एक व्हायरस साला आदमी को..

ये व्हायरस साला आदमी को

बहुत कुछ सिखाया

मर्यादा-
श्रध्देच्या,
विज्ञानाच्या,
बेदरकार आत्मविश्वासाच्या,
स्वयंघोषित तज्ञांच्या

अवघडपणा-
जुन्या सवयी सोडण्यातला,
साधं आयुष्य जगण्यातला,
जगण्याच्या वेगाला करकचून ब्रेक लावण्यातला,
शांततेची साद ऐकण्यातला,
अतर्क्याचा साक्षीदार होण्यातला,
हतबलांच्या तांड्यातील एक असूनही..
विझत्या आशेवर जगत राहाण्यातला

न जाने ये व्हायरस साला आदमी को...
और क्या क्या सिखायेगा

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान आहे Smile

अवघडपणा - शांततेची साद ऐकण्यातला,

हे फार आवडले.
वन्य जीवन कधी नव्हे ते भरभरुन मोकळा श्वास घेते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!