बेधुन्ध पावसाच्या सुगंधी शब्द्सरी

पाउस वारा , टपटप गारा
सुगंध सारा , मोर पिसारा...

पाणीच पाणी , मधुर वाणी
गोड गाणी , कानो-कानी...

ओली माती ,हिरवी शेती
टपोरे मोती ,गोऱ्या हाती...

ओली पान , ओल मन
करी बेचैन ,तुझी आठवण ...

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

वारा-गारा, सारा-पिसारा, पाणी-वाणी, गाणी-कानी, माती-शेती, मोती-हाती, पान-मन, बेचैन-आठवण - मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…