे log in होत नव्हते.

विवेकसिन्धु हा (as per registration) योग्य प्रयोग केल्यानंतर व्यवस्थित log in करू शकलो

टीपी मोड ऑन
---
विवेकसिंधु,

तेजायला, आयडी काय निवडलाय, वर्तन काय आहे? काहीतरी ताळमेळ पाहिजे ना. ही फसवणुक आहे. विवेकाचा समुद्र वगैरे समजुन मी तुमचे लेख वाचायला जायचे आणि असले काहीतरी मिळायचे. बदला आयडी आधी कृपया.

इथे बघा, चिंतातुर जंतु आयडी तसाच वागतो, मालकीण बाई विक्ष्रीप्तपणा फक्त आयडीतुन नाही तर वागण्यातुन पण दाखवतात.

इथे फक्त तुमच्यासारखा मिसमॅच असलेला एक आयडी आहे. तो म्हणजे "गब्बरसिंग". अत्यंत कनवाळु आणि गरीब स्वभावाच्या माणसानी मुद्दाम हा आयडी घेतला आहे. पण त्याचे सोंग सुद्धा लगेच उघडे पडले. तुमचे तर १ दिवसात पडले.

----
टिपी मोड ऑफ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रथमग्रासे तुमची निराशा झाली असेल खरी. पण आलेख उंचविण्याचा प्रयत्न करतोय. लोभ असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

सर्वे अत्र सुखिनः सन्तु

हे ,'सर्व अत्रे सुखिनः सन्तु' असे लिहायला पाहिजे ऐसीवर,
कारण अनुराव हा आयडी, इथले प्र्.के. अत्रे आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0