आजचे दिनवैशिष्ट्य - १०
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.
---
जन्मदिवस : अभिनेत्री शबाना आझमी (१९५०)
दुविधा आहे. शबाना बाईंचे कोणतं गाणं लावायचं ?
(१) अजनबी कौन हो तुम ... जबसे तुम्हे देखा है
(२) तोता मैना की कहानी
(३) हजार राहे ... मुडके देखी
(४) हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे
...
...
कन्फ्युज्ड !!!
.......पै. शकीला यांची गाणी .
.
......पै. शकीला यांची गाणी .....
.
.
.
.
.
.
.
.
ह्यात ती जरा काकूबाई दिसते पण ठीकाय...
.
.
.
.
.
-----------------------------------
.
.
यात शकिलेला रडताना बघवत नाही यार..... अशी कलेजा खल्लास दिसणारी अभिनेत्री रडताना बघितली की .....एक खलिश सी.
.
.
.
.
शबानाचे
शबानाचे "दो नैना एक कहानी" सुद्धा सुंदर आहे. लोरी गाण्याच्या मानाने जास्तच ॲब्स्ट्रॅक्ट आहे पण ऐकायला छान आहे.
नाहीतर हे :)
https://www.youtube.com/watch?v=jygA0wJly9Y
मनमोहन देसाईने दोन्ही चित्रपटात शबानाला चोर दाखवले आहे :). अमर अकबर अँथनी आणि परवरिश
जन्मदिवस : अभिनेता, निर्माता
जन्मदिवस : अभिनेता, निर्माता देव आनंद (१९२३)
.
देवसायबांची झक्कास गाणी म्हणाल तर एक अख्खा धागा नव्हे पंधरावीस उपनिषदे होतील.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बाकी गाईडमधली, "तेरे घर के सामने" मधली, "ज्वेल थीफ" मधली, "पेईंङ गेस्ट" मधली, सीआयडी मधली, "जब प्यार किसीसे..." मधली, "अच्छा जी मै हारी", "छोड दो आंचल" वगैरे विविधभारती वाल्यांनी लावून लावून त्यांचा चोथा केलेला असल्यामुळे वगळली आहेत.
.
.
.
.
.
लताबाईंच्या बड्डे निमित्त "माई री" हे गाणं लावल्याबद्दल निर्णयन मंडलाचे अनेक आभार. लताबाईंनी मदनमोहन साठी आपला स्पेशल आवाज लावला असं माझं मत आहे. भेदभाव.
.
.
लताबाईंचं हे एक अति जुनं, पण तलवारीच्या धारेसारख्या आवाजातलं गाणं.... अण्णांचं संगीत.
.
.
.
.
सुरीली मिष्टेक
Posting one of my fav video of #LataMangeshkar ji. Must watch. sometimes even GOD makes mistake..Melodious mistake. pic.twitter.com/O3HH4Ht9u9
— Paresh Rawal Fan (@Babu_Bhaiyaa) September 28, 2017
गायिका, संगीतकार लता मंगेशकर
गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९)
संगीतकार म्हणून लतादिदींनी केवळ चार चित्रपटातली गाणी केली.
पण कसली सुंदर आहेत सारीच. मळ्याच्या मळ्यामंदी, शूर आम्ही सरदार, ऐरणीच्या देवा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र ही विशेष आवडणारी..
आणखी संगीत द्यायला हवे होते आनंदघनाने असे वाटते.. विशेषत: हिंदीत..
'मुहब्बत ऐसी धडकन...'
हे गाणे 'कळा ज्या लागल्या जीवा' किंवा 'जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा' या चालींवर म्हणून पाहावे. लै मजा येते.
किंवा, तितकीही वाट जर लावायची नसेल, तर 'मुहब्बत ही न जो समझे वो ज़ालिम प्यार क्या जाने'च्या चालीवर म्हणावे. (हे खरे तर फिटृ बसत असूनही म्हणायला कठीण जाते. कदाचित सुरुवातीच्या मुहब्बत-मुहब्बतमुळे असेल. मेंदू साथ देत नाही.)
आज महमूद यांचा बड्डे असूनही
आज महमूद यांचा बड्डे असूनही त्यांचं गाणं बोर्डावर न लावल्याबद्दल निर्णयन मंडलाचा णिषेद. नैतर हमीद दलवाईंचं एखादं भाषान तरी लावायचं बोर्डावर.
(१) मुत्थु कोडी कव्वाडी हडा
(२) जागो सोनेवालो
(३) मै तेरे प्यार मे क्या क्या न बना
(४) चंदा ओ चंदा
(५) आओ ट्विस्ट करे
(६) मै रंगीला प्यार का राही .... तू मेरी मंझील्
(७) गोरी चलो ना हंस की चाल्
ही अशी अनेक गाणी असूनही ....
१९७७ साली पंधरा वर्षे?
१९७७ साली बांगलादेश बरोबर "१५ वर्षे" अनिर्णित असलेला पाणीकरार? तो देशच १९७१ साली आस्तित्वात आला ना? की त्यापूर्वी पाकिस्तान बरोबर या चर्चा चालल्या होत्या? आणि तसे असेल तर एखादा मोठ्या व्याप्तीचा सरकारी नियम मंजूर करून घेताना त्याच्याबरोबर एखाद्या अत्यंत स्पेसिफिक सिच्युएशन असलेल्या कर्मचारी/जनरल सामाजिक् गटाचा बरीच वर्षे रखडलेला एखादा किचकट प्रश्न जाणकार मंत्री/नोकरशहा त्यात आणून मार्गी लावतात, तसा याह्याखान व इतर मंडळींकडून शरणागतीचा करार साइन करून घेताना मागे ही एक पुरवणी लावून तो गंगेच्या पाण्याचा नाद सोडून द्या वगैरे का करून घेतले नाही विचारायला हवे ;)
शिवास्पदे शुभदे....
एकदम सहमत.
.
अपार हा भवसागर..... हे गाणं बोर्डावर असायला हवे होते.
जन्मदिवस : सिनेदिग्दर्शक
जन्मदिवस : सिनेदिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी (१९२२)
आम्हाला दिग्दर्शन (चांगलं/वाईट) कशाशी खातात ते समजत नाही. ऋषिदांचे अनेक उत्तम-उत्तम चित्रपट आहेत - चुपके चुपके, गोलमाल, नरमगरम, आनंद, बावर्ची, किसीसे ना कहना वगैरे....गोलमाल किमान ५०० वेळा पाहिलाय. चुपकेचुपके सुद्धा. नमक हराम (अर्थातच) सगळ्यात नावडता (त्यातली गाणी सोडून्).
.
.
.
अगदी
एका प्रतिसादात एकच विषय.
म्हणजे उदाहरणार्थ, अरुण जेटली आणि योयोहनी सिंग अशा दोन निरनिराळ्या विषयांवरच्या बातम्या एकाच प्रतिसादात लिहिण्याची गरज नाही. दोन निरनिराळे प्रतिसाद लिहिता येतील.
हा धागा सध्या मी उघडण्याचंच टाळत्ये. कारण माझा कंप्यूटर/फोन मान टाकतोय.
टु एम्बेड ऑर नॉट टु...?
<<अधलेमधले काही यूट्युब दुवे एंबेड करण्याऐवजी त्यांचे नुसते दुवे दिलेत तर पळेल. खूप एंबेडेड व्हिडिओंमुळे धागा खूप हळू उघडतोय. >>
एंबेड करण्याचे काही फायदेही असावेत. उदा. मला वाटतं पूर्वी कुणी तरी म्हणालं होतं की त्यांच्या कार्यालयात यूट्यूब लोड होत नाही, पण एम्बेडेड व्हिडिओ लोड होतात. दुसरा फायदा असा की एम्बेड केलेला प्रत्येक व्हिडिओ जाऊन पाहण्याची मला इच्छा नसेल, तर कोणतं गाणं आहे हे पाहून ते चालू करायचं की नाही ते ठरवता येतं. माझा असा अंदाज आहे की सध्या येणारी अडचण कंप्यूटरच्या किंवा फोनच्या मेमरीमुळे नसावी. यूट्यूबनं काही तरी बदललेलं असण्याची शक्यता आहे. ८ ते १६ जीबीच्या मशीनवर फुटकळ व्हिडिओंमुळे लोड येत नसावं असा माझा अंदाज आहे, पण तिथेही पान लोड व्हायला फार वेळ घेतं आहे.
ये क्या जगहा है दोस्तो ?
जन्मदिवस : अभिनेत्री रेखा (१९५४)
निर्णयन मंडलाचा जोरदार णिशेद. रेखासारख्या दिग्गज अभिनेत्रीचा बड्डे असा दुर्लक्ष केल्याबद्दल. तिचं एखादं गाणं बोर्डावर लावायला हवं होतं. ये क्या जगहा है दोस्तो ... ये कौनसा दयार है ?
.
शहरयार यांची शायरी... गाण्याची शेवटची ओळ सर्वात अस्वस्थ करणारी ....
.
.
आजचे दिनवैशिष्ठ्य : जन्मदिवस
आजचे दिनवैशिष्ठ्य : जन्मदिवस : नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (१९१९)
(१) हिच्यावर फेमिनिस्ट असल्याचा "आरोप" करण्यात आला होता. व नंतर "पुरेशी फेमिनिस्ट नसल्याचा आरोप" करण्यात आला होता.
(२) मान्यवर अर्थशास्त्री पॉल क्रुगमन यांनी त्यांच्या मांजरीचे नाव "डोरिस लेसिंग" असे ठेवलेले आहे. (पुरावा)
.
.
आजचे दिनवैशिष्ठ्य : पुण्यस्मरण : मन्ना डे.
.
मन्ना डे यांची अनेक उत्तमोत्तम गाणी असूनही त्यातले एक सुद्धा बोर्डावर न लावल्याबद्दल निर्णयन मंडलाचा जोरदार णिशेद.
.
लागा चुनरी मे दाग हे त्यांचं सर्वोत्तम गाणं आहे असा दावा अनेकांचा असेल. पण मी हे त्यांचं जरा (माझ्या मते) दुर्लक्षित पण झकास गाणं इथे डकवत आहे.
.
.
आजचे दिनवैशिष्ट्य : जन्मदिवस
आजचे दिनवैशिष्ट्य : जन्मदिवस : विचारवंत फ्रान्सिस फुकुयामा (१९५२)
यांचा हा बहुचर्चित लेख.
The End of History? by Francis Fukuyama, The National Interest, Summer 1989
What we may be witnessing is not just the end of the Cold War, or the passing of a particular period of post-war history, but the end of history as such: that is, the end point of mankind's ideological evolution and the universalization of Western liberal democracy as the final form of human government
पुण्यस्मरण : पंतप्रधान इंदिरा
पुण्यस्मरण : पंतप्रधान इंदिरा गांधी (१९८४)
(१) संविधानात "समाजवादी" व "सेक्युलर" हे शब्द दामटून घुसडणाऱ्या इंदिराजी. आमचा त्या समाजवादी शब्दावर कमी आक्षेप आहे कारण तो शब्द फक्त नावाला च आहे. ॲक्च्युअली समाजवादामुळे भारतीय व्यवस्था कलुषित झाली ती नेहरूंमुळे सर्वात जास्त. तो शब्द हे फक्त १% कारण आहे. भारतीय समाजवादाच्या मुळाशी नियोजन आयोग, केंद्रसूची, समवर्ती सूची ही फार मोठी कारणे आहेत. अगदी सेन्सॉर चे सुद्धा केंद्रीकरण केले नेहरूंनी.
(२) पाकिस्तान ला पद्धतशीरपणे, व थंडपणे तोडणाऱ्या इंदिराजी.
मासूम सवालों से परेशान हे
In reply to तेरे मासूम सवालों से परेशान by गब्बर सिंग
मासूम सवालों से परेशान हे खरेतर मनोपीडितांसाठी लागू व्हावे एकदम चपखलपणे.