काही कळलेच नाही...

कधी गोड मजेशीर Student Life मधून "IT" च्या भयावह Professional जगात अडकलो, काही कळलेच नाही...
कधी Class Room मधील "Bench" ची जागा "2 X 2" च्या "Cubicle" ने घेतली, काही कळलेच नाही...
कधी "दुर्गा" च्या "Cold Coffee" ऐवजी Office च्या "Hot Coffee" चा Cup हातात आला, काही कळलेच नाही...
कधी रोजच्या "CAD-M" ची जागा Office Party मधल्या "Cocktail Juice" ने घेतली, काही कळलेच नाही...
कधी घरून आणलेल्या खमंग खाऊची जागा Office Pantry मधल्या "Bread-Butter" ने घेतली, काही कळलेच नाही...
कधी गरमा-गरम जेवणाची जागा पर्याय नसलेल्या "Midnight Maggi Noodles" ने घेतली, काही कळलेच नाही...
कधी B'day Bumps आणि चेहेऱ्यावर फासलेल्या B'day Cake चे रुपांतर "Formal Cake Cutting" मध्ये झाले, काही कळलेच नाही...
कधी SubMissions च्या "Timelines" ची जागा Projects च्या "Deadlines" ने घेतली, काही कळलेच नाही...
कधी धमाल असलेल्या "College Trips" ची जागा "Official Offsite Trips" ने घेतली, काही कळलेच नाही...
कधी "Computer Games" करिता धावणारी बोटं "Coding" करिता Keyboard वर अहोरात्र आपटायला लागलीत, काही कळलेच नाही...
कधी "Mouse" च्या अतिवापरा ऐवजी वेळ वाचविण्यास "Shortcut Keys" चा वापर वाढला, काही कळलेच नाही...
कधी रोज होणाऱ्या "Parent's Call" ची जागा त्रासदायक "Client's Call" ने घेतली, काही कळलेच नाही...
कधी Personal म्हणवता येईल अशी "Personal Life" फक्त "Weekends" लाच मिळायला लागली, काही कळलेच नाही...
कधी काटकसरी "College Days" ची जागा "Branded Lifestyle" ने घेतली, काही कळलेच नाही...
कधी लागेल तेव्हा घरून मिळणाऱ्या पैश्यांची जागा फक्त "Month End" लाच होणाऱ्या "Salary" ने घेतली, काही कळलेच नाही...
कधी "Stationary" च्या Bills ची जागा घाम आणणाऱ्या "Credit Cards" च्या Bills ने घेतली, काही कळलेच नाही...
कधी एका हाके परी जमणाऱ्या Friends ला भेटण्यास "Alumni Meet" ची गरज पडायला लागली, काही कळलेच नाही...
कधी रोज अनुभवणाऱ्या आनंदी दिवसांऐवजी "Happy Days..." Movie बघून खुश व्हावे लागले, काही कळलेच नाही...
खरंच... कधी ते सोनेरी क्षण उलटून गेले आणि आज ते फक्त आठवणींमध्येच जगायला मिळताय, काही कळलेच नाही...

- सुमित

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

काय कळत नाय तेच बर हाय! समद कळाया लाग्ल तर डोक्याला लई ताप व्हतोय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

तुमचं देखील खरंय...
खरंच लई ताप होतो बुवा... Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

थोडं भान जाग ठेवलं की कळत हो सगळं Smile ... पण मग त्यातून वेगळेच प्रश्न पडतात!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा... खरंय Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

मिँग्लिश भाषेतल लिखाण वाचून मजा वाटली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

धन्यवाद...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."