खडक

उभा आहे
उगान उगे

पलीकडची प्रतिबिंबे
कधीतरी येतील
वाहात वाहात
लाटांबरोबर
माझ्याकडे

आणि मग
माझेही होईल
पाणी पाणी

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

ऐसी अक्षरेवर स्वागत.

छोटेखानी, पण छान कविता. लाटांबरोबर वहात येणारी प्रतिबिंबं ही कल्पना आवडली.
उभा आहे उगान उगे यात युगं आणि उगाच या दोन्ही शब्दांचा अर्थ आणण्याचा प्रयत्नही आवडला. (टायपो नसावा अशी खात्री वाटते आहे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उभा आहे उगान उगे यात युगं आणि उगाच या दोन्ही शब्दांचा अर्थ आणण्याचा प्रयत्नही आवडला.

च्यायला, या कवींच्या!! असं आहे होय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता आवडून गेली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता आवडली.

प्रतिबिंब मला आवडतात. विशेषतः पाण्यात पडलेली, फोटो काढण्यासाठी. म्हणूनही असेल कविता आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'पाणी पाणी होणे' हे फक्‍त आधीच्या ओळींशी सुसंगत वाटत नाही. हे अर्थातच माझ मत - योग्य असेलच असा दावा नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान. "उगान उगे" बाबत अजून विचार करतो आहे. "खडक" नावाचुआ निर्देशामुळे कविता समजायला सोय झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0